RRR मधील १५ मिनिटांच्या रोलसाठी आलीयाने केली कोटींची मागणी


विशेष प्रतिनिधी

मुबंई : आलीया ही बॉलीवूडमधील एक सक्सेसफुल अभिनेत्री आहे. बऱ्याच आव्हानात्मक भूमिका साकारुन तिने आपल्या उत्कृष्ट अभिनय कौशल्याची दाद नेहमीच दिलेली आहे. बरेच मोठे मोठे प्रोजेक्ट्स तिच्याकडे आहेत. बाहुबली फेम दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्या RRR या सिनेमात ती झळकणार आहे.

Alia demanded crores for a 15-minute roll in RRR

या सिनेमामध्ये तिने सीता नावाचे पात्र निभावले आहे. ही भूमिका 15 मिनिटांचीच आहे. पण आलीयाने या भूमिकेसाठी आकारलेले मानधन मात्र बरेच मोठे आहे. साऊथ इंडियन सिनेमामध्ये लीड रोल निभावणाऱ्या अभिनेत्रींना देखील इतकी किंमत दिली जात नाही. आलियाला फक्त 15 मिनिटांच्या रोलसाठी 6 कोटी रु ची मागणी केली होती. आणि एस एस राजामौली ही मागणी पूर्ण केली आहे.


RRR Teaser Out : खतरनाक-युद्धाचा थरार ! ॲक्शन-इमोशनचा डबल डोस; RRR टीझर रिलीज


आलियाचे फॅन फॉलोइंग देखील बरेच मोठे आहे. आलिया संजय लीला भन्साळी यांच्या गंगुबाई काठियावाड या सिनेमांमध्ये झळकणार आहे. त्याचप्रमाणे रणवीर सिंग नी आलियाचा राजा रानी की प्रेम कहाणी हा सिनेमादेखील लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्याचप्रमाणे तिचा बॉयफ्रेंड रणबीर कपूर यांच्यासोबतचा ब्रह्मास्त्र हा सिनेमादेखील प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. असे बरेच मोठे मोठे प्रोजेक्ट्स आलियाच्या हाती आहेत.

Alia demanded crores for a 15-minute roll in RRR

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण