विशेष

आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा

आत्ता तुमच्यासमोर कागद पेन असेल तर लगेच तुम्हाला आयुष्यात करायच्या असलेल्या दहा गोष्टींची यादी करा व ती रोज दिसेल अशा ठिकाणी लाऊन ठेवा. या दहा […]

सतत कोणत्या तरी विचारांत मग्न राहू नका

आपले लक्ष वर्तमान क्षणात आणण्याचा सराव माणसाला छोटय़ा छोटय़ा गोष्टींचा आनंद देऊ लागतो. बऱ्याचदा आपली आंघोळ यांत्रिकतेने होत असते. शरीरावर पाणी पडत असते, मन मात्र […]

जगातील पहिलाच बर्फाचा बोगदा

जगातील पहिला वाहिला मानवनिर्मित बर्फाचा बोगदा नुकताच सुरु झाला असून एक जूनपासूनच तो पर्यटकांना खुला करण्यात आला आहे. आयर्लंडमधील लांगीकुल येथे हिमशिखरांमध्ये हो आगळा वेगळा […]

गांधी परिवारवादाचे ठीक आहे, पण “असे” राजकीय वारसे सोडून दिल्याने विरोधकांच्या हातात आयते कोलित मिळते त्याचे काय…??

गांधी परिवाराचा सरदार पटेल, नेताजी सुभाषचंद्र बोस, नरसिंह राव या नेत्यांवर राग आहे. अगदी मनापासून राग आहे, मान्य… पण गुस्सा अकल को खा जाता है… […]

समाजवादी पक्षाच्या प्रचार गीतातून दस्तुरखुद्द मुलायम सिंहच “गायब”; फक्त आणि फक्त अखिलेशचाच डंका…!!

विशेष प्रतिनिधी लखनौ – उत्तर प्रदेशच्या निवडणूकीस सात – आठ महिने बाकी असताना सर्व पक्षांची जोरदार तयारी सुरू झाली आहे. इतर पक्षांच्या आघाड्या – बैठका […]

गोवा पर्यटकांना अखेर खुले ; मात्र एकच अट लागू !

वृत्तसंस्था पणजी : गोवा पर्यटनासाठी अखेर खुले केले आहे. मात्र, त्यासाठी एकमेव अट सरकारने घातली आहे. नागरिकांना कोविड निगेटिव्ह रिपोर्टचे बंधन घातलेले नाही. ज्या नागरिकांनी कोरोनाविरोधी […]

५० शब्दांचे ट्विट, ६२८ रिट्विट; आर्थिक सुधारणाकर्त्यांच्या वारशाविषयी काँग्रेसजनांची “ही” आस्था…!!

विनायक ढेरे नाशिक – “५० शब्दांचे ट्विट, ६२८ रिट्विट; आर्थिक सुधारणाकर्त्यांच्या महान वारशाविषयी काँग्रसजनांची आजची आस्था आहे… माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्या जन्मशताब्दीची […]

आत्मनिर्भर भारत पॅकेजमध्ये मोदी सरकारची भरघोस वाढ; लहान मुलांच्या लसीकरणासाठी २३२०० कोटींची तरतूद

वृत्तसंस्था नवी दिल्ली – कोविड काळाच्या सुरूवातीला गेल्या वर्षी मोदी सरकारने जाहीर केलेल्या आत्मनिर्भर पॅकेजमध्ये भरघोस वाढ केल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज […]

‘अग्नि-प्राइम’ मिसाईल’ची यशस्वी चाचणी , दोन हजार किमीचा पल्ला; शस्त्रास्त्र ताकद वाढली

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताने आज ‘अग्नि-प्राइम’ मिसाईल’ची यशस्वी चाचणी घेतली. त्यामुळे भारताच्या शस्त्रास्त्र ताकदीत आणखी एक मनाचा तुरा खोवला गेला आहे. India successfully test-fired […]

Corona Update India : पहिल्यांदाच मृत्यूचा आकडा हजाराच्या आत, ७६ दिवसांनंतरचे चित्र ; रुग्णसंख्याही घटली

वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होतात आहे. तब्बल ७६ दिवसानंतर पहिल्यांदाच मृत्यूचा आकडा हजाराच्या आत आला आहे.  Corona Update India: For the […]

बनावट मिळकतपत्र बनविणाऱ्या पाच जणांच्या टोळीचा सोलापुरात पर्दाफाश ; पोलिसात गुन्हा

वृत्तसंस्था सोलापूर : बनावट मिळकतपत्र बनविणाऱ्या पाच जणांच्या टोळीचा सोलापुरात पर्दाफाश करण्यात यश आले असून त्यांच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामध्ये नगरभूमापन कार्यालयातील […]

मराठी कलाकारांना हिंदी चित्रपटात नोकराची भूमिका का ? ; अशोक सराफ यांची खंत

वृत्तसंस्था मुंबई : हिंदी चित्रपट सृष्टीत मराठी कलाकारांना नेहमीच नोकर किंवा तत्सम दुय्यम भूमिका दिल्या जातात, अशी खंत अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केली. परंतु, […]

एकाच वेळी ३० जणांना व्हिडिओ कॉल करून लुटा आनंद; टेलिग्रामकडून जबरदस्त फीचर लॉंच

वृत्तसंस्था नवी दिल्ली : एकाच वेळी ३० जणांना व्हिडिओ कॉल करता आला तर मजा येणार आहे. त्यासाठी टेलिग्रामकडून जबरदस्त फीचर लॉंच करण्यात आले आहे. विशेषतः […]

फडणवीसांनी संन्यास घेतला तर भाजपचे आणि जनतेचेही मोठे नुकसान; संजय राऊतांचा खोचक टोला

प्रतिनिधी मुंबई – ओबीसींना राजकीय आरक्षण मिळवून दिले नाही, तर राजकीय संन्यास घेईन, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केले आहे. त्यावर सोशल मीडियापासून राजकीय नेत्यांपर्यंत अनेकांनी […]

आर्थिक सुधारणांबरोबरच नरसिंह राव हे भारताच्या आक्रमक परराष्ट्र धोरणाचेही जनक!!; ज्येष्ठ संपादक अरविंद व्यं. गोखले यांनी उलगडला राजकीय पट

नाशिक – दिवाळखोरीच्या कर्दमात अडकलेली भारतीय अर्थव्यवस्थेची नौका पी. व्ही. नरसिंह राव यांनी आपल्या राजकीय कौशल्याने पैलतीरी नेली. आजच्या भारताच्या आर्थिक प्रगतीची बीजे नरसिंह राव […]

जपानच्या टोयोटाची कार आता सौरउर्जेवर देखील धावणार

निसर्गाने आपल्याला मुबलक दिले आहे पण तरीही आपण अधिकच्या हव्यासापोटी निसर्गाची मोडतोड करीत आहोत. त्याला आवर घालण्यासाठी आता जगभर प्रयत्न होत आहेत. जमिनीखालील इंधन वापरण्यापेक्षा […]

जॉर्डनमध्ये सापडले ११ हजार वर्षापूर्वीचे जगातील पहिले धान्य कोठार

माणसाचे पूर्वज सुरुवातीला शिकार करुन तसेच रानावनात कंदमुळे गोळा करुन गुजराण करीत. याच गवतांच्या जातीमध्ये बदल करुन त्याची लागवड शक्य आहे असे काही जणांच्या ध्यानात […]

मुलांचं सतत प्रश्न विचारणं म्हणजे त्यांच्या मेंदूचं शिकणंच

घरातील लहान मुले इतके प्रश्ना विचारतात की सोय नाही. अगदी सतत, इतके की काही वेळा पालक हैराण होतात. बोलू नकोस, प्रश्न आवर असं म्हणावंसं वाटतं. […]

आपल्या वागण्या-बोलण्यात सकारात्मकता आणा

सध्याच्या काळात तुम्ही तुमचे व्यक्तीमत्व कसे घडविता याला कमालीचे महत्व आले आहे. कारण त्याच्या जोरावरच तुम्ही प्रगती करी शकणार असता याचे भान सतत ठेवले पाहिजे […]

एक अनोखे नाते… नरसिंह रावांचे सांस्कृतिक पुण्याशी…!!

भारतीय आर्थिक सुधारणांचे भीष्मपितामह माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्या जन्मशताब्दीची आज २८ जून २०२१ रोजी सांगता. राव साहेबांचे पुण्याशी अनोखे नाते होते. हे […]

महाविद्यालये १५ सप्टेंबरपासून सुरू होणार, आज होणार शुल्क कपातीवर चर्चा ; सामंत

वृत्तसंस्था पुणे : महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा प्रयत्न करीत आहोत.१५ सप्टेंबरपासून सुरु करण्याबाबत लवकरच निर्णय जाहीर केला जाणार आहे, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय […]

जगभरात मुंग्यांच्या १२००० प्रजाती, राणी मुंगी जगते चक्क तीस वर्षे

इवलीशी मुंगी, पण या मुंगीबद्दल आपल्याला काही गोष्टी माहितीच नसतात. या मुंग्यांचे विश्व फार भारी आहे. अनेकदा ती मुंगी आपल्या तोंडात पांढरं काही तरी घेऊन […]

अतिआत्मविश्वासाने जादा खर्च नको

काही तरुण गुंतवणूकदारांना भविष्यातील उत्पन्नाविषयी अति-आत्मविश्वास असतो. भारतासारख्या वाढत्या अर्थव्यवस्थेत अनेक संधी असल्याने त्यांना नवी नोकरी सहज मिळेल, असे त्यांना वाटते. पैसे राखून ठेवावेत, असे […]

निर्णय घेताना कच खावू नका

एकदा पदवी घेऊन तुम्ही जगाच्या मोठय़ा पसा:यात बाहेर पडलात की, तुम्हाला महाविद्यालयात शिकलेल्या गोष्टींचं महत्त्व पटेल. कारण त्याच टप्प्यावर तुमचं खरं शिक्षण सुरू होतं. ते […]

गगनचुंबी इमारतीतच झाडांचे जंगल

शहरात आता सर्वत्र इमारतीच इमारती पहायला मिळतात. त्यांना क्रांक्रिटचे जंगल असेही म्हटले जाते. झाडे व वनराई नसल्याने शहरात श्वास घुसमटल्यासारखा भास होतो. त्यात वाहनांची मोठी […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात