भारत माझा देश

NDPS Act Provisions

एनडीपीएस कायद्यातील तरतुदींना सर्वोच्च न्यायालयात आव्हान, याचिकाकर्ते म्हणाले- तरुणांना अडकवण्याऐवजी त्यांना सुधारण्यावर भर द्यावा!

NDPS Act Provisions : अंमली पदार्थ प्रतिबंधक एनडीपीएस कायद्यातील तरतुदींना सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. याचिकाकर्ते वकील जय कृष्ण सिंह म्हणतात की तरुणांना तुरुंगात […]

का ट्रेंड होतोय #बॉयकॉटकेएफसी हॅशटॅग?

विशेष प्रतिनिधी बंगलोर : अमेरिकन फास्ट फूड चेन कंपनी केएफसी आता पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सोशल मिडीयावर कंपनीच्या कर्नाटक मधील एका आउटलेटमधील व्हिडिओ […]

बिहारच्या राजकारणात आता आँखियोंसे नही, जुबाँ से गोली मारे…!!

वृत्तसंस्था पाटणा : आत्तापर्यंत हिंदी सिनेमातले “आँखियोंसे से गोली मारे”, हे गाणे प्रसिद्ध होते. परंतु आता बिहारच्या राजकारणात “आँखियोंसे से गोली मारे” ऐवजी “जुबाँ से […]

BJP Spokesperson Keshav Upadhye Criticizes Thackeray Govt on Jalyukt Shivar Issue

जलयुक्त शिवार : चांगल्या योजनेला आघाडी सरकारने बदनाम केलं., सरकारने शेतकऱ्यांची माफी मागावी – केशव उपाध्ये

Jalyukt Shivar : राज्यातील जलयुक्त शिवार योजनेवरून महाविकास आघाडी सरकारने क्लीन चिट दिली आहे. सरकारच्या जलसंधारण विभागाने यासंबंधीचा सविस्तर अहवाल सादर केला आहे. यावर आता […]

चुकीची माहिती देणाऱ्या ई-कॉमर्स कंपन्यांविरुद्ध केंद्र सरकारचे कठोर पाऊल, एका वर्षात पाठवल्या २१७ नोटिसा, ४१.८५ लाखांचा दंड वसूल

केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण, ग्राहक व्यवहार विभागाच्या अंतर्गत काम करणाऱ्या संस्थेने ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विकल्या जाणाऱ्या वस्तूंची संपूर्ण माहिती नसल्याची गंभीर दखल घेतली आहे. चुकीची माहिती […]

लेस्बियन जाहिरातीसाठी डाबर कंपनीने स्टँड घेतला नाही म्हणून अभिनेत्री पूजा भट्टने कंपनीची केली निंदा

विशेष प्रतिनिधी मुबंई : 6 सप्टेंबर 2018 रोजी सर्वोच्च न्यायालयाने कलम 377 असंवैधानिक असून भारतात समलैंगिकतेला कायदेशीर मान्यता दिली होती. लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर (LGBT) […]

पाकिस्तान व्याप्त काश्मीरही लवकरच भारताचा भाग होईल; एअर मार्शल अमित देव यांचा आत्मविश्वास

वृत्तसंस्था श्रीनगर : आजच्या पायदळ दिनाच्या दिवशी हवाई दलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख एअर मार्शल अमित देव यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण व्यूहरचनात्मक वक्तव्य केले आहे. पाकिस्तान व्याप्त […]

ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ. एस.एन. सुब्बाराव यांचे निधन, चंबळ खोऱ्याला दरोडेखोर मुक्त करण्यात सिंहाचा वाटा

ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ. एस.एन. सुब्बाराव यांनी गुरुवारी पहाटे जयपूर येथील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गुरुवारी सायंकाळी त्यांचे पार्थिव मुरैना येथे पोहोचणार असून, ते अंतिम […]

Patna Blast Case: नऊ आरोपी दोषी आणि एकाची सुटका, आठ वर्षांपूर्वी मोदींच्या सभेत झाले होते बॉम्बस्फोट

बिहारची राजधानी पाटणा येथील गांधी मैदान बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएच्या (पाटणा) विशेष न्यायालयाने आज निकाल दिला आहे. या अंतर्गत न्यायालयाने 10 पैकी 9 आरोपींना दोषी ठरवले […]

कॅप्टन अमरिंदर सिंग यांची मोठी घोषणा, नवा पक्ष काढणार, पंजाबमधील सर्व 117 जागांवर निवडणूक लढवणार

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी चंदिगडमध्ये नवीन पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. बुधवारी पत्रकार परिषदेत ते म्हणाले, ‘मी पक्ष स्थापन करत आहे. […]

… अन्यथा कृषी कायदे आणि बीएसएफच्या अधिकाराची हद्द पंजाब विधानसभा रद्द करेल; मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांचा केंद्राला इशारा

वृत्तसंस्था चंडीगड : पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू या दोन बलाढ्य नेतृत्व यांच्या राजकीय कैचीत अडकलेले पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत […]

PM मोदींची सत्तेतील 20 वर्षे, अमित शाह म्हणाले- “पंतप्रधान मोदींना आज माझ्यापेक्षा जास्त जनता ओळखते!”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेतील 20 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज राजधानी दिल्लीत एका परिषदेचे उद्घाटन केले. यावेळी अमित शाह म्हणाले […]

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश!!; ज्येष्ठ नागरिकांना लुभावण्याचा प्रयत्न

वृत्तसंस्था नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना लुभावण्यासाठी चढाओढीने […]

ममतांना काटशह; विरोधकांच्या ऐक्यासाठी सोनिया गांधींनी पुढाकार घ्यावा; लालूप्रसाद यांची सूचना

वृत्तसंस्था पाटणा : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भाजपवर तोंडी तोफा डागत असताना प्रत्यक्षात काँग्रेस फोडताना दिसत आहेत. त्याच वेळी त्यांच्या तोंडी सर्व विरोधी पक्षांच्या […]

१६ व्या पूर्व आशिया शिखर परिषदेत पीएम मोदींचा सहभाग, अमेरिका आणि चीनसह एकूण १८ देश होणार सहभागी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 16 व्या पूर्व आशिया शिखर परिषदेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होणार आहेत. या परिषदेत अमेरिका, रशिया आणि चीनसह एकूण अठरा देश सदस्य […]

आरोग्य मंत्री मंडाविया म्हणाले- भारत जेनेरिक औषधांचा सर्वात मोठा उत्पादक, जगाला स्वस्त औषधे उपलब्ध करून देण्याच्या दिशेने प्रयत्न

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी आज इन्व्हेस्ट इंडिया इन्व्हेस्टर्स समिटमध्ये जेनेरिक औषधांबाबत मोठे विधान केले आहे. जेनेरिक औषधांचा भारत आज सर्वात मोठा उत्पादक आणि […]

लाइव्ह टीव्हीवर शोएब अख्तरचा घोर अपमान, पाकिस्तानी टीव्ही अँकर संतापला, शो सोडण्यास सांगितले

आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान क्रिकेट संघ ज्या प्रकारचा फॉर्म दाखवत आहे, त्यामुळे या संघाचे कौतुकच झाले आहे. या संघाने आपल्या पहिल्याच सामन्यात भारताचा पराभव […]

जम्मू-काश्मिरात टेरर फंडिंगप्रकरणी एनआयएचे जमात-ए-इस्लामीच्या अनेक ठिकाणांवर छापे

जम्मू-काश्मीरमध्ये एनआयएने आज अनेक जागांवर छापे टाकले. टेरर फंडिंगप्रकरणी प्रतिबंधित जमात-ए-इस्लामी (जेईआय) गटाच्या विरोधात अनेक दिवसांपासून तपास सुरू आहे. एनआयएने सकाळी 6 वाजेपासून जम्मू-काश्मीर पोलिस […]

पेगासस प्रकरण : सुप्रीम कोर्टाने चौकशीसाठी समिती स्थापन केली, म्हणाले – याचिकांशी न्यायालय सहमत नाही, पण न्याय आवश्यक

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पेगासस प्रकरणाचा न्यायालयाच्या देखरेखीखाली स्वतंत्र तपास होणार की नाही, याबाबत सर्वोच्च न्यायालयात कार्यवाही सुरू झाली आहे. पेगासस स्पायवेअर प्रकरणात न्यायालयाने तीन […]

लालूंचे काँग्रेसवर टीकास्त्र; तरीही सोनिया फोनवर लालूंशी बोलल्या!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि चारा घोटाळ्यातील शिक्षा भोगत असलेले आरोपी लालूप्रसाद प्रसाद यादव पुन्हा एकदा बिहारमधील राजकारणाच्या केंद्रस्थानी येऊ पाहत आहेत. […]

पत्नीची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी उजैन येथील महाकाळेश्वर मंदिराला १७ लाख रुपयांचे दागिने दान

वृत्तसंस्था रांची : झारखंड येथील एका व्यक्तीने मध्य प्रदेशातील उजैन येथील महाकाळेश्वर मंदिराला १७ लाख रुपयांचे दागदागिने दान केले आहेत. Donation of jewelery worth Rs. […]

निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये गुटखा, पान मसल्यावर वर्षभर बंदी; ७ नोव्हेंबरपासून लागू

वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये एक वर्षासाठी गुटखा आणि मसल्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी हा निर्णय घेतला होता. पण, […]

AGAIN INDIA VS PAK : भारत-पाक सामन्यातील विक्रमांचा पाकला विसर ! हरभजनची धडाकेबाज ‘बोलिंग’ आणि मोहम्मद आमिर गपगार ! फिक्सर को सिक्सर-दोघांमध्ये तुफान ट्विटर वॉर….

विशेष प्रतिनिधी दुबई : भारत पाकिस्तान सामना म्हणजे वर्षभर चर्चाच चर्चा-न संपणार ‘शब्दयुद्ध’-प्रत्येक चेंडूची समिक्षा-प्रत्येक नजरेला नजर…मोहम्मद आमीरला भारताविरुद्ध पहिल्यांदाच सामना जिंकण्याचा कोण असुरी आनंद […]

पेट्रोल-डिझेल कंपन्यांना दर ठरविण्याचा अधिकार काँग्रेस राजवटीत दिला; वारंवार इंधनाची दरवाढ

वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेसच्या राजवटीत इंधन पुरवठा करणाऱ्या कंपन्याना इंधनाचे दर ठरविण्याचा अधिकार दिल्यामुळे देशात दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर वारंवार वाढत आहेत.आज पुन्हा […]

27 ऑक्टोबर 1947; काश्मीर वाचवण्यासाठी भारतीय सैन्य श्रीनगरमध्ये उतरवले!!

वृत्तसंस्था श्रीनगर : आजच्याच दिवशी म्हणजे 27 ऑक्टोबर 1947 रोजी काश्मीर वाचवण्यासाठी भारतीय सैन्य श्रीनगर मध्ये उतरवले. आज हा ऐतिहासिक दिन आहे. या दिवसाला भारतीय […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात