भारत माझा देश

मोठी बातमी : नागालँडमधील वादग्रस्त AFSPA कायदा सहा महिन्यांसाठी वाढवला, मोठा विरोध होण्याची शक्यता

नागालँडमधील वादग्रस्त सशस्त्र दल (विशेष) अधिकार कायदा (AFSPA) सहा महिन्यांनी (३० जून २०२२ पर्यंत) वाढवण्यात आला आहे. गृह मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. या कायद्यामुळे […]

कोरोनाचा कहर सुरू : देशात एकाच दिवसात ४००० रुग्णांची वाढ, ओमिक्रॉन बाधितांचा आकडाही हजाराच्या जवळ

ओमिक्रॉन या कोरोनाच्या नवीन प्रकाराने देशात संसर्गाला अधिक गती दिली आहे. मुंबई आणि दिल्लीत कोरोनाचे रुग्ण धोकादायकरीत्या वाढू लागले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या दोन […]

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या जवानांना मिळणार १० जानेवारीपासून बूस्टर डोस

बूस्टर किंवा प्रीकॉशन डोस सीआरपीएफ जवानांच्या दृष्टीने अधिक महत्वाचा मानला जात आहे. Central Armed Police Force personnel will get booster dose from January 10 विशेष […]

तेलंगाणातून ३१ डिसेंबरसाठी नागपुरात येणारा सात लाखांचा गांजा जप्त

कारवाईत गांजाशिवाय तस्करीसाठी वापरण्यात आलेली गाडी आणि अन्य साहित्यासह पोलिसांनी १४ लाख ५६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. Seven lakh cannabis from Telangana […]

नसरुद्दीन शहांकडून मुघलांची तरफदारी; २० कोटी मुसलमान लढण्याचीही भाषा!!

प्रतिनिधी मुंबई : ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दीन शहा यांनी मुघलांची तरफदारी करून भारतातले 20 कोटी मुसलमान घाबरणार नाहीत. तर लढतील, असा दावा केला आहे. नसरुद्दीन शहा […]

कालीचरण अटकेवरून छत्तीसगड – मध्य प्रदेशच्या राज्यकर्त्यांमध्ये भांडण जुंपले!!

वृत्तसंस्था भोपाळ : महात्मा गांधींविषयी शेरेबाजी करणाऱ्या कालीचरण महाराजांना छत्तीसगड पोलिसांनी मध्य प्रदेशमध्ये जाऊन अटक केल्यानंतर छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांच्या राज्यकर्त्यांमध्ये भांडण […]

वारे निवडणुकांचे : पंतप्रधान मोदी उत्तराखंडमध्ये, अमित शहांच्या आज उत्तरप्रदेशात तीन सभा, तर केजरीवाल चंदिगडमध्ये काढणार विजयी मिरवणूक

देशात पुढील काही महिन्यांत यूपी, उत्तराखंड, पंजाबसह पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींपासून ते अरविंद केजरीवालांपर्यंत सर्वच राजकारणी मतदारांचे मन वळवण्यासाठी […]

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा दणका; मुंबई, दिल्लीमध्ये रुग्णसंख्या दुप्पट

वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशात पुन्हा कोरोनाची रुग्णसंख्या वाढत चालली आहे. यात ओमिक्रॉनने आव्हान आहे. यामुळे मुंबई आणि राजधानी दिल्लीत कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. एका […]

Board Exams २०२२: महाराष्ट्र-यूपी ते राजस्थान-तेलंगणा-१०वी-१२वी बोर्ड परीक्षांच्या राज्यवार तारखा जाणून घ्या….

महाराष्ट्र ते उत्तर प्रदेश ते गुजरात, इयत्ता 10, 12, 2022 बोर्ड परीक्षा 2022 च्या तारखांची राज्यवार यादी पहा Board Exams 2022: From Maharashtra-UP to Rajasthan […]

फोटो पत्रकार दानिश सिद्दीकी यांना मरणोपरांत रेडइंक ‘जर्नलिस्ट ऑफ द इयर’ पुरस्कार जाहीर ; पत्नी फेड्रिक सिद्दीकीने स्वीकारला पुरस्कार

दानिश सिद्दीकी म्हणजे एक जादुई डोळ्याचं व्यक्तीमत्व होतं. सध्याच्या काळातील त्यांना एक अग्रणीचे पत्रकार मानले जात. Photojournalist Danish Siddiqui posthumously awarded Red Ink ‘Journalist of […]

काश्मीरमध्ये चकमकीत; जैश-ए-मोहम्मदचे सहा दहशतवादी ठार; दोन ठिकाणी कारवाई

वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये चकमकीत जैश-ए-मोहम्मदचे सहा दहशतवादी ठार झाले आहेत. दोन ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश […]

महात्मा गांधी यांच्याविषयी अपशब्द काढल्याने कालीचरण महाराज यांना मध्य प्रदेशातून अटक

वृत्तसंस्था भोपाळ : कालीचरण महाराज यांना मध्य प्रदेशातून अटक करण्यात आली आहे. आज पहाटे त्यांना पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त आहे.nsults about Mahatma Gandhi; Kalicharan Maharaj […]

UTTAR PRADESH: योगी सरकारने बदलले झांसी रेल्वे स्थानकाचे नाव ; आता वीरांगना लक्ष्मीबाई रेल्वे स्टेशन!

विशेष प्रतिनिधी झांसी : झांसी रेल्वे स्थानकाचं नाव बदलण्याच्या रेल्वेच्या प्रस्तावाला उत्तर प्रदेश सरकारने मंजुरी दिली आहे. याआधी केंद्रीय गृहमंत्रालयाने ना हरकत दाखला दिला होता. आता […]

आयआयटीच्या पदवीधारकांनी आरामाऐवजी आव्हानांचा पर्याय निवडावा – मोदी यांचे आवाहन

विशेष प्रतिनिधी कानपूर – आयआयटीच्या पदवीधारकांनी आरामाऐवजी आव्हानांचा पर्याय निवडावा. नवीन पदवीधारकांनी येत्या २५ वर्षांत त्यांना हवा तसा भारत घडविण्यासाठी काम सुरू करावे. त्यांनी आत्मनिर्भर […]

खाद्यतेलाच्या प्रमुख ब्रँडनी किंमती दहा ते पंधरा टक्यांनी केल्या कमी

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सणासुदीच्या हंगामात ग्राहकांना दिलासा देण्यासाठी खाद्यतेलाच्या प्रमुख ब्रॅँडनी किंमती दहा ते पंधरा टक्यांनी कमी केल्या आहेत. कमाल किरकोळ किंमत (एमआरपी) […]

झाशीच्या राणीचा गौरव, झाशी रेल्वे स्टेशनचे वीरांगना लक्ष्मीबाई रेल्वे स्टेशन नामकरण

विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने झाशीच्या राणीचा गौरव केला आहे. झाशी रेल्वे स्टेशनचे वीरांगना लक्ष्मीबाई रेलवे स्टेशन असे नामकरण करण्यात आले […]

सोन्याच्या भावात पुन्हा वाढ; तर चांदी मात्र झाली स्वस्त

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – मागच्या आठवड्याच्या तुलनेत सोन्याच्या भावात किंचित वाढ झाली; तर चांदी स्वस्त झाली आहे. ९९९ शुद्धतेच्या सोन्याची किंमत ४८,३०८ प्रतितोळा (१० […]

मुंबई – पुणे – दिल्लीसह सहा ते आठ शहरांमध्ये फाईव्ह जी सेवा सुरु करण्यास दूरसंचार विभागाची संमती

विशेष प्रतिनिधी मुंबई – मुंबई, पुणे, दिल्ली, कोलकाता, बंगळुरू, गुरुग्राम, हैदराबाद, अहमदाबाद या शहरात प्रथम फाईव्ह जी सेवा सुरु करण्यास दूरसंचार विभागाने संमती दिली आहे. […]

कोविडच्या ओमिक्रॉनच्या आणि डेल्टा रुग्णांची त्सुनामी येण्याची भीती, आरोग्य यंत्रणा कोलमडण्याची भीती, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोविडच्या ओमिक्रॉन आणि डेल्टा रुग्णांची संख्याच वाढणार नसून त्सुनामी येणार असल्याची भीती जागतिक आरोग्य संघटनेने वर्तविला आहे. त्यामुळे ताण येऊन […]

राजधानी दिल्लीत ओमिक्रॉनचा संसर्ग वाढला, २४ तासांत कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत ओमिक्रॉनचा संसर्ग वेगाने वाढत आहे. गेल्या चोवीस तासात कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. त्याचबरोबर संसर्गाचा दर एक […]

आर्थिक दुर्बल घटकांसाठी आठ लाख उत्पन्नाची मर्यादाच कायम

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आर्थिक दुर्बल घटकांना दिले गेलेले १० टक्के आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले गेले आहे. त्याचबरोबर आर्थिक दुर्बल घटकांसाठी उत्पन्नाची मर्यादा […]

धर्मसंसदेतील आक्षेपार्ह वक्तव्य, कालीचरण महाराज यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

विशेष प्रतिनिधी अकोला : रायपूर येथे रविवारी झालेल्या धर्मसंसदेत अकोल्यातील कालीचरण महाराज यांनी भाषणात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. याप्रकरणी बुधवारी जिल्हा […]

भारतातील सर्वात उंचीवर असलेल्या घुम रेल्वे स्टेशनमध्ये बर्फवृष्टी! पर्यटकांनी घेतला आनंद

विशेष प्रतिनिधी दार्जिलिंग : दार्जीलिंग हिमालयन रेल्वेचे घुम रेल्वे स्टेशन हे भारतातील सर्वात उंच रेल्वे स्थानक आहे. तर जगातील हे चौदा वे सर्वात उंचीवर असलेले […]

SA vs IND : दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी ३०५ धावांचं आव्हान;भारताचं पारडं जड

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरिअन कसोटी सामन्यात भारतीय संघाने सामन्यावर आपली पकड मजबूत बसवली आहे. आफ्रिकेला विजयासाठी ३०५ धावांचं आव्हान देण्यात भारतीय संघ यशस्वी झाला आहे.  विशेष […]

अंकिता शर्मा : नक्षलवाद्यांना पकडून त्यांच्यावर कारवाई करणाऱ्या ह्या महिला IPS अधिकारी आहेत कोण?

विशेष प्रतिनिधी रायपूर : नुकताच रायपूरच्या SP असणाऱ्या आयपीएस अधिकारी अंकिता शर्मा यांची बस्तर जिल्ह्याचे ASP या पदी नियुक्ती करण्यात आली आहे. छत्तीसगडमधील भूपेश बघेल […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात