भारत माझा देश

ब्रेकिंग न्यूज : पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत पंजाब सरकारची गंभीर चूक; फिरोजपूरचा दौरा ऐनवेळी रद्द!! पंतप्रधान भटिंड्याला माघारी!!

वृत्तसंस्था चंडीगड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फिरोजपूर दौऱ्याच्या वेळी त्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत पंजाब सरकारची गंभीर चूक झाली आहे. आवश्यक तेवढा सिक्यूरिटी फोर्स पंजाब सरकारने हुसैनीवाला […]

पाच राज्यातील निवडणूक रॅलीज काँग्रेसने पुढे ढकलल्या, पण कारण फक्त कोरोनाचे की आणखी काही??

वृत्तसंस्था नवी दिल्ली : उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये कोरोना वाढत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने या राज्यांमधील निवडणूक रॅलीज पुढे ढकलल्या आहेत. पक्षाचे संघटन सरचिटणीस […]

आता फ्रान्सयमधील शास्त्रज्ञांना आढळला ओमिक्रॉनपेक्षा नवाच प्रकार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : ओमिक्रॉनची दहशत सर्व जगाला वाटत असताना फ्रान्सकमधील शास्त्रज्ञांना ओमिक्रॉनपेक्षा नवा प्रकार आढळला आहे. त्यांनी या विषाणूला ‘आयएचयू’ (बी.१.६४०.२) असे नाव दिले […]

Bulli Bai app case: अ‍ॅपप्रकरणी तिसरी अटक, उत्तराखंडमधून श्वेतानंतर मुंबई पोलिसांनी मयंक रावतला केले गजाआड

सोशल मीडियावर सक्रिय 100 मुस्लिम महिलांनी ऑनलाइन बोली लावणे आणि अपशब्द वापरणे या प्रकरणात मुंबई पोलिसांनी तिसऱ्या आरोपीला अटक केली आहे. हा आरोपीही विद्यार्थी असल्याचे […]

IT छापेमारी : इन्कम टॅक्स टीमला पुष्पराज जैन यांच्या घरात सापडली कोट्यवधींची रोकड, महत्त्वाची कागदपत्रेही ताब्यात, तपास सुरूच

  उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाचे आमदार पुष्पराज जैन यांच्या ठिकाणांवर प्राप्तिकर विभागाची छापेमारी अजूनही सुरू आहे. पुष्पराज हे कन्नौजचे प्रसिद्ध अत्तर व्यापारीदेखील आहेत. या छाप्यात […]

CDSCO recommends DCGI to approve clinical trials of Bharat Biotech Nasal Vaccine

CDSCO कडून DCGI ला भारत बायोटेकच्या नेझल लसीला क्लिनिकल चाचण्यांना मान्यता देण्याची शिफारस

Bharat Biotech Nasal Vaccine : सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या विषय तज्ज्ञ समितीने भारत बायोटेकच्या नेझल लसीच्या फेज 3 क्लिनिकल चाचणीला कोरोनाची लस घेतलेल्या लोकांसाठी […]

The good news Corona healing pill arrived, 5 day course; How much does it cost and where will you buy it? Read detailed

आनंदाची बातमी : कोरोना बरा करणारी गोळी आली, ५ दिवसांचा कोर्स; किंमत किती आणि कुठून कराल खरेदी? वाचा सविस्तर

Corona healing pill : देशात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. गेल्या 1 महिन्यात ओमिक्रॉनच्या 1700 हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. परिस्थिती बिकट असली […]

बिग बींच्या घरात कोरोना : अमिताभ बच्चन यांच्या घरातील कर्मचाऱ्याला लागण; ३१ कर्मचाऱ्यांचे नमुने तपासणीला पाठवले

महानायक अमिताभ बच्चन यांच्या जलसा या बंगल्यातील एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. 31 कर्मचाऱ्यांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. सध्या बच्चन कुटुंबातील सदस्यांना संसर्ग झाल्याची […]

PM मोदींची फिरोजपूरमध्ये सभा : शेतकऱ्यांचे आंदोलन स्थगित, आता १५ मार्चला पंतप्रधान भेटणार शेतकऱ्यांना

पंजाबमधील फिरोजपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रॅलीला शेतकऱ्यांनी विरोध स्थगित केला आहे. या संदर्भात मंगळवारी रात्री केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत यांच्यासोबत शेतकरी नेत्यांची बैठक […]

Maharashtra skill development boards joint director Anil Jadhav held in Rs 5 lakh Bribery case

खाबूगिरी : महाराष्ट्र कौशल्य विकास मंडळाच्या सहसंचालकांना ५ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक

Bribery case : महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाचे (प्रशिक्षण व शिक्षण विभाग) सहसंचालक अनिल जाधव यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ( एसीबी) मंगळवारी उशिरा ५ लाख […]

आता तरुण मुरारीबापूने उधळली महात्मा गांधींविषयी मुक्ताफळे

वृत्तसंस्था भोपाळ : कालिचरण महाराजाने महात्मा गांधीजींबद्दल अवमानास्पद विधान केल्याच्या घटनेला काही दिवसच उलटत नाही, तोच पुन्हा एकदा तसा प्रयत्न झाला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी […]

अब्दुल सत्तार कार्ड ऍक्टिव्हेट : काल गडकरींची स्तुती, आज चंद्रकांत खैरेंची टीका, दिल्लीत रावसाहेब दानवेंची गळाभेट

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शिवसेनेत मुंबईतले सगळे नेते तुलनेने “राजकीय थंड” असताना काँग्रेसमधून शिवसैनिक आलेले अब्दुल सत्तार कार्ड अचानक ऍक्टिव्हेट का झाले आहे? Abdul […]

Obscene pictures of Hindu women were being shared on Telegram channel, government blocked

मुस्लिम महिलांनंतर हिंदू महिलांचीही बदनामी : टेलिग्राम चॅनलवर शेअर होत होते हिंदू महिलांचे अश्लील फोटो, केंद्र सरकारने केले ब्लॉक

Telegram channel : केंद्र सरकारने एका टेलिग्राम चॅनलला ब्लॉक केले आहे. या चॅनलवर हिंदू महिलांचे अश्लील फोटो शेअर केले जात होते. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव […]

बिहारच्या कन्येस गुगलने दिले तब्बल एक कोटींचे पॅकेज

वृत्तसंस्था पाटणा : बिहारची कन्या आणि पाटण्याची रहिवासी संप्रितिने यशाचे नवे शिखर सर करत साऱ्या देशवासियांना चकित केले आहे. एकीकडे नोकऱ्यांची वानवा असताना त्याचप्रमाणे वेतनवाढीवर […]

पुलवामामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक , एक दहशतवादी ठार

तसेच या भागात आणखी दोन ते तीन दहशतवादी आता लपून बसल्याचा संशय आहे. Clashes between security forces and militants in Pulwama, one terrorist killed विशेष […]

झारखंडच्या माजी आमदारावर नक्षली हल्ला , थोडक्यात बचावले ; दोन अंगरक्षकांची नक्षलींनी निर्घूण हत्या

मृत्युमुखी पडलेले अंगरक्षक आणि आणखी एका पोलिसाकडील 3 एके-47 रायफली हिसकावून घेऊन नक्षली घटनास्थळावरून पळून गेले. Naxal attack on former Jharkhand MLA, briefly defended; Naxals […]

चीनच्या चिथावणीने डाव्या विचारसरणीच्या कामगारांकडून उद्योगांत अशांतता , चेन्नईतील फॉक्सकॉनचा प्रकल्प बंद पाडण्यासाठी आंदोलन

विशेष प्रतिनिधी चेन्नई : चीनच्या कच्छपि लागून डाव्या विचारसरणीच्या कामगार संघटना भारतीय उद्योगांमध्ये अशांतता निर्मा करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चेन्नईतील फॉक्सकॉनचा प्रकल्प […]

काश्मीर, उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टी, विमानसेवा प्रभावित, रस्त्यांवरील बर्फ हटविण्याचे काम सुरू

विशेष प्रतिनिधी श्रीनगर : काश्मीरमध्ये मंगळवारी पुन्हा बर्फवृष्टी झाल्यामुळे अनेक विमाने रद्द करावी लागली. रस्त्यांवरही बर्फ हटविण्याचे काम सुरू आहे. उत्तराखंडमध्येही बर्फवृष्टी होत आहे.काश्मीर खोºयाच्या […]

NORTH EAST-MODI MAGIC :ढोल बजने लगा ! जेव्हा पंतप्रधान ढोल वाजवतात-पारंपारिक रंगात रंगले मोदी …

ईशान्येत मोदींनी दाखवली जादू- लोककलाकार ढोल वाजवत होते आणि पंतप्रधान स्वत:ला थांबवू शकले नाहीत … विशेष प्रतिनिधी मणिपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी मणिपूर आणि त्रिपुरामध्ये […]

आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह भावावर ॲट्राॅसिटी, फसवणुकीचा गुन्हा

विशेष प्रतिनिधी आटपाडी : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर व त्यांचे बंधू ब्रह्मानंद यांनी जमिनीच्या व्यवहारात आणि शेतीसाठी घेतलेल्या पाण्याचा माेबदला न देता १४ लाख ७५ […]

आदिवासी समुदायाच्या परंपरेविरुध्द झाडे तोडतो म्हणून एकाची जमावाकडून दगडाने ठेचून हत्या

विशेष प्रतिनिधी रांची: आदिवासी समुदायाच्या परंपरेविरुध्द जंगलातील झाडे तोडून तस्करी केल्याच्या संशयावरून जमावाने एका व्यक्तीची दगडांनी ठेचून हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह जाळून टाकला. झारखंडमध्ये हा […]

मामाचा भाच्यावर हल्लाबोल, साधू यादव म्हणाले तेजस्वी यादव कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत

विशेष प्रतिनिधी पाटणा : एका बाजुला सख्खा भाऊ विरोधात असताना मामा साधू यादव यांनीही तेजस्वी यादव यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तेजस्वी यांची बेरोजगारी हटाओ यात्रा […]

भाजप नेत्याच्या बांग्ला देशी पत्नीमुळे माजी सहपोलीस आयुक्त देवेन भारती अडचणीत

विशेष प्रतिनिधी मुंबई : भाजप नेते हैदर आझम यांची बांगलादेशी पत्नी रेश्मा खान (४८) हिला कथित मदत केल्याच्या प्रकरणात मुंबईचे तत्कालिन सहपोलीस आयुक्त देवेन भारती […]

बुली बाई प्रकरणातील मुख्य आरोपी अठरा वर्षांची तरुणी, महिलांची लावत होती बोली

विशेष प्रतिनिधी मुंबई : मुस्लिम महिलांचे फोटो अ‍ॅपवर टाकून त्यांची बोली लावणाºया बुली बाई अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी एक अठरा वर्षाची तरुणी असल्याचे समोर आले […]

त्यांचे पूर्वज म्हणालयचे आम्ही अ‍ॅक्सीडेंटल हिंदू, योगी आदित्यनाथ यांचा राहूल गांंधींवर निशाणा

विशेष प्रतिनिधी अमेठी : साप्रंदायकतेविरोधात कायदा आणून काही लोक हिंदूंना कैद करण्याचा विचार करत आहेत. निवडणूक आल्यानंतर हे लोक हिंदू बनून बाहेर पडतात. यांचे पूर्वजच […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात