वृत्तसंस्था
नवी दिल्ली : श्री अमरनाथ श्राइन बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीश्वर कुमार यांनी सांगितले की, शनिवारपर्यंत ३३ हजार ७९५ लोकांनी अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी केली आहे. So far 33 thousand 795 people have registered for Amarnath Yatra: Information of Shri Amarnath Shrine Board
२२ हजार २२९ भाविकांनी ऑनलाइन आणि ११ हजार ५५६ भक्तांनी ऑफलाइन पद्धतीने (बँक) नोंदणी केल्याची माहिती त्यांनी दिली. विशेष म्हणजे कोविड- १९ मुळे दोन वर्षे यात्रा बंद होती. आता अमरनाथ यात्रा ३० जूनपासून सुरू होणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App