वृत्तसंस्था
इस्लामाबाद : माजी पंतप्रधान अश्रफ यांची पाकिस्तान नॅशनल असेंब्लीचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. Former Prime Minister Raja Pervez Ashraf has been unanimously elected as the new Speaker of the Pakistani Parliament
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीपीपी पक्षाचे नेते राजा परवेझ अश्रफ यांची शनिवारी पाकिस्तानी संसदेने नॅशनल असेंब्लीचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली.
सभापतीपदासाठी अन्य एकाही खासदाराने अर्ज दाखल न केल्याने शुक्रवारी त्यांची बिनविरोध निवड झाली. अश्रफ यांचा मुलगा खुर्रम परवेझ याने शपथविधीचा फोटो शेअर केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more