भारत माझा देश

Padma Awards 2022 : राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कारांचे वितरण, महाराष्ट्राला 10 पद्म पुरस्कार, जनरल बिपिन रावत यांचा मरणोत्तर पद्मविभूषणाने सन्मान

सीडीएस जनरल बिपिन रावत यांना पद्मविभूषण (मरणोत्तर) प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जनरल बिपिन रावत यांच्या कन्या कृतिका आणि तारिणी यांना त्यांचा पुरस्कार […]

राजस्थानात उष्णतेची लाट येण्याचा धोका; आठ शहरांमध्ये ४० अंशापेक्षा जास्त तापमान

वृत्तसंस्था जयपूर : राजस्थानमध्ये आजपासून तीन दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. आठ शहरांमध्ये ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे. दोन-तीन दिवस उष्णतेच्या […]

महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क तडजोड – २०२२ ’ अभय योजना लागू

विशेष प्रतिनिधी मुंबई : कोरोना संकटकाळात अडचणीत आलेल्या उद्योग, व्यापार क्षेत्राला अडचणीतून बाहेर काढून उभारी देण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी ‘महाराष्ट्र कर, व्याज, […]

नितीन गडकरी यांचा लोकसभेत ‘स्पायडरमॅन’ असा उल्लेख

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशात रस्त्यांचे जाळे जलदगतीने टाकल्याबद्दल विरोधकांनीही मोदी सरकारचे मंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक केले आहे. आता भाजप खासदार, अरुणाचल प्रदेशचे […]

Goa CM : गोव्यात काँग्रेसच्या पावलावर भाजपचे पाऊल; “स्पर्धक” विश्वजित राणेंना मांडायला लावला प्रमोद सावंतांच्या नावाचा प्रस्ताव!!

प्रतिनिधी पणजी : गोव्यात भाजपने काँग्रेसवर मात करूनही मुख्यमंत्री पदाचा निर्माण झालेला राजकीय पेचप्रसंग भाजपने काँग्रेसच्या स्टाईलने आज मिटवला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विश्वजित […]

The Kashmir Files : अस्तंगत मार्क्सवाद्यांचे नेते सीताराम येचुरी बऱ्याच दिवसांनी बोलले, “द काश्मीर फाईल्स” सामाजिक फूट पाडतोय, म्हणाले!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : “द काश्मीर फाईल्स” या दोन – सव्वा दोन घंट्याच्या सिनेमाने अक्षरश: कमाल केली आहे… भल्या भल्याभल्यांची भंबेरी या सिनेमाने उडवली आहे. […]

The Kashmir Files : “द काश्मीर फाईल्स” पाहायचा कुणाला?? काश्मिरी पंडितांनी फायदा काय?; केसीआरच्या दुगाण्या!!

वृत्तसंस्था हैदराबाद : एकीकडे “द काश्मीर फाईल्स” या सिनेमाने बॉक्स ऑफीसवर 150 कोटींचा आकडा ओलांडला असताना हा सिनेमा मूळात पाहायचाच आहे कुणाला??, या सिनेमामुळे काश्मिरी […]

भाजपला मतदान केल्यामुळे पतीने महिलेस घराबाहेर काढले

विशेष प्रतिनिधी लखनौ : यूपी विधानसभा निवडणुकीत मुस्लिम महिलेच्या भाजपवरील प्रेमाची छाया तिच्या प्रेमविवाहावर पडली आहे. ही घटना बरेली येथे घडली. भाजपला मतदान केल्यामुळे पतीने […]

The Kashmir Files : “द काश्मीर फाईल्स”ने ओलांडला 150 कोटींचा आकडा; “बॉलिवूडचे पोपट” बोलू लागले… डोलू लागले!!

विशेष प्रतिनिधी मुंबई – काश्मीरमधील १९९० च्या दशकातील हिंदूंच्या नरसंहाराचे भयानक सत्य दाखविणारा सिनेमा द काश्मीर फाईल्सने बॉक्स ऑफीसवर १५० कोटींचा आकडा ओलांडला. आता त्याने […]

तरुणाचा १० जणांवर फावड्याने हल्ला; ३ ठार

वृत्तसंस्था लखनौ : उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथील खानापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तरुणाने गावातील सुमारे १० जणांवर फावड्याने हल्ला […]

India – Australia Summit : रशिया – युक्रेन युद्धासारखी स्थिती इंडो पॅसिफिक विभागात नको!!; मोदी – मॉरिसन समिटचा सूर

वृत्तसंस्था नवी दिल्ली : रशिया – युक्रेन युद्धासारखी स्थिती इंडो पॅसिफिक विभागात उद्भभवायला नको. यासाठी आपण “क्वाड देशांनी” काळजी घेतली पाहिजे, असे प्रतिपादन ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान […]

Modi In Action : लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातील १००००० कोटींचे प्रकल्प पूर्ण करणार!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मास्टर प्लॅन तयार केला आहे. मोदी यांनी महाराष्ट्रातील एक लाख कोटी […]

श्रीलंका आणि पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला घरघर; चीनकडून विविध कर्ज घेतल्याचा विपरीत परिणाम

वृत्तसंस्था नवी दिल्ली : श्रीलंका आणि पाकिस्तानची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. विकास योजना आणि संरक्षण योजनांसाठी चीनकडून मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतल्यामुळे हे देश आर्थिक संकटात […]

कोव्हिशिल्डचा दुसरा डोस केव्हा घ्यावा ? राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाची शिफारस

वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोरोना प्रतिबंधक लस कोव्हिशिल्डचा दुसरा डोस केव्हा घ्यावा, या बाबत आता नवा सल्ला दिला आहे. त्या अंतर्गत आता लसीचा डोस हा […]

AAP Rajya Sabha : हरभजन सिंगला आमदार आदमी पार्टी पंजाबातून राज्यसभेवर पाठवणार!!

वृत्तसंस्था चंदीगड : आम आदमी पार्टीने पंजाब मध्ये सत्तेवर धमाकेदार एंट्री केल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी राज्यसभेतील आमदार आदमी पार्टीचे बळ वाढवण्याच्या दृष्टीने पुढे पाऊल टाकले […]

युक्रेनने फेटाळला आत्मसमर्पणाचा प्रस्ताव; राजधानी कीव्हवर रशियाकडून हवाई हल्ले सुरु

वृत्तसंस्था मॉस्को : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबण्याची शक्यता आज २६ व्या दिवशी मावळली आहे. कारण युक्रेनने गुढगे टेकण्यास साफ नकार दिला आहे. दुसरीकडे […]

युक्रेनचा शेजारी पोलंड देशाच्या दौऱ्यावर जाणार; अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांची घोषणा

वृत्तसंस्था वारसॉ : रशिया आणि युक्रेन यांच्यातल्या युद्ध सुरू असताना अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांनी युक्रेनचा शेजारी देश पोलंड दौऱ्यावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. Russia […]

इम्रान खान यांची इनिंग संपण्याची शक्यता; लष्कराकडून राजीनामा देण्यास सांगितले

वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची इनिंग संपण्याची शक्यता वाढलो आहे. कारण लष्कराकडून त्यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे, असे वृत्त आहे. Imran Khan […]

हाँगकाँगमध्ये कोरोनाचा हाहाकार: मृत्यू वाढल्याने शवपेट्यांचा तुटवडा, मृत्यूदर पंधरापट जास्त

वृत्तसंस्था हाँगकाँग : हाँगकाँग आज कोरोनाचा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा हॉटस्पॉट बनला आहे. देशातील बाधितांची संख्या १० लाखांहून जास्त झाली. पैकी सात लाख बाधित याच महिन्यात […]

मास्कच्या आवश्यकतेतून सूट देण्याचाही विचार व्हावा वैद्यकीय तज्ज्ञांची सरकारकडून अपेक्षा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : चीन, हाँगकाँग आणि युरोपच्या काही भागांमध्ये कोविड च्या झपाट्याने वाढत असलेल्या प्रकरणांमध्ये, भारतात कोरोना साथीच्या नवीन लाटेचा फारसा परिणाम होणार […]

The Kashmir Files: “द काश्मीर फाईल्स” चार दक्षिण भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित होणार!!

प्रतिनिधी मुंबई : देशात मोठा माहोल तयार केलेला चित्रपट “द काश्मीर फाईल्स” आता चार दक्षिण भारतीय भाषांमध्ये डब होऊन प्रदर्शित होणार आहे. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित […]

नवीनचे पार्थिव बेंगळुरूला पोहोचले

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : १ मार्च रोजी युक्रेनमध्ये गोळीबारात ठार झालेले एमबीबीएस विद्यार्थी नवीन शेखरप्पा ग्यानगौदार यांचे पार्थिव बेंगळुरूला पोहोचले. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी […]

RPSC ची RAS Mains म्हणजेच मुख्य परीक्षा सुरू

विशेष प्रतिनिधी जयपूर : राजस्थान लोकसेवा आयोग म्हणजेच RPSC ची RAS Mains म्हणजेच मुख्य परीक्षा रविवार, २० मार्च रोजी सुरू झाली आहे. आरएएस मुख्य परीक्षा […]

अंदमान आणि निकोबार मध्ये जनजीवन विस्कळीत

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ‘असानी’ चक्रीवादळाच्या प्रभावाखाली रविवारी पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे अंदमान आणि निकोबार बेटांच्या काही भागात जनजीवन विस्कळीत झाले. हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी […]

कॉँग्रेस असंतुष्ठांच्या जी-23 गटातच असंतोष, पृथ्वीराज चव्हाणांसह आता १४ नेतेच सक्रीय

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमधील असंतुष्ट नेत्यांचा जी-23 गट पुन्हा सक्रिय झाला आहे. पक्षात नेतृत्व बदलाची चर्चा सुरु झाली […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात