वृत्तसंस्था नवी दिल्ली : चीनी मोबाईल स्मार्टफोन निर्माता कंपनी विवो आणि तिच्याशी संबंधित कंपन्यांवर सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने मोठी कारवाई केल्याचे समोर आले आहे. ईडीच्या […]
वृत्तसंस्था कोलकाता : एका टीव्ही कार्यक्रमात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्माच्या अटकेची मागणी उचलून धरत म्हटले की, त्यांची अटक […]
वृत्तसंस्था गढवा : झारखंड राज्यातील गढवा या गावात मुस्लिमांची लोकसंख्या 75 % आहे. त्यामुळे मुस्लिम समाजाच्या मागणीनुसारच कायदे कानून बनले पाहिजेत, अशी मागणी करत तेथील […]
वृत्तसंस्था अजमेर : प्रेषित मोहम्मदा संदर्भात कथित वादग्रस्त उद्गार काढण्याच्या मुद्द्यावरून देशात जिहादी हिंसाचार माजला असताना आणखी एक मामला समोर आला आहे. हे उद्गार काढणाऱ्या […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : हॉटेल आणि रेस्तराँ यापुढे ग्राहकांकडून सेवा शुल्क आकारू शकणार नाहीत. याबाबतच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (सीसीपीए) अनुचित व्यापार […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारने अग्निवीरांसाठी आणखी एक सवलत जाहीर केली आहे. त्यानुसार सेवाकाळात जखमी झालेल्या अग्निवीरांना 23 व्या वर्षानंतर सैन्यदलांतून सेवामुक्त झाल्यावरही मोफत […]
वृत्तसंस्था गुवाहाटी : आसाममध्ये पुराचा विध्वंस सुरूच आहे. रविवारी परिस्थितीत काही सुधारणा झाली आणि बाधित लोकांची संख्या एका दिवसापूर्वी 22.17 लाखांवरून 18.35 लाखांवर आली. त्याचवेळी […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : 5 वर्षांच्या प्रदीर्घ विचारविनिमयानंतर केंद्र सरकारने सोशल मीडियावरील द्वेषपूर्ण मजकूर रोखण्यासाठी द्वेषयुक्त भाषण विरोधी कायदा आणण्याची तयारी सुरू केली आहे. द्वेषयुक्त […]
गेल्या 15 दिवसात भाजपने राजकीयदृष्ट्या अत्यंत आक्रमक भूमिका घेत विविध राज्यांमध्ये ज्या चाली खेळल्या आहेत, त्यामुळे काँग्रेस पेक्षा अलग असणाऱ्या 3 महत्त्वाच्या प्रादेशिक राजकीय पक्षांवर […]
ज्यांच्या निर्धारामुळे महाराष्ट्रात शिंदे – फडणवीस सरकार अस्तित्वात येऊ शकले त्या शिवसेनेच्या 39 आमदारांवर ते गुवाहटी पासून ते गोव्यापर्यंत आणि गोव्यातून मुंबईत आल्यावर विधानसभेतही “वॉच” […]
वृत्तसंस्था हैदराबाद : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (NTPC) ने तेलंगणामध्ये देशातील सर्वात मोठा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प पूर्ण केला आहे. त्याची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. […]
प्रतिनिधी मुंबई : वर्ल्ड चेस चॅम्पियन विश्वनाथ यांच्यासारख्या दिग्गज बुद्धिबळपटूने देखील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर बुद्धिबळ खेळायला नकार दिला आहे, असा टोला राष्ट्रवादीचे नेते […]
प्रतिनिधी नवी दिल्ली : अल्ट न्यूजचे सहसंस्थापक मोहम्मद जुबेर यांना दिल्लीच्या पतियाळा हाऊस कोर्टाकडून मोठा झटका बसला आहे. मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी मोहम्मद जुबेरचा जामीन अर्ज […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताचे सरन्यायाधीश (CJI) एनव्ही रमणा यांनी न्यायपालिका पूर्णपणे स्वतंत्र आणि संविधानाला उत्तरदायी असल्याचे म्हटले केले आहे. राजकीय पक्षांवर निशाणा साधत CJI […]
वृत्तसंस्था चंदिगड : पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हे एनडीएचे उपाध्यक्षपदाचे उमेदवार असू शकतात. कॅप्टन यांनी आपला पक्ष पंजाब लोक काँग्रेसचे भाजपमध्ये विलीनीकरण करण्याच्या […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन आपल्या विचित्र विधानांमुळे चर्चेत राहतो. जगभरात चर्चा होत असलेल्या कोरोनाबाबत पुन्हा एकदा त्यांनी वक्तव्य केले […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : पैगंबर मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी नुपूर शर्माच्या अडचणी सातत्याने वाढत आहेत. आधी जिवे मारण्याच्या धमक्या, नंतर अनेक पोलीस ठाण्यांमध्ये एफआयआर […]
स्टार सिटी मॉलमध्ये सॅमसंग कंपनीच्या कर्मचार्यांवर ईशनिंदेचा आरोप झाल्यानंतर पाकिस्तानमधील कराचीमध्ये तोडफोड झाली. याप्रकरणी पोलिसांनी कंपनीच्या 27 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले. कराचीच्या स्टार सिटी मॉलमध्ये बसवण्यात […]
वृत्तसंस्था इंफाळ : मणिपूरच्या नोनी जिल्ह्यात प्रादेशिक लष्कराच्या जवानांसह 55 लोक अजूनही मातीखाली गाडले गेले आहेत. गुरुवारी सैनिकांच्या छावणीवर दरड कोसळली. तेव्हापासून एनडीआरएफची टीम मोठ्या […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : अलीकडेच देशातील काही राज्यांतून पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा असल्याच्या बातम्या आणि पेट्रोल पंप बंद पडल्याची चित्रे समोर आली होती. तमिळनाडू, मध्य […]
वृत्तसंस्था हैदराबाद : भाजपच्या दोन दिवसीय कार्यकारिणीची काल हैदराबाद येथे भाजपच्या राष्ट्रीय महासचिवांच्या बैठकीने सुरुवात झाली. हैदराबादच्या धरतीवर 18 वर्षांनंतर होणाऱ्या सभेच्या माध्यमातून दक्षिण भारतात […]
वृत्तसंस्था कोलकाता : तृणमूल काँग्रेसचे आमदार डॉ. निर्मल माझी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची तुलना विवेकानंदांचे गुरू रामकृष्ण परमहंस यांच्या पत्नी शारदा यांचा […]
वृत्तसंस्था उदयपूर : पाकिस्तानस्थित दावत-ए-इस्लामी या संघटनेशी संबंध असलेल्या उदयपूर शिरच्छेद प्रकरणातील आरोपी रियाझ अख्तारी याने त्याच्या मोटारसायकलसाठी “2611” मिळविण्यासाठी अतिरिक्त पैसे दिले होते. हा […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : आजपासून देशभरात सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. याअंतर्गत प्लास्टिकपासून बनवलेल्या अनेक वस्तू बंद केल्या जाणार आहेत. यामध्ये दैनंदिन जीवनात […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : प्रेषित महंमद यांच्या बद्दल प्रक्षोभक वक्तव्य केल्याबद्दल नुपूर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले आहे. तुमच्या वक्तव्याने देशातील वातावरण बिघडले आहे, तुम्ही […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App