भारत माझा देश

पंतप्रधान मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर; प्रमुख पाहुणे शरद पवार, NCPच्या फुटीनंतर दोन्ही नेते पहिल्यांदाच एका व्यासपीठावर

विशेष प्रतिनिधी पुणे : लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. टिळक […]

तालिबानने म्हटले- मंदिरांना आमचा आक्षेप नाही, टीटीपीचा बालेकिल्ला वझिरीस्तानमध्ये बांधणार मंदिर; येथे राहतात 60 हिंदू कुटुंबे

वृत्तसंस्था नवी दिल्ली : अफगाणिस्तान सीमेला लागून असलेल्या पाकिस्तानच्या उत्तर वझिरीस्तानमधील मीरानशाह येथे राहणाऱ्या 60 हिंदू कुटुंबांसाठी मंदिर बांधले जाणार आहे. हा भाग पाकिस्तान लष्कर […]

Himachal Rain: हिमाचलमध्ये पावसाचा कहर २४ तासांत १५ मृत्यू, ८०० पेक्षा अधिक मार्ग बंद!

मनाली-सोलनमध्ये पावसाने मोडला ५० वर्षांचा विक्रम विशेष प्रतिनिधी शिमला : हिमाचल प्रदेशात गेल्या तीन दिवसांपासून मान्सूनचे उग्र रूप पाहायला मिळत आहे, असे दृश्य यापूर्वी कधीही […]

Rafale M fighter jet

भारतीय नौदलाला मिळू शकतात २६ ‘Rafale-M’ लढाऊ विमाने; मोदींच्या फ्रान्स दौऱ्यात होऊ शकतो शिक्कामोर्तब!

फ्रान्सची राफेल-एम लढाऊ विमाने समुद्रात पाळत ठेवण्यासाठी आणि लढण्यासाठी अत्यंत अचूक मानली गेली आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मागील काही वर्षांत भारताचे लष्करी सामर्थ्य […]

तीन राज्यांमधील राज्यसभेच्या १० जागांसाठी होणार निवडणूक, मात्र काँग्रेसच्या झोळी रिकामीच राहणार!

काँग्रेसने निवडणुकीअगोदरच शरणागती पत्कारल्याचे स्पष्ट चित्र विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  देशातील सर्वात जुना पक्ष काँग्रेसची अवस्था इतकी वाईट झाली आहे की राज्यसभेच्या 10 जागांवर […]

परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी गुजरातमधून दाखल केला राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज

एस जयंशकर यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे. जयशंकर […]

देशाच्या 73% लोकसंख्येवर कोणतेही कर्ज नाही; 5 लाखांपर्यंत कमावणारे 93 कोटी लोक, उत्पन्नापेक्षा त्यांच्या गरजा जास्त

वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशात 5 लाख ते 30 लाख रुपये वार्षिक कमाई असणाऱ्या 43 कोटी मध्यमवर्गाचे सर्व कर भरल्यानंतर सरासरी उत्पन्न 9.25 लाख रुपये […]

‘चांद्रयान-3’च्या यशस्वी प्रक्षेपणाने नवा इतिहास रचला जाणार! भारत चंद्रावर अंतराळ यान उतरवणारा चौथा देश ठरणार

केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी ट्वीटद्वारे दिली माहिती, जाणून  घ्या चांद्रायान मोहिमेचा इतिहास विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अंतराळाच्या जगात भारत या आठवड्यात एक नवा […]

पंचायत निवडणुकीतील हिंसाचारावर दिग्विजय सिंह म्हणाले, ‘बंगालमध्ये जे घडतंय ते भयावह, सहन केले जाऊ शकत नाही’

वृत्तसंस्था भोपाळ : पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर राजकारण चांगलेच तापले आहे. आता काँग्रेस नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांचे वक्तव्य […]

शरदनिष्ठ राष्ट्रवादीची नवी स्ट्रॅटजी; अजितदादा सोडून इतर चार – पाच नेत्यांवर रोहित पवारांचा निशाणा; म्हणाले, अजितदादांना ते “व्हिलन” ठरवताहेत!!

प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादीचे शरदनिष्ठ विरुद्ध अजितनिष्ठ असे राजकीय घमासान सुरू असताना अजितदादा कॅम्प मधून अनेक नेत्यांनी शरद पवारांवर थेट निशाणा न साधता खासदार सुप्रिया […]

आयएसआयएलचा म्होरक्या ओसामा अल-मुजाहिर अमेरिकेच्या हल्ल्यात ठार; एमक्यू-9 ड्रोनने केली कारवाई

वृत्तसंस्था वॉशिंगटन : इस्लामिक स्टेट (ISIL) म्होरक्या ओसामा अल-मुहाजिर पूर्व सीरियातील लक्ष्यावर केलेल्या हल्ल्यात ठार झाल्याचा दावा अमेरिकन लष्कराने रविवारी केला. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, यूएस सेंट्रल […]

मणिपूर हिंसाचारावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी; आठवडाभरापूर्वीच मागवला होता स्टेटस रिपोर्ट

वृत्तसंस्था नवी दिल्ली : लष्करी संरक्षणासाठी कुकी समाजाच्या याचिकेवर 6 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने मणिपूर सरकारकडून राज्यातील जातीय हिंसाचार रोखण्यासाठी उचललेल्या […]

दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी गृह मंत्रालयाकडे पाठवला प्रस्ताव; गुन्हेगारी नियंत्रणासाठी राज्यात गुजरातसारख्या कायद्याची मागणी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीतील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नायब राज्यपाल सक्सेना यांनी राज्यात गुजरात प्रिव्हेंशन ऑफ अँटी-सोशल अॅक्टिव्हिटीज कायदा 1985 लागू करण्याची शिफारस केली […]

स्मृती इराणींनी सांगितला भावुक करणारा किस्सा… संसदेत भाषण करायचे होते, मुलगा रुग्णालयात होता, तेव्हा पीएम मोदींनी दिला धीर…

वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी मोठा खुलासा केला आहे. त्यांचा मुलगा पडल्यावर रुग्णालयात दाखल असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कशी मदत केली […]

CM स्टॅलिन म्हणाले- राज्यपाल तामिळनाडूसाठी धोका, जातीय द्वेष भडकावतात; त्यांना हटवण्यासाठी राष्ट्रपतींना पत्र लिहिले

वृत्तसंस्था चेन्नई : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी रविवारी राज्यपाल आर. के. एन. रवी यांना हटवण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिले आहे. ते म्हणाले […]

बंगाल पंचायत निवडणूक : 6 जिल्ह्यांत पुन्हा मतदान होणार, निवडणुकीच्या दिवशी 16 जण ठार

वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमधील 6 जिल्ह्यांत पुन्हा मतदान घेण्यात येणार आहे. यामध्ये मालदा, मुर्शिदाबाद, पुरुलिया, बीरभूम, जलपाईगुडी आणि दक्षिण 24 परगना यांचा समावेश आहे. […]

राहुल गांधी म्हणाले- काश्मीर-लडाखला बाइकवरून जायचे आहे; सुरक्षेमुळे शक्य नाही, लग्नाच्या प्रश्नावर म्हणाले- पाहुयात!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : राहुल गांधींना बाइकवरून जम्मू-काश्मीर, लडाखचा प्रवास करायचा आहे. त्यांच्याकडे KTM 90 बाइक आहे, पण ती पडून आहे. कारण सुरक्षेत असलेले लोक […]

Voting result

पश्चिम बंगाल पंचायत निवडणुकीचे मोठे अपडेट! राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुन्हा मतदान होणार

६०४ बूथचा समावेश आहे जिथे फेरमतदान होणार आहे. विशेष प्रतिनिधी कोलकाता : पश्चिम बंगालमधील काही जिल्ह्यांमध्ये पंचायत निवडणुकीसाठी पुन्हा मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने […]

पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री ओपी सोनी यांना दक्षता विभागाने केली अटक

मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या सूचनेवरून ही कारवाई करण्यात  आली विशेष प्रतिनिधी चंदीगड : पंजाबच्या दक्षता ब्युरोने रविवारी माजी उपमुख्यमंत्री ओपी सोनी यांना 2016 ते 2022 […]

Congress bloody intentions Unsuccessful, Smriti Irani attacks Punjab Congress CM Channi Over flaws in PM Modi security

बंगालमधील निवडणुकीतील हिंसाचारावर स्मृती इराणींचा सवाल; ‘’राहुल गांधींना मृत्यूचा ‘खेला’ मान्य का?’’

बंगालमधील हिंसाचारावर राहुल गांधींकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. विशेष प्रतिनिधी भोपाळ : पश्चिम बंगालमध्ये शनिवारी झालेल्या पंचायत निवडणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचारावरून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी […]

ljp mp being rebellion against lok janshakti party chief chirag paswan

चिराग पासवान ‘NDA’मध्ये जाणार असल्याची चिन्ह ; केंद्रीय मंत्रिमंडळात मिळू शकते स्थान!

केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांची भेट घेतली विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : बिहारमधील जमुई लोकसभा मतदारसंघाचे खासदार चिराग पासवान राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सामील होणार असल्याचे […]

उत्तर भारतात पावसाचा कहर, अनेकांचा मृत्यू; दिल्लीत ४१ वर्षांचा विक्रम मोडला!

दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, पंजाब आणि जम्मू-काश्मीरमध्ये अतिवृष्टीचा इशारा विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या […]

BJP Foundation Day Amit Shah-JP Nadda Wishes Party workers, PM Modi will address

भाजपाने १८ जुलैला बोलावली NDAची बैठक; बिहारमधून चिराग पासवानसह तीन पक्षांचे नेते येणार!

राष्ट्रवादी, अकाली आणि ‘टीडीपी’ही बैठकीसाठी येण्याची शक्यता विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भाजपा आणि  काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली […]

Bangal fire

पश्चिम बंगाल पंचायत निवडणुकीत हिंसाचाराचे कारण काय होते? जाणून घ्या, BSF च्या DIGचे वक्तव्य

पोलिसांनी निवडणुकीशी संबंधित हिंसाचारात १० मृत्यूची पुष्टी केली आहे. विशेष प्रतिनिधी कोलकाता : पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शनिवारी पंचायत निवडणुकीसाठी मतदान पार पडले. निवडणुकीदरम्यान बूथ […]

मनी लाँडरिंग कायद्याच्या कक्षेत आता जीएसटी नेटवर्कही; करचोरी, बनावट बिल दाखविल्याबद्दल पीएमएलए अंतर्गत होणार कारवाई

वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारने वस्तू आणि सेवा कर नेटवर्क (GSTN) ला प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या (PMLA) कक्षेत आणले आहे. यासाठी अर्थ मंत्रालयाने […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात