भारत माझा देश

CM Yogi aadityanath

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे ‘ज्ञानवापी’वर मोठे वक्तव्य, म्हणाले- ‘मशीद म्हणाल तर…’

”जर कोणाला देशात राहायचे असेल तर त्याने…”असंही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी वाराणसी : ज्ञानवापी मशीद वादावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी […]

ज्ञानवापीला मशीद म्हणाल, तर वाद होतील; त्रिशूल मशिदीत काय करतंय?? मुस्लिमांनो, ऐतिहासिक चूक सुधारा; योगी कडाडले!!

वृत्तसंस्था लखनौ : काशीतील ज्ञानवापीच्या सर्वेक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे अत्यंत महत्त्वाचे विधानसमोर आले आहे. ज्ञानवापीला मशीद म्हणाल, तर […]

1 ऑगस्ट 2023 : तेलंगणातून महाराष्ट्रात येऊन केसीआर मोदींना आव्हान देणार; तर पवार मोदींबरोबर व्यासपीठावर बसणार!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : उद्या 1 ऑगस्ट 2023 लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे जयंती या कार्यक्रमांच्या निमित्ताने मोदीविरोधकांमध्ये फार मोठी फाटाफूट पडल्याचे दिसणार आहे. […]

आज शेवटची संधी… ITR भरा आणि 5000 रुपयांचा दंड टाळा, आतापर्यंत 6 कोटी लोकांनी फाइल केले रिटर्न

वृत्तसंस्था नवी दिल्ली : उद्यापासून ऑगस्ट 2023 चा नवा महिना सुरू होत आहे, अशा परिस्थितीत आज एक महत्त्वाचे काम करण्याची संधी आहे. आम्ही इन्कम टॅक्स […]

पंतप्रधान मोदी घेणार NDAच्या 430 खासदारांची भेट; आज पहिली बैठक; यात यूपी ते बंगालचे 83 खासदार हजर राहणार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 31 जुलैपासून म्हणजेच आजपासून राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात NDA खासदारांच्या भेटीला सुरुवात करणार आहेत. येत्या 10 दिवसांत पंतप्रधानांची […]

धावत्या ट्रेनमध्ये गोळीबार, RPFचे ASI आणि 3 प्रवासी ठार, जयपूर-मुंबई ट्रेनमध्ये पालघरजवळ फायरिंग

वृत्तसंस्था मुंबई : पालघरमधून मोठी बातमी येत आहे. जयपूर-मुंबई पॅसेंजर ट्रेनवर झालेल्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला आहे. ही ट्रेन गुजरातहून मुंबईकडे येत होती. मृतांमध्ये […]

मणिपूर व्हिडिओ प्रकरणातील पीडित महिला सर्वोच्च न्यायालयात; केंद्र आणि सरकारविरोधात याचिका, आज सुनावणी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : मणिपूरमध्ये विवस्त्र धिंड काढण्यात आलेल्या दोन महिलांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. लाइव्ह लॉ या संकेतस्थळानुसार दोघींनी केंद्र आणि राज्य […]

कुलगाममध्ये अतिरेक्यांनी केले आर्मीचे जवानाचे अपहरण, लेहला होती पोस्टिंग; गाडीत आढळले रक्ताचे डाग

वृत्तसंस्था श्रीनगर : काश्मीरमधील कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी लष्कराच्या एका जवानाचे अपहरण केले आहे. जावेद अहमद वानी असे या 25 वर्षीय जवानाचे नाव आहे. शनिवारी रात्री आठच्या […]

2 वर्षांत 13 लाखांहून अधिक महिला बेपत्ता; यातील 2.51 लाख अल्पवयीन; मध्य प्रदेशात सर्वाधिक 2 लाख प्रकरणे, त्यानंतर पश्चिम बंगालचा क्रमांक

वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्रालयाने बेपत्ता महिलांची आकडेवारी संसदेत दिली आहे. त्यानुसार 2019 ते 2021 दरम्यान देशभरातून 13 लाख 13 हजार 78 महिला बेपत्ता […]

parliament monsoon session should be extended to make up for lost time says rjd leader manoj jha

संसदेत आज ‘I-N-D-I-A’ची परीक्षा, दिल्ली सेवा विधेयक संमत होण्यापासून विरोधक रोखू शकतील का?

२५ जुलै रोजी पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत या विधेयकाला मंजुरी देण्यात आली विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज संसदेत अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि […]

पाकिस्तानी पत्रकाराकडून सेलिना जेटलीचे चारित्र्यहनन; सेलिनाच्या लढ्याला महिला आयोग, भारत सरकारचीही साथ!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल सेलिना जेटली हिचे पाकिस्तानातील एक स्वयंघोषित हिंदी चित्रपट समीक्षक आणि पत्रकार उमैर संधू याने चारित्र्यहनन केले. सेलिनाचे […]

आसाममार्गे रोहिंग्या दिल्लीत पोहोचले; सीएम सरमा म्हणाले- पासपोर्टशिवाय देशात प्रवेश करणे हा मोठा धोका, 354 जणांना अटक

वृत्तसंस्था गुवाहाटी : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी शनिवारी रोहिंग्यांच्या देशात घुसखोरीबद्दल चिंता व्यक्त केली. सरमा म्हणतात, स्थलांतरित पासपोर्ट-व्हिसाशिवाय देशात प्रवेश करत आहेत. भारताच्या […]

I.N.D.I.A आघाडीचा देशभरात काँग्रेसला “तब्बल” 12 जागांचा फायदा; NDA आघाडीत भाजपचे 13 जागांचे नुकसान!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी बिगुल फुंकले असताना वेगवेगळे सर्वेक्षणे बाहेर येत आहेत इंडिया टीव्ही आणि सीएनएक्स […]

दिल्लीत मोहरमच्या मिरवणुकीत हिंसाचार, 12 जखमी; जमावाने कारच्या काचा फोडल्या, बसवर दगडफेक

वृत्तसंस्था नवी दिल्ली : शनिवारी संध्याकाळी दिल्लीच्या नांगलोई भागात मोहरमच्या मिरवणुकीत हिंसाचार झाला. पोलिसांनी ताजियाला ठरलेल्या मार्गापेक्षा वेगळ्या मार्गाने बाहेर काढण्यास नकार दिला. त्यामुळे जमावाने […]

अहमदनगर हादरले, ट्यूशनमध्ये शाळकरी मुलींच्या धर्मांतराचा प्रयत्न, शिक्षिकेसह 5 जणांना अटक

विशेष प्रतिनिधी अहमदनगर : राहुरीच्या उंबरे गावात ट्यूशनच्या नावाखाली धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाला आहे. हा प्रकार उघडकीस येताच राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. यात आणखी […]

केरळात चिमुरडीची रेपनंतर हत्या, आरोपी बिहारचा; मृतदेह गोणीत भरून डम्पिंग ग्राऊंडमध्ये फेकला

वृत्तसंस्था तिरुवनंतपुरम : केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यात एका 5 वर्षीय मुलीवर बलात्कारानंतर गळा चिरून हत्या करण्यात आली. आरोपींनी मुलीचा मृतदेह एका गोणीत टाकून डम्पिंग ग्राऊंडमध्ये फेकून […]

म्यानमारहून मणिपूरला येणाऱ्या लोकांचा बायोमेट्रिक डेटा घेणे सुरू; बेकायदेशीर राहणाऱ्या नागरिकांची ओळख पटणार

वृत्तसंस्था इंफाळ : मणिपूर सरकारने शनिवारी म्यानमारमधून राज्यात येणाऱ्या लोकांचा बायोमेट्रिक डेटा घेणे सुरू केले. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात येत आहे. मणिपूरमध्ये बेकायदेशीरपणे […]

इस्रोचे आणखी एक यशस्वी उड्डाण, सिंगापूरचे 7 उपग्रह प्रक्षेपित, महिनाभरात दुसरी यशस्वी मोहीम

वृत्तसंस्था नवी दिल्ली : अंतराळ क्षेत्रात भारताने नवा इतिहास लिहिला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने रविवारी (30 जुलै) एकाच वेळी 7 उपग्रहांचे प्रक्षेपण […]

राहुल बुद्धीचे गुरुजी!!

शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे गुरुजी यांनी अमरावतीतल्या भाषणात महात्मा गांधींविषयी जे उद्गार काढले, ते उद्गार वाचल्यानंतर त्यांचे वर्णन “राहुल बुद्धीचे गुरुजी” या शब्दांनी करावेसे वाटते. […]

महाराष्ट्र चाणक्यांचा राजकीय प्रवास : यशवंत इच्छा ते नरेंद्र इच्छा, व्हाया स्वेच्छा नव्हेच, तर इतर बड्यांच्याच इच्छा!!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या आपल्या कन्येची राजकीय सेटलमेंट ही शरद पवारांच्या राजकारणाची इतिकर्तव्यता आहे, अशा आशयाचा व्हिडिओ प्रख्यात विश्लेषक भाऊ तोरसेकरांनी केला आहे. […]

VIDEO : पंतप्रधानांनी जेव्हा चिमुकल्यांना विचारले, तुम्ही मोदींना ओळखता का? त्यावर मिळाले ‘हे’ उत्तर

पंतप्रधान मोदी आणि लहान मुलांमधील संभाषणाचा  हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी अखिल भारतीय शैक्षणिक परिषद […]

Tiger is in danger 23 tigers die in Maharashtra in 6 months, while wildlife attacks kill 65 in 9 months

मध्य प्रदेशचा ‘टायगर स्टेट’चा मुकुट कायम; ७८५ वर पोहचली वाघांची संख्या

 जाणून घेऊयात वाघांच्या संख्येबाबत इतर राज्यांची स्थिती काय आहे? विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतासह संपूर्ण जगाने आज(२९ जुलै) आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा केला. अशा […]

मोहरम मिरवणुकीत भीषण दुर्घटना! ‘ताजिया’ हायटेंशन वायरला धडकला, चार जणांचा मृत्यू

 नऊ जणांची प्रकृती चिंताजनक रुग्णालयात उपचार सुरू विशेष प्रतिनिधी झारखंड : बोकारोच्या पेटरवार पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या खेतको गावात मोहरमच्या ताजिया मिरवणुकीत मोठी दुर्घटना घडली. येथे […]

जम्मू-काश्मिरात अल-कायदा नेटवर्क वाढवण्याच्या तयारीत; यूएनचा खुलासा- तालिबानशी मैत्री वाढवली

वृत्तसंस्था नवी दिल्ली : दहशतवादी संघटना अल-कायदा जम्मू-काश्मीर, बांगलादेश आणि म्यानमारमध्ये आपले अस्तित्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून ते दहशतवादी कारवाया करू शकतील. संयुक्त […]

तामिळनाडूत फटाक्यांच्या कारखान्यात भाषण स्फोट; तीन महिलांसह आठ जणांचा मृत्यू!

 पंतप्रधान मोदींनी मृतांचे कुटुंबीय आणि जखमींसाठी केली आर्थिक मदतीची घोषणा विशेष प्रतिनिधी चेन्नई : तामिळनाडूच्या कृष्णगिरी जिल्ह्यात शनिवारी (२९ जुलै) फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात