भारत माझा देश

जम्मू-काश्मीर : शोपियान चकमकीत TRF दहशतवादी ठार, दारूगोळा मोठ्याप्रमाणावर जप्त!

पोलीस आणि लष्कराचे जवानांकडून जोरदार कारवाई सुरू . Jammu and Kashmir TRF terrorists killed in Shopian encounter large amount of ammunition seized विशेष प्रतिनिधी जम्मू-काश्मीर […]

”राहुल गांधी त्याच मंदिरात जातात जिथे बाबरचे…’ हिमंता बिस्वा सरमा यांचा जोरदार हल्लाबोल!

जाणून घ्या कुठे आणि नेमकं काय म्हणाले आहेत? Rahul Gandhi goes to the temple only for elections and does not go to the Ram temple […]

”अजून किती खालच्या पातळीवर जाल, जगभरात देशाला अपमानित करत आहात ” मोदींचा विरोधकांवर घणाघात!

नितीश कुमारांसह ‘I.N.D.I.A’ आघाडीवर केली आहे जोरदार टीका विशेष प्रतिनिधी गुना : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांनी विधानसभेत लोकसंख्या नियंत्रणाच्या मुद्द्य्यावर बोलताना केलेल्या आक्षेपार्ह विधानावरून, त्यांच्यावर […]

मणिपूरमध्ये मैतेई उग्रवाद्यांनी चार जणांचे केले अपहरण, कुकी सैनिकाच्या कुटुंबातील तिघांचा समावेश!

चकमकीत दोन पोलिसांसह ९ जण जखमी विशेष प्रतिनिधी कांगचुप चिंगखोंग : मणिपूरच्या कांगपोकपी जिल्ह्यातील कांगचुप चिंगखोंग गावाजवळील एका चेकपॉईंटवर मैतेई उग्रवाद्यांनी मंगळवारी एक वाहन थांबवले […]

उत्तरप्रदेश ATS ने अलिगढमधून ISIS च्या दोन दहशतवाद्यांना पकडले, केमकिल हल्ला घडवण्याचा होता डाव!

अटक करण्यात आलेले दोघेही अलीगढ मुस्लीम विद्यापीठ संघटनेचे सदस्य आहेत. विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तरप्रदेश एटीएसने अलिगढमधून ISIS च्या दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. आता […]

अखेर नितीश कुमारांनी ‘त्या’ आक्षेपार्ह विधानाबद्दल विधानसभेत माफी मागितली, म्हणाले…

सभागृहातील सेक्यनॉलेजनंतर नितीश कुमारांवर सर्वस्तरातून टीका सुरू होती. विशेष प्रतिनिधी पाटणा : विधानसभा सभागृहात दिलेल्या ‘सेक्स नॉलेज’नंतर आता बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी स्पष्टीकरण सादर […]

ओलिसांची सुटका होईपर्यंत गाझामध्ये युद्धविराम नाही अन् इंधन पुरवठाही नाही – नेतान्याहूंनी स्पष्ट केली भूमिका!

इराण समर्थित हिजबुल्लाहलाही दिला कडक इशारा, जाणून घ्या नेमकं काय म्हणाले? विशेष प्रतिनिधी तेल अवीव: पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सांगितले आहे की, हमास दहशतावादी गटांनी […]

तृणमूल काँग्रेस नेते अभिषेक बॅनर्जींना EDकडून पुन्हा समन्स, ९ नोव्हेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश!

तृणमूल काँग्रेस नेते अभिषेक बॅनर्जींना EDकडून पुन्हा समन्स, ९ नोव्हेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश! विशेष प्रतिनिधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे आणि तृणमूल […]

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम यांनी पंतप्रधान मोदींच्या क्षमतेवर व्यक्त केला विश्वास, म्हणाले…

इस्रायल-हमास युद्ध थांबवण्याचेही केले आहे आवाहन विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : इस्रायल-हमास युद्धादरम्यान, इराणचे अध्यक्ष इब्राहिम रायसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मोठा विश्वास व्यक्त […]

खलिस्तानी दहशतवादी पन्नूच्या धमकीनंतर दिल्ली आणि पंजाब विमानतळांवर सुरक्षा वाढवली!

नोव्हेंबर अखेरपर्यंत दिल्ली विमानतळावर पर्यटकांसाठी तात्पुरत्या विमानतळ प्रवेश पासवर बंदी विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूच्या धमकीनंतर दिल्ली आणि पंजाब विमानतळांवर […]

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा, 2 पोलिसांसह 9 जण जखमी; म्यानमारच्या 40 घुसखोरांना अटक; म्यानमारने बॉर्डर केली सील

वृत्तसंस्था इंफाळ : मणिपूरमधील इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील कांगचूप येथे मंगळवारी सशस्त्र हल्लेखोर आणि गावातील स्वयंसेवकांमध्ये गोळीबार झाला. यामध्ये दोन पोलिसांसह 9 जण जखमी झाले आहेत. […]

दोन वरून भाजपला त्रिशतकाकडे नेणाऱ्या नेतृत्वाची शतकाकडे दमदार वाटचाल!!

दोन वरून भाजपला त्रिशतकाकडे नेणाऱ्या नेतृत्वाची शतकाकडे दमदार वाटचाल असेच भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी राजकीय कर्तृत्वाचे आणि आजच्या वाढदिवसाचे वर्णन करावे लागेल. Lal Krishna […]

बिहार विधानसभेतल्या “भीतर – बाहर” अश्लील वक्तव्यानंतर नितीश कुमारांना उपरती; लाज वाटून मागितली माफी!!

वृत्तसंस्था पाटणा : “भीतर – बाहर” म्हणत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भर विधानसभेत सभ्यतेची मर्यादा पार केली. विधानसभेसारख्या लोकशाहीच्या पवित्र मंदिरात अश्लील भाषा वापरली. […]

मुख्यमंत्री नितीश यांनी सभागृहात सांगितल्या लोकसंख्या नियंत्रणाच्या पद्धती; भाजप-काँग्रेसच्या महिला आमदारांनी घेतला आक्षेप

वृत्तसंस्था पाटणा : बिहार विधानसभेत मंगळवारी लोकसंख्या नियंत्रणावर युक्तिवाद करताना मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुष्कळ आकडेवारी दिली. ते म्हणाले की, राज्यात 6 वर्षांखालील मुलांची संख्या […]

मॅक्सवेलचे कौतूक ठीक पण…; ऑस्ट्रेलियाच्या विजयाचे “रहस्य% सांगणारे वीरूचे ट्विट व्हायरल

वृत्तसंस्था मुंबई : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल चमत्कार झाला. अफगाणिस्तान सारख्या नवख्या टीम विरुद्ध पूर्णपणे हरत चाललेल्या ऑस्ट्रेलिया टीमला ग्लेन मॅक्सवेलने आपल्या दिशतकाच्या बळावर विजय मिळवून […]

ईडीचे टीएमसी नेते अभिषेक बॅनर्जी यांना समन्स, 9 नोव्हेंबरला चौकशीसाठी बोलावले

वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे आणि तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या अडचणी संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. अंमलबजावणी […]

शालेय मुलींना मोफत सॅनिटरी पॅड वाटपासाठी धोरण तयार; केंद्राने सुप्रीम कोर्टाला म्हटले- लोकांचे मत घेण्यासाठी चार आठवडे हवे

वृत्तसंस्था नवी दिल्ली : शालेय मुलींना मोफत सॅनिटरी पॅड वाटपाच्या योजनेबाबत राष्ट्रीय धोरण तयार करण्यात आले आहे. केंद्र सरकारने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात ही माहिती दिली. […]

सुप्रीम कोर्टाचे वकील देहदराय यांचा दावा- महुआ मोईत्रा बळजबरीने माझ्या घरात घुसल्या; कर्मचाऱ्यांना धमकावले; पोलिसांना पत्र लिहून तक्रार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : संसदेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात पैसे घेतल्याच्या प्रकरणात अडकलेल्या TMC खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर नवीन आरोप करण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे वकील […]

न्यायाधीशांच्या निवडक नियुक्तीवर सुप्रीम कोर्ट संतप्त; म्हटले- याचा ज्येष्ठतेवर परिणाम; कॉलेजियमच्या शिफारशीवर केंद्राने उपस्थित केले प्रश्न

वृत्तसंस्था नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी, 7 नोव्हेंबर रोजी न्यायालयीन नियुक्त्यांमध्ये कॉलेजियमच्या शिफारशींबाबत केंद्राच्या दृष्टिकोनावर प्रश्न उपस्थित केले. न्यायालयाने सांगितले की, अलीकडील नियुक्त्या निवडक […]

अमित शहांचा रथ विजेच्या तारांना धडकला; केंद्रीय गृहमंत्री थोडक्यात बचावले, रस्त्यावर लटकत होत्या तारा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मोठ्या अनर्थातून थोडक्यात बचावले आहेत. सभेच्या ठिकाणी जात असताना गृहमंत्र्यांचा रथ त्यांच्या वरून जाणारी विजेची (LT) लाईन […]

डिसेंबर-फेब्रुवारीदरम्यान काँग्रेसची दुसरी भारत जोडो यात्रा; गुजरात ते मेघालयपर्यंत जाणार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : डिसेंबर 2023 ते फेब्रुवारी 2024 दरम्यान काँग्रेसची दुसरी भारत जोडो यात्रा निघू शकते. राहुल गांधी गुजरात ते मेघालय असा प्रवास करणार […]

केंद्रीयमंत्री प्रल्हाद पटेल यांचा वाहनाला अपघात; तीन जखमी, एकाचा मृत्यू ; जाणून घ्या कसा घडला अपघात?

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल एका मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावले. यावेळी अपघातात एकाचा मृत्यू झाला. पटेल यांच्यासह तीन जण जखमी झाले. […]

देशाच्या सीमाभागात नागरिक आणि सुरक्षा व्यवस्थेत सामंजस्य वाढविणार संघ स्वयंसेवक!!; मोदी सरकारच्या भक्कम संरक्षण धोरणाला पूरक भूमिका!!

जनसंपर्क अभियानातून पूजित अक्षता आणि श्री रामललाचे चित्र घेऊन घरोघरी जाणार स्वयंसेवक सामाजिक समरसता, ग्रामविकास, पर्यावरण संरक्षणासाठीचे प्रयत्न वाढविणार स्वयंसेवक विशेष प्रतिनिधी भुज : देशाच्या […]

उत्तर प्रदेश : अलिगडचे नाव बदलणार! हरिगड ठेवण्याची तयारी सुरू, महापालिकेत प्रस्ताव मंजूर

अलीगडचे नाव बदलून हरिगड करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. विशेष प्रतिनिधी अलीगढ : उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत अनेक रेल्वे स्टेशन आणि जिल्ह्यांची नावे बदलण्यात आली […]

“भीतर – बाहर” अश्लील भाषा वापरत नितीश कुमारांनी भर विधानसभेत ओलांडली सभ्यतेची मर्यादा!!

वृत्तसंस्था पाटणा : “भीतर – बाहर” म्हणत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भर विधानसभेत आज मर्यादा पार केली. जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर बोलताना नितीश कुमार यांनी […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात