भारत माझा देश

Income Tax department raids

पॉलीकॅब इंडियाच्या 50 ठिकाणांवर प्राप्तिकर विभागाचे छापे; मॅनेजमेंटशी संबंधित लोकांच्या घर-कार्यालयांवरही धाड

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पॉलीकॅब इंडिया लिमिटेड या केबल आणि वायर निर्मिती कंपनीच्या 50 हून अधिक ठिकाणी आयकर विभागाने छापे टाकले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयटी […]

The name of Ayodhya railway station

अयोध्या रेल्वे स्थानकाचे नाव बदलणार, मुख्यमंत्री योगींनी दिले मोठे संकेत!

पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 डिसेंबरला अयोध्येला भेट देणार आहेत. विशेष प्रतिनिधी अयोध्या : 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम होणार आहे. त्याआधी […]

Rahul Gandhi called Nitish

नाराजी दूर करण्यासाठी राहुल गांधींचा नितीश यांना फोन, तेजस्वी यादवांचीही घेतली भेट

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीत झालेल्या इंडिया आघाडीच्या चौथ्या बैठकीच्या दोन दिवसांनंतर, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशी वैयक्तिकरित्या चर्चा […]

one crore electric vehicles

”2030 पर्यंत दरवर्षी 1 कोटी इलेक्ट्रिक वाहने विकली जातील, 5 कोटी रोजगार निर्माण होतील”

केंद्रीयमंत्री नितीन गडकरींचे ईव्ही एक्सपोमध्ये विधान विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली. 2030 पर्यंत भारतात दरवर्षी 1 कोटी इलेक्ट्रिक वाहने (EVs) विकली जातील अशी अपेक्षा आहे. यामुळे […]

अमित शाह येण्यापूर्वी सगळे खासदार निलंबित होतील; पियूष गोयलांचे कथित “प्रायव्हेट चॅट्स” खासदार साकेत गोखलेंकडून उघड; गोयलांचा इन्कार!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सभागृहात येण्यापूर्वी तुम्ही सगळे निलंबित झाला असाल, असे मंत्री पियुष गोयलांचे कथित “प्रायव्हेट चॅट” तृणमूळ काँग्रेसचे […]

लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाची नवीन गाइडलाइन; प्रचारात अपंगांना लंगडा आणि मुका म्हणू शकणार नाहीत पक्ष

वृत्तसंस्था नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. निवडणूक प्रचारात अपंगांसाठी अपमानास्पद भाषा वापरू नये, अशा […]

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती 39.50 रुपयांनी घटल्या; दिल्लीत आता 19 किलोचा सिलिंडर 1,757 रुपयांना

वृत्तसंस्था नवी दिल्ली : तेल कंपन्यांनी आजपासून म्हणजेच शुक्रवारपासून व्यावसायिक स्वयंपाकाच्या गॅस (एलपीजी) सिलिंडरची (19 किलो) किंमत 39.50 रुपयांनी कमी केली आहे. आंतरराष्ट्रीय बेंचमार्क नरमल्याने […]

कर्नाटक सरकार शाळा-महाविद्यालयांतील हिजाब बंदी उठवणार; मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले- कपडे निवडणे विशेषाधिकार

वृत्तसंस्था बंगळुरू : कर्नाटकच्या काँग्रेस सरकारमधील मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शुक्रवार 22 डिसेंबर रोजी राज्यातील शिक्षण संस्थांमधील हिजाब घालण्यावरील बंदी उठवण्याची घोषणा केली आहे.Karnataka Govt to […]

ED summons CM Kejriwal

मुख्यमंत्री केजरीवाल यांना ‘ED’ने पुन्हा बजावले समन्स

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :दिल्ली मद्य धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ‘ईडी’ने शुक्रवारी (२२ डिसेंबर) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पुन्हा समन्स बजावले. ईडीने केजरीवाल यांना […]

Vanchit Bahujan Aghadi leader Sujat Ambedkar's warning to India Aghadi

वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांचा इंडिया आघाडीला इशारा; तुम्हाला संधी दिली होती पुन्हा रडत येऊ नका

विशेष प्रतिनिधी मुंबई : तुम्हाला संधी दिली होती पुन्हा रडत येऊ नका.. पुन्हा रडत आलात तर ठोकून काढू.! असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात […]

PM Modi asserts at BJP national office-bearers meeting

तरुण, गरीब, महिला आणि शेतकरी या चार जातींवर लक्ष केंद्रित करा… भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पीएम मोदींचे प्रतिपादन

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शुक्रवारी भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीला पंतप्रधान मोदींनीही हजेरी लावली आणि पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. […]

Wrestler Bajrang Punia returns Padma Shri

कुस्तीपटू बजरंग पुनियाने पद्मश्री परत केला; पंतप्रधान निवासस्थानाबाहेर फुटपाथवर ठेवला पुरस्कार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : कुस्तीपटू बजरंग पुनियाने सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पद्मश्री पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे. बजरंग पुनियाने […]

पुंछ दहशतवादी हल्ल्यात मोठी कारवाई; चार स्थानिक ताब्यात, चौकशी सुरू

विशेष प्रतिनिधी राजौरी : जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात भारतीय लष्करावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत मोठी बातमी समोर येत आहे. राजौरी येथे लष्कराच्या वाहनावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत पोलिसांनी […]

गोरखपूरमध्ये भीषण अपघात, विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूल बस उलटली!

नियंत्रण सुटले दोन विद्यार्थिनींचा मृत्यू, 18 जखमी विशेष प्रतिनिधी सिकरीगंजमधील यूएस अकादमी ढेबरा बाजारची स्कूल बस शुक्रवारी सकाळी नियंत्रणाबाहेर जाऊन उलटली. या अपघातात दोन विद्यार्थिनींचा […]

I.N.D.I.A. आघाडीत फूट! ‘जेडीयू’ नेत्याने म्हटले काँग्रेस विश्वासार्ह नाही, खर्गेंना कोण ओळखतं?

…म्हणूनच जनतेने काँग्रेसला दूर करून भाजपला सत्तेत आणले, असंही जेडीयू नेते म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भाजप आणि पंतप्रधान मोदी सरकारविरोधात निर्माण झालेल्या […]

154 कोटींचा बँक घोटाळा : काँग्रेस आमदार सुनील केदार 20 वर्षांनंतर दोषी, जाणून घ्या काय आहे हे प्रकरण?

या बँक घोटाळ्यात काँग्रेस आमदारासह अन्य पाच जणही दोषी सिद्ध झाले आहेत. विशेष प्रतिनिधी नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळ्याप्रकरणी माजीमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार सुनील […]

संसदेच्या सुरक्षेत घुसखोरी करणाऱ्यांना राहुल गांधींनी पाठिंबा दिला – प्रल्हाद जोशी

विरोधी पक्षाच्या खासदारांच्या संसदेतील कृतीवरही केली आहे टीक, जाणून घ्या काय म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी […]

यंदा प्रजासत्ताक दिनी जगातील ‘हा’ शक्तिशाली नेता भारताचा प्रमुख पाहुणा असणार!

जाणून घ्या काय आहे त्यांचे नाव विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाची तयारी देशात सुरू झाली आहे. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या परेडची तालीम […]

जगदीप धनखड यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना लिहिले पत्र, म्हणाले…

….हे संसदीय परंपरेला अनुसरून नाही, असंही म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन संपले आहे. हे सत्र खूप गाजले. लोकसभा आणि राज्यसभेतून […]

Delhi Liquor Policy Case Manish Sisodias

Delhi Liquor Policy Case : मनीष सिसोदियांचं नवीन वर्ष तुरुंगातच साजरं होणार

CBI प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्ली मद्य प्रकरणात अटक करण्यात आलेले मनीष सिसोदिया अद्याप तुरुंगातून बाहेर आलेले नाही. दिल्ली अबकारी […]

INDI आघाडी समर्थक बुद्धिमत्तांची लोकसभा निवडणुकीवर बहिष्काराची भाषा; तर भाजपचे 35 कोटी मतांचे टार्गेट!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : एकीकडे मोदी विरोधी INDI आघाडीला देशातले बुद्धिमंत लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे आवाहन करत आहेत, तर दुसरीकडे भाजपने मोदी सरकार पुन्हा निवडून […]

”भारतात अल्पसंख्याक सुखी आहेत, लोकशाहीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना वास्तवाची जाणीव नाही”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विधान, जाणून घ्या काय म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा देशात भाजपच सत्तेत येणार […]

संसदेचे सत्र संपले, खासदारांचे निलंबनही रद्द; पण INDI आघाडीच्या नेत्यांची आजही आंदोलनाची “जिद्द”!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : संसदेचे सत्र संपले. त्याचबरोबर 142 खासदारांचे निलंबनही रद्द झाले, पण INDI आघाडीच्या नेत्यांची आंदोलनाची “जिद्द” आजही कायम राहिली. राजधानी जंतर-मंतरवर […]

मोदी सरकारच्या प्रगत भारत संकल्प रथाला दाखवला जातोय “नागरिकांचा” विरोध; पण हा तर राष्ट्रवादीचा छुपा पॅटर्न!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : केंद्रातल्या मोदी सरकारने लागू केलेल्या विविध कल्याणकारी योजना सर्व स्तरांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारी पातळीवर जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी मोदी सरकार प्रगत […]

काश्मिरात दहशतवाद्यांचा लष्कराच्या 2 वाहनांवर हल्ला, 4 जवान शहीद झाले, PAFF ने घेतली जबाबदारी

वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात गुरुवारी (21 डिसेंबर) सशस्त्र दहशतवाद्यांनी लष्कराच्या दोन वाहनांवर हल्ला केल्याने चार जवान शहीद झाले आणि दोन तीन जखमी झाले. […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात