भारत माझा देश

China Deploys

China Deploys : भारत सीमेजवळ चीनची लष्करी हालचाल तीव्र; LAC ला लागून असलेल्या दोन हवाई तळांवर 12 J-20 स्टील्थ फायटर तैनात केल्याचा दावा

उपग्रहाद्वारे घेतलेल्या नवीन छायाचित्रांमध्ये दावा करण्यात आला आहे की, चीनने भारत-चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (LAC) आपल्या दोन महत्त्वाच्या हवाई तळांवर सर्वात आधुनिक J-20 स्टील्थ फायटर जेट्स तैनात केले आहेत.

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात