भारत माझा देश

सगळे जग कोरोनाच्या मूळाच्या शोधात; तर चिनी नेतृत्व सांस्कृतिक क्रांती जगभरात फैलावाच्या विचारात…!!

वृत्तसंस्था बीजिंग – संपूर्ण जगात थैमान घातलेल्या कोरोनाच्या शोधात सगळे जग असताना चीनचे सर्वोच्च नेतृत्व मात्र, चीनची नवी सांस्कृतिक क्रांती जगभर फैलावाच्या विचारात असल्याचे स्पष्ट […]

watch Hero Rat from Tanzania Retired, Saved Thousands lives by Searching Land Mines

WATCH : 71 भू-सुरुंग स्फोटके शोधून हजारोंचे प्राण वाचवणारा उंदीर

सुरुंग शोधण्यात एक्सपर्ट असलेला एक उंदीर निवृत्त झाल्याचे सांगितले तर आश्चर्य वाटले ना ! पण, हे खरे आहे. टांझानिया येथील हा उंदीर ‘मागवा’ या नावाने […]

‘जहा व्होट, वही वैक्सिनेशन’, दिल्ली सरकारची घोषणा; घरोघरी लसीकरण करण्याचा निर्धार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : “दिल्ली सरकार आजपासून ‘जहा व्होट, वही वैक्सिनेशन’ (ज्या मतदान केंद्रावर मतदान केलं, त्याच मतदान केंद्रावर लसीकरण केलं जाणार) कार्यक्रम सुरू करत […]

Watch Maharaj beating His elderly wife, video goes viral

WATCH : कीर्तनकाराची वयोवृद्ध पत्नीला अमानुष मारहाण, व्हिडिओ व्हायरल होताच महाराज आळंदीला गेले निघून

कीर्तनकार समाजाचे उद्बोधन, प्रबोधन करून आचारविचारांचे महत्त्व नेहमीच पटवून देत असतात. परंतु द्वारली गावातील गजानन महाराज चिकनकर यांनी केलेल्या कृत्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. […]

Watch BJP State President Chandrakant Patil Interacting With Media in Pune

WATCH : भाजपतर्फे रिक्षावाल्यांना 1 हजार रुपयांचे सीएनजी पास, मोफत लसीकरण – चंद्रकांत पाटील

BJP State President Chandrakant Patil : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे […]

Maharashtra became Covid Death capital of India, ranks 10th in World See Graphics

४५३ दिवसांत १ लाख बळी : कोरोना मृत्यूंच्या बाबतीत जगात १०व्या क्रमांकावर राज्य, देशातील २९% मृत्यू एकट्या महाराष्ट्रात

Maharashtra became Covid Death capital of India : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान या साथीचा सर्वात जास्त फटका महाराष्ट्रातील लोकांना बसला आहे. गेल्या दीड वर्षात राज्यात 1 […]

हैद्राबाद, नागपूरकडेही बुलेट ट्रेन धावणार ; मुंबई – अहमदाबाद मार्गासाठी गुजरातमध्ये वेग

वृत्तसंस्था नवी दिल्ली : मुंबई अहमदाबाद या मार्गावर बुलेट ट्रेन धावणार आहे. त्या बरोबरच मुंबई-पुणे-हैद्राबाद, मुंबई-नाशिक-नागपूर  या मार्गावर बुलेट ट्रेन धावणार असून सविस्तर प्रकल्प अहवाल […]

मनी मॅटर्स : नवा फ्लॅट विकत घेताना नीट काळजी घ्या

सध्या कोरोनामुळे प्रत्येकाला स्वतःच्या घराचे महत्व पटलेले आहे. स्वथ-चा प्रशस्त फ्लॅट असावा असे प्रत्येकालाच वाटत असते. पण घर घेताना काही बाबी माहिती असणे गरजेचे असते. […]

लसीकरणासाठी लोकांनाचा व्हावे लागेल आत्मनिर्भर, राहुल गांधींची बोचरी टीका

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली  : सरकार ‘ब्लू टिक’साठी भांडत असल्याने लसीकरणासाठी आता लोकांना आत्मनिर्भर होण्याखेरीज पर्याय उरलेला नाही अशी बोचरी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी […]

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षांचा मार्ग मोकळा

विशेष प्रतिनिधी मुंबई : आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या १० जूनपासून सुरू होणाऱ्या ऑफलाईन परीक्षांना स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिल्याने आता या परीक्षांचा मार्ग मोकळा […]

हिंदीप्रमाणेच तमिळलाही केंद्राने अधिकृत भाषेचा दर्जा द्यावा, स्टॅलिन यांनी दिली भाषिक वादाला फोडणी

विशेष प्रतिनिधी चेन्नई : केंद्र सरकारने हिंदीप्रमाणेच अधिकृत भाषा म्हणून घटनेच्या आठव्या परिशिष्टातील तमिळसह इतर भाषांचा समावेश करण्याची मागणी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनी केली आहे. […]

शाश्वईत विकासात १९३ देशांच्या यादीत भारताचे स्थान ११७ व्या क्रमांकावर

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रांनी २०१५ मध्ये ठरविलेली शाश्व त विकासाची उद्दीष्ट्ये गाठण्यात भारताचा वेग कमी पडत असून सध्या १९३ देशांच्या यादीत भारताचे […]

पश्चिम बंगालमध्ये कुरुघोडीचे राजकारण शिगेला, सुवेंदू अधिकारींविरुद्ध एफआयआर दाखल

विशेष प्रतिनिधी कोलकता : पश्चिम बंगालमधील पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील महापालिकेच्या कार्यालयातून लाखो रुपयांचे मदत साहित्य चोरल्याच्या आरोपावरून भारतीय जनता पक्षाचे नेते सुवेंदू अधिकारी आणि त्यांच्या […]

तृणमुल कॉंग्रेसच्या तेजतर्रार खासदार महुआ मोईत्रा यांनी साधला राज्यपालावर निशाणा

विशेष प्रतिनिधी कोलकता : तृणमुल कॉंग्रेसच्या तेजतर्रार खासदार महुआ मोईत्रा यांनी आता पश्चिम बंगालच्या राज्यपालांना टीकेचे लक्ष केले आहे. मुख्यमंत्री ममतादीदींना सतत उपदेशाचे डोस पाजणाऱ्या […]

येडियुराप्पांनी पक्षातील बंडखोरांविरुद्ध थोपटले दंड, बदलाची मागणी करणाऱ्यांना इशारा

विशेष प्रतिनिधी बंगळूर : कर्नाटक भाजपमधील सर्वांत शक्तिमान नेते व राज्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी आता पक्षातील विरोधकांविरुद्ध चांगलेच दंड थोपटले आहेत.Yediurappa target party […]

उमर खालिद, खालिद सैफी म्हणजे काही ‘गँगस्टर’ नाहीत – न्यायालयाने पोलिसांना फटकारले

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जवाहरलाल विद्यापीठातील माजी विद्यार्थी नेता उमर खालिद आणि खालिद सैफी हे दोघे म्हणजे ‘गँगस्टर’ नाहीत अशा शब्दांत फटकारत न्यायालयात बेड्या […]

सॉफ्ट हिंदूत्वाचा अजेंडा राबवून राहूल गांधी देश बरबाद करताहेत, धर्मनिरपेक्ष देशात राजकारण्यांनी मंदिरांना भेटी देणे गैर, केरळच्या माजी आरोग्य मंत्री शैलजा टिचर यांचा आरोप

भारत हा एक धर्मनिरपेक्ष देश आहे. मात्र, कॉँग्रेस सॉफ्ट हिंदूत्वाचा अजेंडा राबवून देश बरबाद करत आहे. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्यापासून ते राहूल गांधीही हेच […]

देशांतर्गत विमान प्रवास होणार सोपा, लसीकरण झाले असल्यास आरटीपीसीआर चाचणीची राहणार नाही गरज

देशांतर्गत विमान प्रवास आणखी सोपा करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. लसीचे दोन्ही डोस ज्यांनी घेतले आहेत त्यांना विमान प्रवास करण्यासाठी आरटीपीसीआर चाचणी करण्याची गरज […]

शेअर बाजारात अशीही तेजी, गेल्या वर्षभरात महिन्याला सरासरी १३ लाख नवी डिमॅट अकाऊंटस, गुंतवणूकदारांची संख्या झाली ६.९७ कोटी

गेल्या वर्षभरात शेअर बाजाराचा निर्देशांक तब्बल २० हजारांना वाढला. ६८ टक्यांची वाढ नोंदविली गेली. शेअर बाजारात निर्देशांकाच्या पातळीवर तेजी असताना शेअर बाजारात व्यवहार करणाऱ्यांच्या संख्येतही […]

भज्जी तू सुध्दा खलिस्थानवादी! क्रिकेटपटू हरभजनसिंगने केला जर्नलसिंग भिद्रानावलेचा गौरव, शहीद म्हणून केला प्रणाम

क्रिकेटपटू हरभजनसिंग याने खलिस्थानवादी दहशतवादी जर्नलसिंग भिद्रानवालेचा गौरव गेला असून त्याला शहीद म्हणून प्रणाम केला आहे. हरभजनच्या या कृत्यावर प्रचंड संताप व्यक्त होत असून भज्जी […]

पश्चिम बंगालमध्ये आणखी एका भाजपा कार्यकर्त्याचा मृत्यू, बॉम्ब फेकून केली हत्या

पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर हल्ले सुरूच आहेत. बॉँब फेकून एका कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. भटपारा येथील भाजपा कार्यालयाजवळ 51 गावठी बॉम्ब सापडले होते.Another […]

फ्लाइंग सिक्ख मिल्खा सिंग यांच्या प्रकृतीत सुधारणा; उपचारांना चांगला प्रतिसाद; चंडीगडमधील हॉस्पिटलचा निर्वाळा

वृत्तसंस्था चंडीगड – भारताचे प्रख्यात धावपटू स्प्रिंट मास्टर फ्लाइंग सिक्ख मिल्खा सिंग यांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा होत आहे. त्यांना काहीच दिवसांपूर्वी कोरोनाचे निदान झाल्यामुळे ३ […]

PM Modi interact With Pune Farmer On World Environment Day bio farming

WATCH : पुण्यातील शेतकऱ्याशी पीएम मोदींचा संवाद, शेतकरी वाघमारेंनी सांगितले जैविक खताचे फायदे

PM Modi interact With Pune Farmer : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विविध क्षेत्रांतील व्यक्तींची ऑनलाइन भेट घेतली. यावेळी पुण्यातील तळेगाव दाभाडे येथील शेतकरी […]

Watch Full Speech Of Vinayak Mete in Maratha Reservation Rally in Beed

WATCH : आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण रद्द – विनायक मेटेंचे संपूर्ण भाषण

Maratha Reservation : १९८२ साली अण्णासाहेब पाटील यांनी आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची मागणी केली होती. तसेच त्यासाठी संघर्ष केला व आत्मबलिदान दिले. तरीदेखील काँग्रेस सरकारने […]

Maratha Leader Narendra Patil Says State Govt Must Act On Maratha Reservation

WATCH : मराठा आरक्षणासाठी वेळप्रसंगी पोटाला बॉम्ब लावू – नरेंद्र पाटील

Maratha Reservation : वेळप्रसंग पडल्यास पोटाला बॉम्ब लावून बाकीच्यांना उडवून टाकू, पण मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही.नरेंद्र पाटील म्हणाले, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात