भारत माझा देश

लॉकडाऊन लावला तरी आमचे आंदोलन सुरूच ठेवणार, शेतकरी नेते राकेश टिकैैत यांचा इशारा

कोरोनाच्या नावाखाली आम्हाला घाबरविण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण देशभर लॉकडाऊन लागला तरी आमचे आंदोलन संपविणार नाही, असा इशारा शेतकरी नेते राकेश टिकैैत यांनी दिला आहे. […]

धर्माच्या मार्गावर जाण्यासाठी रोडीज फेम सकीब खाननेही सोडली रुपेरी दुनिया.. म्हणाला, अल्लाने माझ्यासाठी दुसरी योजना आखलीय!

धर्माच्या मार्गावर वाटचाल करण्यासाठी अभिनेत्री सना खानपाठोपाठ आता रोडीज फेम मॉडेल- अभिनेता सकीब खान यानेही रुपेरी दुनिया सोडण्याचा निर्णय घषतला आहे. मनोरंजनाची दुनिया सोडून आपण […]

सर्वांसाठी लस खुली करा म्हणणाऱ्यांना आदर पूनावालांचेच उत्तर.. भारताची काय, पण जगाची ही नाही तेवढी उत्पादन क्षमता! प्राधान्यक्रम आवश्यक

देशात आणि विशेषत: महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने कोरोना प्रतिबंधक लस सर्वांसाठी खुली करावी अशी मागणी होत आहे. यासाठी केंद्र सरकारवर टीकाही केली […]

अमित शहा यांनी केले रिक्षाचालक कार्यकर्त्याच्या घरी जेवण

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे भारतीय जनता पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांचे ऋण मानतात. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये प्रचारदौऱ्यावर असताना त्यांनी एका रिक्षाचालक कार्यकर्त्याच्या घरी जेवण केले. Amit […]

सीआरपीएफच्या जवानांनी केली शौर्याची शर्थ, सातशे ते साडेसातशे प्रशिक्षित नक्षलवाद्यांशी लढताना ३० जणांचा केला खात्मा

केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी शौर्याची शर्थ केली. विजापूर चकमकीत सातशे ते साडेसातशे प्रशिक्षित नक्षलवाद्यांशी लढताना त्यांच्यातील ३० जणांचा खात्मा केला, अशी माहिती केंद्रीय राखीव […]

‘विवाद से विश्वास’चे यश: १.४८ लाख प्रकरणांच्या निपटारांतून ५४ हजार कोटींचा थकलेला इन्कम टॅक्स वसूल

करा संदर्भातील प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी केंद्र सरकारने आणलेल्या विवाद से विश्वास तक योजनेला मोठे यश मिळाले आहे. आत्तापर्यंत १.४८ लाख प्रकरणांचा निपटारा करण्यात आला असून […]

बाहुबली अन्सारीला अखेर योगीं आदित्यनाथांच्या ‘यूपी’त आणले, तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट नाही

विशेष प्रतिनिधी लखनौ – तब्बल चौदा तासांच्या प्रवासानंतर उत्तरप्रदेश पोलिसांनी पंजाबमधील रोपड येथील तुरुंगातून बाहुबली नेता मुख्तार अन्सारी याला आज पहाटे साडेचारच्या सुमारास बांदा येथील […]

लॉकडाउनचे परिणाम आता भयंकर असतील… जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञाचा इशारा!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – भारतात कोरोनाच्या दुसरी लाटेचा सामना करीत आहे. ही लाट अधिक तीव्र असल्याने काही ठिकाणी संपूर्ण लॉकडाउन करण्याचाही विचार सुरू आहे. […]

ज्याला पकडण्यासाठी सुरक्षा दलांनी जंग जंग पछाडलेले आहे असा कोण आहे हा क्रूर नक्षलवादी हिडमा?

विशेष प्रतिनिधी  रायपूर – नक्षलवादी मडवी हिडमा नेमका दिसतो कसा, त्याचे वय किती असेल याबाबत सुरक्षा दले केवळ अंदाजच व्यक्त करू शकतात. आता तो साधारणपणे […]

मतांसाठी मुस्लिमांना साकडे घातल्याने निवडणूक आयोगाने बजावली ममता बॅनर्जींना नोटीस; आचारसंहिता भंगाचा ठपका

विशेष प्रतिनिधी नवी दिल्लीः पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत प्रचारसभेदरम्यान मुस्लिम मतदारांना केलेल्या आवाहनावरून निवडणूक आयोगाने तृणमूल काँग्रेसच्या सर्वोसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना […]

आधी कठीण प्रश्नाला आधी सामोरे जा ; परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी दिल्या विद्यार्थाना टिप्स

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक, पालकांशी संवाद साधला आणि विद्यार्थ्यांना परीक्षेतील ताण व्यवस्थापनाचे धडे दिले. […]

मृदूभाषी केंद्रीय आरोग्य मंत्री ठाकरे-पवार सरकारवर भडकले.. लशींची कमतरता नाहीच; स्वतःचे अपयश लपविण्यासाठी भीती पसरवू नका!

बेजबाबदार आणि अपयशी राज्य सरकारच महाराष्ट्रातील जनतेच्या आरोग्याशी खेळत आहेत. सक्तीच्या क्वारंनटाइमशीदेखील व्यक्तिगत वसुलीसाठी तडजोड केली जात आहे आणि हा सर्वकाही प्रकार राज्याचे नेतृत्व शांतपणे […]

केंद्र सरकार अलर्ट : सर्व कार्यालयांमध्ये 11 एप्रिलपासून कोरोना लस देणार

विशेष प्रतिनिधी  नवी दिल्ली : कोरोनाचे वाढते आकडे पाहता केेंद्र सरकार अलर्ट झाले आहे.  देशात सध्या झपाट्याने होत असलेला हा कोव्हिडचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने […]

जम्मू-काश्मीर : लाल चौकातील प्रेस एन्क्लेव्हवर फडकला तिरंगा

प्रेस एन्क्लेव्ह या इमारतीवर देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच तिरंगा ध्वज फडकला आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने […]

भाजप लाखो गुंड घेऊन बंगाल बळकावयला येतोय, तुम्ही बंगालआधी आता दिल्लीचा विचार करा; ममतांचा मतदारांना “सोंदेश”

वृत्तसंस्था कुचबिहार – बंगालमध्ये मतदानाचे तीन टप्पे संपल्यानंतर प्रचाराची धार आणि प्रहार वाढले असून भाजपच्या आक्रमक प्रचाराला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या देखील व्हिलचेअरवर बसून तितकेच […]

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी भाजप- तृणमूलची रणधुमाळी

वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सर्व पक्ष चौथ्या टप्प्यातील मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी प्रचार करत आहेत. अनेक मोठे नेतेही या प्रचारात […]

Dr Swapna Patkars serious allegations against Sanjay Raut, wrote letter to PM Modi

खा. संजय राऊतांवर महिलेचे गंभीर आरोप, ‘8वर्षांपासून छळ, अश्लील व्हिडिओ कॉल, खोट्या केसेस’, पीएम मोदींना लिहिले पत्र

Dr Swapna Patkars serious allegations against Sanjay Raut : शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांच्यावर एका डॉक्टर महिलेने छळाचे गंभीर आरोप केले आहेत. याबाबत […]

आसाममधील लेखिकेचे नक्षलवादी हल्ल्यात शहिदांवर निर्लज्ज पोस्ट, देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक

नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात शहीद जवानांबाबत आसाममधील लेखिकेने गरळ ओकली आहे. जवानांच्या बलिदानाला शहीद कशाला म्हणायचे असा निर्लज्ज सवाल करणाऱ्या लेखिकेला देशद्रोहाच्या आरोपावरून अटक करण्यात आली […]

WATCH : ‘इस पत्थर को हम फूल बना देंगे…पश्चिम बंगालमध्ये शाहनवाज हुसेन यांच्यावर दगडफेक ; पहा व्हिडिओ

हे आमचे भाग्य आहे की मुस्लीम म्हणून आम्ही भारतात जन्माला आलो आहोत.  मुस्लिमांसाठी यापेक्षा चांगला देश असूच शकत नाही. आपण सर्वांनी अभिमान बाळगला पाहिजे की आपण […]

Naxals Release photo of Missing Soldier In Naxal Attack, made a phone call to local journalist

Missing Soldier In Naxal Attack : नक्षलवाद्यांनी जाहीर केला बेपत्ता जवानाचा फोटो, सुटकेसाठी ठेवली ‘ही’ अट

Missing Soldier In Naxal Attack : छत्तीसगडच्या विजापूरमध्ये नक्षली हल्ला झाल्यानंतर बेपत्ता जवान नक्षलवाद्यांच्या ताब्यात असल्याचे सांगितले जात आहे. बुधवारी दुपारी नक्षलवाद्यांनी बेपत्ता जवानाचे चित्र […]

Panacea Biotec to produce 100 million doses of Sputnik V vaccine in India per year

दिलासादायक : भारतात तयार होणार रशियाची लस, Sputnik V च्या 10 कोटी डोसची दरवर्षी होणार निर्मिती

Sputnik V : देशात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत दररोज विक्रमी संख्येने रुग्ण आढळत आहेत. कोरोनापासून बचावासाठी लसीकरण हाच महत्त्वाचा उपाय आहे. सध्या लसीकरण मोहिमेला वेग […]

Fear of blood clots due to AstraZeneca vaccine, Britain prevents ongoing trial on children

ॲस्ट्राझेनेका लसीमुळे रक्तात गुठळ्यांची भीती, ब्रिटनने लहान मुलांवरील सुरू असलेले परीक्षण रोखले

AstraZeneca vaccine : ब्रिटनने ॲस्ट्राझेनेकाच्या कोरोनावरील लसीचे लहान मुलांवर सुरू असलेले परीक्षण रोखले आहे. ही लस बनवण्यात सहकार्य करणाऱ्या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने एका जबाबात म्हटलंय की, […]

WATCH | अमृता फडवीस यांना चक्क वय कमी असल्याचे वाटतेय दु:ख

अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या गेल्या काही महिन्यांमध्ये विविध कारणांमुळं चर्चेत राहिल्या आहेत. विशेषतः सोशल मीडियावरील त्यांच्या पोस्टची अनेकदा चर्चा होत असते. त्यांच्या गाण्यांवरूनदेखिल त्या […]

Local lockdowns also have a serious impact on the economy, says RBI Governor Das

स्थानिक लॉकडाऊनचाही देशाच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम, RBI गव्हर्नर दास यांनी व्यक्त केली भीती

RBI Governor Das : पतधोरण समितीने सर्वसंमतीने विकास कायम ठेवण्यासाठी समावेशक भूमिका घेऊन महागाई दराला निश्चित दरावर ठेवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर म्हणाले […]

Rahul Gandhi fulfilled dream of Nine year old Advait to see plane

WATCH : अन् राहुल गांधींनी चिमुरड्याला नेले स्वतःच्या विमानात

Rahul Gandhi : राहुल गांधी यांची प्रचाराची पद्धत अगदी वेगळी आहे… राजकीय सभा, भाषणं यांच्याबरोबरच थेट मतदारांना भेटण्यावर त्यांचा भर असतो. सध्या केरळ निवडणुकीनिमित्त राहुल गांधी […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात