भारत माझा देश

British Scientists Made Covid Alarm to Indentify Corona Infected Person In 15 Minutes Without Any Test

Covid Alarm : ब्रिटिश शास्त्रज्ञांनी बनवला कोविड अलार्म, आता तपासणीशिवाय 15 मिनिटांत होईल कोरोनाग्रस्तांची ओळख

Covid Alarm : कोरोनाची तपासणी न करता, कोणत्या व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झाली आहे आणि कोणाला नाही याची माहिती मिळणे जवळजवळ अशक्य आहे. तथापि, ब्रिटनच्या […]

BSP MLA Meets To Samajwadi Party leader Akhilesh Yadav In Lucknow

बसपाचे बंडखोर आमदार अखिलेश यादवांना भेटले, पक्ष प्रवेशाच्या चर्चांना उधाण, मायावतींना मोठा धक्का

BSP MLA Meets To Samajwadi Party leader : मंगळवारी सकाळी बहुजन समाज पक्षाच्या काही आमदारांनी सपाच्या नेत्यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. विधानसभेच्या निवडणुका आणि 2022 […]

राम मंदिर ट्रस्टवर जमीन गैरव्यवहाराचा आरोप खोटा, सपा नेत्यांकडून जमीन २ कोटींना खरेदी; आरोप करणाऱ्या माजी मंत्र्यांशी त्याचे लागेबांधे

वृत्तसंस्था लखनौ : श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टवर जमीन गैरव्यवहाराचे आरोप चुकीचे असल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत दैनिक भास्करने ११ पॉइंटमधून झालेले व्यवहार मांडून ट्रस्ट […]

antilia case nia arrested two accused in mansukh hiren murder case got custody till 21 june

Antilia Case : मनसुख हिरेन हत्येप्रकरणी NIA कडून दोन जणांना अटक, 21 जूनपर्यंत कोठडी

Antilia Case : अँटिलिया स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्येच्या खटल्याशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. एनआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अँटिलिया जिलेटिन प्रकरणानंतर […]

Bellbottom : अक्षय कुमारच्या फँन्ससाठी खूषखबर ; या दिवशी सिनेमागृहात ‘बेलबॉटम’

अक्षय कुमारच्या फँन्सची प्रतीक्षा आता संपनार आहे. अक्षय कुमारच्या नवीन सिनेमाची वाट सर्वच पाहत होते.  विशेष प्रतिनिधी मुंबई:अक्षय कुमारच्या फँन्ससाठी खुशखबर आहे  अक्षय कुमारच्या नवीन […]

India Vs China, Now On economic front 43% Indians did not buy any made in china goods in a year

मुजोर चीनला आर्थिक आघाडीवर उत्तर, 43 टक्के भारतीयांकडून वर्षभरात एकाही चिनी वस्तूची खरेदी नाही

गेल्या वर्षी लडाखजवळील गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत भारतीय सैन्याच्या शूर जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. एवढेच नाही, तर त्यानंतर आतापर्यंत एका वर्षात लोकांनी आर्थिक […]

Corona Vaccine Death India Update Government Panel Confirmed 68 year old Death After Receiving Shot

कोरोना लसीमुळे देशात पहिला मृत्यू झाल्याचा सरकारी समितीचा खुलासा, लस घेतल्यावर कोणती लक्षणे गांभीर्याने घ्यावी, वाचा सविस्तर…

Corona Vaccine Death : कोरोना लसीमुळे भारतात 68 वर्षीय व्यक्तीच्या मृत्यू झाल्याचा खुलासा सरकारने स्थापन केलेल्या समितीने केला आहे. त्या वृद्धाला 8 मार्च रोजी या […]

पंजाबमध्ये मुख्यमंत्री अमरिंदर सिंगांच्या घरासमोर अकाली दलाचा राडा; सुखबीर सिंग बादल पोलीसांच्या ताब्यात

वृत्तसंस्था सिसवान – पंजाबमध्ये काँग्रेसच्या अमरिंदर सिंग सरकार विरोधातील जनक्षोभ प्रचंड वाढत असून त्याचे पडसाद आज सिसवानमध्ये उमटले. अमरिंदर सिंग यांच्या निवासस्थानासमोर अकाली दलाच्या नेत्यांनी […]

चीनने सैन्य माघारीच्या अटी पाळल्याच नाहीत; काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचा दावा

वृत्तसंस्था नवी दिल्ली – लडाखच्या गलवान व्हॅलीतील भारत – चीन हिंसक संघऱ्षाला एक वर्ष पूर्ण होताना चीनने सैन्य माघारीच्या अटी पाळलेल्या दिसत नाहीत. भारत सरकारही […]

Chirag Paswan removed from the post of LJP president, Suraj Bhan Singh got the responsibility

चिराग पासवान यांची लोजपा अध्यक्षपदावरून गच्छंती, सूरज भान सिंह यांना मिळाली जबाबदारी

Chirag Paswan : लोजपाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक मंगळवारी संसदीय पक्षाचे नेते पशुपति कुमार पारस यांच्या निवासस्थानी झाली. या बैठकीत चिराग पासवान यांना एकमताने राष्ट्रीय अध्यक्षपदावरून […]

adv Prakash Ambedkar participating In Maratha reservation agitation in kolhapur with MP sambhajiraje chhatrapati

छत्रपती संभाजीराजेंच्या नेतृत्वात उद्या मराठा क्रांती मूक आंदोलन, अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरही होणार सहभागी

Maratha reservation agitation in kolhapur : छत्रपती संभाजी राजेंच्या नेतृत्वात, ऐतिहासिक राजर्षी शाहू महाराजांच्या समाधी स्थळी उद्या होत असलेल्या ‘मराठा क्रांती मूक आंदोलनात’ ज्येष्ठ नेते […]

GOLD HALLMARK : उद्यापासून देशात गोल्ड हॉलमार्किंग बंधनकारक; घरात असलेल्या सोन्याला लागू होणार हा नियम? फसवणूक झाल्यास BIS-Care App वरून करा तक्रार

केंद्र सरकारने सोन्याचे दागिने व कलाकृतींसाठी अनिवार्य हॉलमार्किंग सिस्टमची मुदत 1 जून ते 15 जून पर्यंत वाढविली होती. यानंतर, ज्वेलर्सना केवळ 14, 18 आणि 22 कॅरेट […]

Mizoram Ziona Chana family believe that he is Still Alive, Holds Funeral

जगातील सर्वात मोठ्या कुटुंबाच्या प्रमुखाचे अंत्यसंस्कार थांबले, 38 पत्नींचे पती जियोना चाना जिवंत असल्याचा कुटुंबाचा दावा

Mizoram Ziona Chana family :  जगातील सर्वात मोठ्या कुटुंबाचे प्रमुख (167 जण) मिझोराममधील जियोना चाना यांचा मृत्यू झालाय यावर त्यांचे कुटुंबीय विश्वास ठेवण्यास तयार नाहीत. […]

Government Job 2021 Ministry of Defence Recruitment 2021 on various post Job for 10th Pass candidates

Government Job 2021 : संरक्षण मंत्रालयात नोकरीची सुवर्णसंधी, दहावी पासही करू शकतात अर्ज

Government Job 2021 : ग्रुप सी मध्ये भरतीची अधिसूचना संरक्षण मंत्रालयाने जारी केली आहे. दहावीनंतर सरकारी नोकरीच्या शोधत असलेल्या उमेदवारांसाठी ही खूप चांगली संधी आहे. […]

union minister jitendra singh says india will showcase space power at world expo in dubai

स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षानिमित्त दुबईच्या वर्ल्ड एक्स्पोमध्ये भारताकडून अंतराळ शक्तीचे प्रदर्शन, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांची माहिती

भारत पुढील वर्षी ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत दुबईमध्ये होणाऱ्या जागतिक एक्स्पोमध्ये सहभागी होणार असून अंतराळ तंत्रज्ञानासह 11 थीम्सवर प्रदर्शन करणार आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र […]

Chinese researchers find 24 new coronaviruses From bats, four viruses were similar to covid 19

चिनी शास्त्रज्ञांनी वटवाघळांमध्ये शोधले 24 नवे व्हायरस, त्यापैकी चार कोरोनासारखेच

24 new coronaviruses From bats : चिनी शास्त्रज्ञांनी वटवाघळांमधील कोरोनासदृश चार नव्या विषाणूंचा शोध लावला आहे. सेल जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, त्यांना वटवाघळांमध्ये नव्या कोरोना […]

परमबीर सिंह यांना 22 जूनपर्यंत दिलासा , अटक करणार नाही ; सरकारची उच्च न्यायालयात हमी

वृत्तसंस्था मुंबई : अ‍ॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल झालेले माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी एफआयआर रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र सुनावणी घेणारे न्यायमूर्ती […]

Novavax corona Vaccine 90 percent Effective to be Made by Serum Institute, Protects Against Variants

Novavax corona Vaccine : नोवाव्हॅक्स ९० टक्के प्रभावी, भारतात सीरम इन्स्टिट्यूट करणार निर्मिती

Novavax corona Vaccine : लस तयार करणार्‍या नोवाव्हॅक्सने सोमवारी म्हटले की, त्यांची लस कोरोनाविरुद्ध अत्यंत प्रभावी आहे. एवढेच नव्हे तर विषाणूच्या सर्व प्रकारांपासून संरक्षण प्रदान […]

Bollywood Actress Kangana ranaut passport renewal case hearing in bombay high court

कंगनाच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी, पासपोर्ट रिन्युअलची विनंती, असे आहे प्रकरण

Kangana Ranaut Passport Renewal Case : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या पासपोर्ट नूतनीकरण प्रकरणाची सुनावणी आज मुंबई उच्च न्यायालयात होणार आहे. वस्तुतः पासपोर्ट प्राधिकरणाने अलीकडेच कंगनाच्या […]

Parliamentary Standing Committee on IT asks Twitter to appear in Parliament Complex on June 18

संसदीय समितीने ट्विटरला बजावले समन्स, 18 जून रोजी आयटीच्या नव्या नियमांसह अनेक मुद्द्यांवर चर्चा

Twitter : नवीन आयटी नियमांवरून केंद्र सरकार आणि ट्विटरमधील संघर्ष कायम आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या स्थायी संसदीय समितीने ट्विटर अधिकाऱ्यांना 18 […]

inflation in india retail inflation jumped to more than 6 percent in April and May 2021

सर्वसामान्यांना महागाईचा ठसका : डाळी, खाद्यतेल, फळे आणि भाज्यांचे दर किती वाढले ते जाणून घ्या!

inflation in india : देशात एकीकडे कोरोना महामारी आणि दुसरीकडे वाढती महागाई यामुळे सर्वसामान्यांवर दुहेरी संकट ओढवले आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (एनएसओ) च्या आकडेवारीनुसार, खाद्य […]

Shivsena Saamana Editorial On Ram Mandir Land Deal

Ram Mandir Land Deal : “…तर मोदी, भागवतांना हस्तक्षेप करावाच लागेल”, ‘सामना’तून शिवसेनेचा सल्ला

Ram Mandir Land Deal : ‘राममंदिराचे कार्य हे राष्ट्रीय अस्मितेचे कार्य आहे. या कार्याची कोणी जाणीवपूर्वक बदनामी करत असेल तर त्यांच्यावरही कारवाई होणे गरजेचे आहे. […]

कोरोनाची लस घ्या, नवीकोरी मोटार घेऊन जा ; रशियामध्ये लसीकरणासाठी अभिनव योजना

वृत्तसंस्था मॉस्को : कोरोनाची लस घ्या आणि नवीकोरी मोटार घेऊन जा, अशी अभिनव योजना रशियामध्ये राबविली आहे. लसीकरण मोहिमेला गती मिळावी, यासाठी ही मोहीम रराबविण्यात […]

शशिकला यांचे अण्णा द्रमुकमधील स्थान पुरते उध्वस्त, केवळ संपर्कामुळे १७ सदस्यांची हकालपट्टी

विशेष प्रतिनिधी चेन्नई : तमिळनाडूत एकेकाळी तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता यांच्या सावली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि सत्तेच्या चाव्या पडद्याआडून हलविणाऱ्या वादग्रस्त नेत्या शशिकला यांचे अण्णा द्रमुकमधील […]

प्रतिपिंडसाठी कोव्हिशील्ड कोव्हॅक्सिनपेक्षा परिणामकारक, डॉक्टरांच्या अभ्यासातील निष्कर्ष

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – भारतात कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सिन या लशीचे डोस देण्यात येत आहेत. लस दिल्यानंतर शरीरात प्रतिपिंडे (अँटीबॉडिज) तयार होण्यासाठी कोव्हिशील्ड लस कोव्हॅक्सिनपेक्षा […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात