भारत माझा देश

ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगामधील महापुराचेही खापर फोडले मोदी सरकारवर

वृत्तसंस्था कोलकता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर पुन्हा हल्लाबोल केला आहे. केंद्राने घाटल बृहत आराखडा प्रकल्पाला उशीर लावल्यानेच राज्यात पूरस्थिती ओढवली, […]

काश्मीरियत माझ्या नसानसांत भिनलेली, राहुल गांधी यांचे काश्मीर भेटीत वक्तव्य

विशेष प्रतिनिधी श्रीनगर – काश्मिरी नागरिकांना साद घालताना राहुल यांनी त्यांच्या कुटुंबाचे काश्मीररशी असलेले नाते उलगडले. ‘‘सध्या आमचे कुटुंब दिल्लीत राहत आहे. त्यापूर्वी अलाहाबाद आणि […]

गंगा, यमुनेने धोक्याची पातळी ओलांडली, उत्तर प्रदेशात लाखो लोकांच्या मनात धडकी

विशेष प्रतिनिधी लखनौ – उत्तर प्रदेशात प्रयागराज येथे गंगा आणि यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. फाफामऊ येथे गंगा नदीची पातळी ८५.३१ मीटरवर पोचली आहे […]

सोशल मीडियाद्वारे न्यायालयाबाहेर समांतर न्यायालय चालवू नका, सर्वोच्च न्यायालयाने सुनावले

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – सोशल मीडियाद्वारे न्यायालयाबाहेर समांतर न्यायालय चालवू नका,’’ असे सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना आज सुनावले. माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, वरिष्ठ पत्रकार […]

नवीन करकायदा लागू झाल्यावर केंद्र सरकार आठ हजार कोटी रुपये कंपन्यांना परत देणार

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : नवीन करकायदा लागू झाल्यावर सरकारकडून चार कंपन्यांकडून वसूल केलेला आठ हजार कोटी रुपयांचा कर परत देईल अशी माहिती केंद्रीय प्रत्यक्ष […]

एटीएममध्ये रोकड नसल्यास बॅँकांना होणार दंड, ग्राहकांना होणाऱ्या गैरसोईंमुळे रिझर्व्ह बॅँकेचा निर्णय्

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अनेकदा एटीएममध्ये गेल्यावर रोकड शिल्लक नसल्यामुळे पैसे मिळत नाही. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होते. यामुळे रिझर्व्ह बॅँकेने आता निर्णय घेतला असून […]

आसाममधील शाळेच्या मदतीसाठी धावले दूधवाले, सहकारी संस्थांतील दोन हजार दूधवाले शाळेसाठी लीटरमागे १५ पैसे देणार

विशेष प्रतिनिधी मोरीगाव (आसाम) : आसाममधील दूधवाल्यांनी सामाजिक बांधिलकीचे आगळे-वेगळे उदाहरण घालून दिले आहे., सहकारी संस्थेच्या सुमारे दोन हजार दूधवाल्यांनी अडचणीत सापडलेल्या शाळेला मदत करण्यासाठी […]

आताच काळजी घेतली नाही तर मुंबई, चेन्नई, भावनगरसह भारतातील १२ शहरे तीन फूट समुद्राखाली जाणार…

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आताच काळजी घेतली नाही तर अजून ७९ वर्षांनी म्हणजे २१०० साली भारतातील समुद्रकिनारी असलेली बारा शहरे तीन फूट पाण्यात जातील […]

राज्यसभेतील दांडीबहाद्दर भाजपा खासदारांची पंतप्रधान घेणार झाडाझडती

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षातर्फे राज्यसभेतील खासदारांसाठी व्हिप जारी करण्यात आल होता. मात्र, तरीही काही खासदारांनी दांडी मारल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी […]

पेगासिस प्रकरणी याचिका दाखल करणाऱ्यांना न्यायालयाने फटकारले, वादविवाद केवळ न्यायालयातच व्हायला हवा, सोशल मीडियावर नाही

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पेगासिस प्रकरणी याचिका दाखल करणाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. वादविवाद केवळ न्यायालयातच व्हायला हवा, सोशल मीडियावर नाही, असे सरन्यायाधिश एन […]

पश्चिम बंगालमधील धक्कादायक घटना, भाजपा कार्यकर्त्याच्य ३४ वर्षीय पत्नीवर घरात घुसून सहा जणांकडून सामूहिक बलात्कार, तृणकूल कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे कृत्य

विशेष प्रतिनिधी कोलकत्ता : पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर सुरू झालेल्या हिंसाचारातील सर्वात भीषण प्रकार घडला आहे. भारतीय जनता पक्षाच्या एका कार्यकर्त्याच्या पत्नीवर घरात घुसून तृणमूल कॉँग्रेसच्या […]

मदरशांमधील शिक्षणाची विदारक स्थिती, चारशे वर्षांपूर्वीचा अभ्यासक्रम, विज्ञानाऐवजी अंधश्रध्दांचे शिक्षण

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातील मदरशांमधील शिक्षणाची अवस्था विदारक असल्याचे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अहवालात म्हटले आहे. येथे शिकणाºया मुलांना मुलांना 400 वर्षांपूर्वीचा […]

केरळ सरकारचा कद्रुपणा, ऑलिम्पिक पदकविजेत्या हॉकी संघातील गोलकिपरला ना पुरस्कार ना कौतुक

विशेष प्रतिनिधी तिरुअनंतपूरम : भारतीय खेळाडूंच्या ऑलिम्पिकमधील कामगिरीचे संपूर्ण देश कौतुक करत आहे. आपापल्या राज्यांतून खेळाडूंना राज्य सरकारांनी मोठमोठी बक्षीसे जाहीर केली आहेत. मात्र, केरळ […]

आमीर खानने डायलिसिस सेंटर उभारून देण्याचे आश्वासन दिले; पण नंतर फोन उचलणेही बंद केले, अभिनेते अनुपम श्याम यांच्या बंधुचा आरोप

विशेष प्रतिनिधी मुंबई : बॉलीवुडमधील बड्या अभिनेत्यांचा आणखी एक वाईट अनुभव अभिनेते अनुपम श्याम यांचे बंधू अनुराग श्याम यांनी आमीर खानच्या रुपाने मांडला आहे. आमीर […]

शाल, पुष्पगुच्छ नको, कन्नड भाषेतील पुस्तके देऊन सन्मान करा, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची शासकीय कार्यक्रमासाठी आचारसंहिता

विशेष प्रतिनिधी बेंगळुरू: शासकीय कार्यक्रमात अनावश्यक खर्च टाळण्यासाठी शाल, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह देण्याच्या प्रथेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बंदी घातली आहे. याऐवजी कन्नड पुस्तके देऊन […]

गाढविणीचे दूध चक्क १० हजार रुपये लीटर, उस्मानाबाद जिल्ह्यात भोंगा लावून विक्री

विशेष प्रतिनिधी उस्मानाबाद : अगदी शुध्द, निर्भेळ दूधही १०० रुपयांपेक्षा जास्त भावाने विकले जात नाही. मात्र, गाढविणीचे दूथ चक्क दहा हजार रुपये लीटरने विकले जात […]

आयएएस टॉपरच्या प्रेमकहाणीचा अखेर शेवट, काश्मीरी सून टीना डाबी आणि अतहर आमिर यांनी घेतला घटस्फोट

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (यूपीएससी) प्रथम क्रमांक मिळविणारी टीना डाबी आणि द्वितीय क्रमांक पटकावेला काश्मीरी तरुण अतहर आमीर यांची मसूरीतील प्रशिक्षणादरम्यानच प्रेमकहाणी फुलली. काश्मीरच्या निसर्गरम्य […]

गुपकार गॅँग पडली खोटी, जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यापासून दोन वर्षांत दोघांनीच खरेदी केली मालमत्ता

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जम्मू आणि कामीरचा विशेष दर्जा रद्द केल्यानंतर गुपकार गॅँगकडून आरोप केला जात होता की बाहेरचे लोक येऊन जम्मू-काश्मीरमध्ये मालमत्ता खरेदी […]

कॉंग्रेसची अवस्था खूपच वाईट! कपिल सिब्बल म्हणाले दोन वर्षांपासून सोनिया गांधींसह वरिष्ठ नेत्यांशी संवादच झाला नाही

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भाजपामध्ये लोकशाही नसल्याचा आरोप करणाºया कॉँग्रेसच्या डोळ्यात माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी चांगलेच अंजन घातले आहे. […]

कॅ. अमरिंदरसिंग यांनी सोनिया गांधींकडे केली नवज्योत सिध्दूंची तक्रार, म्हणाले इतका अक्कडबाजपणा चांगला नाही

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंजाब कॉँग्रेसमध्ये मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग आणि नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिध्दू यांच्यातील वाद शमण्याची इच्छा नाही. कॅ. अमरिंदरसिंग यांनी कॉँग्रेसच्या […]

चिराग पासवान यांना सरकारी बंगला खाली करण्याची बजावली नोटीस

वृत्तसंस्था नवी दिल्ली : लोकजन शक्ती पार्टीचे नेते आणि रामविलास पासवान यांचे पुत्र ,खासदार चिराग पासवान यांच्या मागील कटकटी संपता संपत नाहीत, असे दिसते. Give […]

उत्तरप्रदेश भाजप नेते जितेंद्र सिंह बबलू यांना पक्षातून डच्चू; रिटा बहुगुणा यांच्या तक्रारीवरून कारवाई

वृत्तसंस्था लखनौ : उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे नेते जितेंद्र सिंह बबलू यांना पक्षातून डच्चू देण्यात आला आहे. ज्येष्ठ नेत्या रिटा बहुगुणा-जोशी यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली […]

OBC Constitution Amendment Bill passed in Lok Sabha, 385 members supported

लोकसभेत OBC आरक्षणासाठी घटनादुरुस्ती विधेयक पास, राज्यांना पुन्हा मिळणार ओबीसी यादीचा अधिकार, 385 खासदारांनी केले समर्थन

OBC Constitution Amendment Bill : संविधान (127 वी दुरुस्ती) विधेयक, 2021 मंगळवारी लोकसभेत मंजूर झाले. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची स्वतःची ओबीसी याद्या बनवण्याचे अधिकार पुन्हा […]

पंजाबसाठी कॅप्टन साहेबांनी अमित शहांकडे मागितल्या सुरक्षा दलाच्या 25 जादा कंपन्या आणि “बरेच काही…!!”

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी आज काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. त्यांच्याशी “समाधानकारक” चर्चा केली आणि त्यानंतर ते पोहोचले […]

सोनिया गांधींशी “समाधानकारक” चर्चेनंतर कॅप्टन अमरिंदरसिंग अमित शहांच्या भेटीला

वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची 10 जनपथ मध्ये जाऊन भेट घेतल्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी आज सायंकाळी केंद्रीय ग्रह आणि […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात