भारत माझा देश

काँग्रेसची निवडणूक प्रचाराला सुरुवात, लखीमपूर घटनेवर प्रियांका गांधी म्हणाल्या, जोपर्यंत गृह राज्यमंत्री राजीनामा देणार नाहीत, तोपर्यंत आम्ही लढत राहू!

  यूपी काँग्रेसने 2022 च्या विधानसभा निवडणुकीसाठी आजपासून औपचारिकरीत्या आपला निवडणूक प्रचार सुरू केला आहे. प्रियांका गांधींनी प्रथम वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिर आणि दुर्गा मंदिरात […]

‘व्हॅक्सिन मैत्री’अंतर्गत नेपाळ, म्यानमारसह 4 देशांना भारताकडून लसीचा पुरवठा, सूत्रांची माहिती

भारत सरकारने कोविड लसीची निर्यात पुन्हा सुरू केल्यानंतर रविवारी लसीची पहिली खेप म्यानमार, नेपाळ आणि बांगलादेशला पाठवण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हॅक्सिन मैत्री अंतर्गत भारताने […]

लखीमपूर प्रकरणावर वरुण गांधींचे भाष्य, म्हणाले – हिंसेला हिंदू विरुद्ध शीखमध्ये रंग देण्याचा प्रयत्न अनैतिक!

  भाजप खासदार वरुण गांधी लखीमपूर खेरी जिल्ह्यातील टिकुनिया येथे 3 ऑक्टोबर रोजी झालेल्या हिंसाचारापासून सरकारला सतत लक्ष्य करत आहेत. लखीमपूर हिंसाचारानंतर वरुण गांधी यांनी […]

लखीमपूर खिरी दौरा म्हणजे राहुल गांधींचे राजकीय पर्यटन, काश्मीरमध्ये मारल्या गेलेल्यांची भेट घ्यायला का नाही गेले?गिरीराज सिंह यांची टीका

राहुल गांधींचा लखीमपूर खिरी दौरा देखील केवळ राजकीय पर्यटनाचा नमुना आहे. त्यात खरी सहानुभूती आणि करुणा नाही, असा आरोप केंद्रीय ग्रामविकास आणि पंचायती राज मंत्री […]

राजस्थानातील दलित हत्येप्रकरणी काँग्रेस गप्प का?, 50 लाखांची मदत देणार का?, नक्राश्रू ढाळणे बंद करा, मायावतींचा संताप

  राजस्थानच्या हनुमानगढमध्ये एका दलित युवकाची हत्या केल्याप्रकरणी बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) अध्यक्षा आणि यूपीच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला आहे. मायावतींनी […]

‘विजेचे संकट नाहीच आणि होणारही नाही’, केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंह यांचे स्पष्टीकरण

वृत्तसंस्था नवी दिल्ली : आंध्र प्रदेश, गुजरात, पंजाब, राजस्थान, झारखंड, बिहार, दिल्ली आणि तामिळनाडूसह अनेक राज्यांमध्ये विजेचे संकट गडद होत आहे. सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी कोळशाच्या […]

रशियात विमान दुर्घटना, 23 प्रवासी घेऊन जाणारे विमान कोसळले, 16 जणांचा मृत्यू, 7 जखमी

वृत्तसंस्था मॉस्को : रशियाच्या तातारस्तान प्रदेशातील मेंझेलिंस्क येथे रविवारी एक विमान कोसळले. विमानात 21 पॅराशूट डायव्हर्ससह 23 जण होते. 23 पैकी 7 जणांना वाचवण्यात यश […]

लखीमपूर खेरी प्रकरणात हिंदू विरूद्ध शिख धार्मिक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न, भाजपचे खासदार वरूण गांधी यांचा आरोप

लखीमपूर खेरी प्रकरणात हिंदू विरूद्ध शिख असा धार्मिक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे खासदार वरुण गांधी यांनी केला […]

सावरकर कोण होते?; शशी थरूर, राजदीप यांना चरित्रकार विक्रम संपत यांनी दिले चोख प्रत्युत्तर

विशेष प्रतिनिधी मुंबई : इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह 2021 मध्ये जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या योगदानाचा विषय निघाला, त्यावेळी इतिहासकार विक्रम संपत यांनी काँग्रेसचे खासदार शशी थरुर […]

PM Modi

पंतप्रधान मोदींचे नवरात्रीच्या ५व्या दिवशी ट्विट दुर्गा देवीकडून कृपाशिर्वाद मागितले

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींनी नवरात्रीच्या पाचव्या दिवशी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत व सगळ्यांना आरोग्य व समृद्धी लाभो अशी प्रार्थना केली आहे. रविवारी पंतप्रधान […]

Lakhimpur Kheri Case : केंद्राला घेरण्याची तयारी, काँग्रेसने राष्ट्रपती कोविंद यांना भेटण्याची वेळ मागितली, राहुल गांधींसोबत शिष्टमंडळात 7 नेत्यांचा समावेश

लखीमपूर खेरी हिंसाचारप्रकरणी काँग्रेसने राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या 7 सदस्यीय शिष्टमंडळासह राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे भेटीची मागणी केली आहे. शिष्टमंडळाने राष्ट्रपतींसमोर वस्तुस्थिती तपशीलवार मांडण्याची […]

काश्मिरात टार्गेट किलिंगमुळे भीतीचे वातावरण, 70 टक्के कर्मचारी जम्मूला परतले, 90च्या दशकासारखी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न

दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यात पीएम पॅकेजअंतर्गत तैनात असलेले 70 टक्के कर्मचारी जम्मूला परतले आहेत. कर्मचाऱ्यांनी सांगितले की, कलम 370 रद्द केल्याच्या वेळी काश्मीर खोऱ्यात असुरक्षिततेचे […]

Amit Shah Interview : अमित शाह म्हणाले, पीएम मोदींच्या सार्वजनिक आयुष्यातील तीन भाग, जोखीम घेऊन निर्णय घेण्यात सर्वात पुढे… वाचा सविस्तर…

सार्वजनिक आयुष्यात पंतप्रधान मोदींचना 20 वर्षे पूर्ण झाल्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी सरकारी वृत्तवाहिनी संसद टीव्हीला विशेष मुलाखत दिली. यादरम्यान ते म्हणाले की, […]

Petrol Diesel Price : इंधन तेलाच्या किमती पुन्हा गगनाला भिडल्या, दिल्लीत पेट्रोल 104, तर मुंबईत 110 रुपयांच्या पुढे

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सातत्याने वाढत आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर मोठा भार पडत आहे. या वाढत्या किमतींमुळे प्रत्येकजण त्रस्त आहे. देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलची […]

Bengal Post Poll Violence : भाजप कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी सीबीआयकडून 11 जणांना अटक, पाचवे आरोपपत्र दाखल

या वर्षाच्या सुरुवातीला पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराच्या घटनांप्रकरणी सीबीआयने पूर्व मेदिनीपूर येथून 11 जणांना अटक केली आहे. कलकत्ता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, पश्चिम बंगालमधील […]

हज २०२२ ची प्रक्रिया भारतात १०० टक्के डिजिटल होणार, केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री नक्वी यांचे प्रतिपादन

केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले की, 2022 मध्ये भारतातील संपूर्ण हज प्रक्रिया 100 टक्के डिजिटल होईल. नक्वी यांनी शनिवारी मुंबईतील हज हाऊसमध्ये ऑनलाइन […]

देशात वीज संकट : कोळसा टंचाईचा परिणाम, वीज कपात होण्याची भीती

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: भारताला अभूतपूर्व कोळसा टंचाईस सामोरे जावे लागत असल्याचा इशारा केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंग यांनी दिला आहे. दिल्ली आणि पंजाबसह अनेक […]

Electricity crisis : चीननंतर आता भारतातही वीज संकटाची चाहुल, काय आहेत कारणे, खाणींमध्ये किती उरलाय कोळसा… वाचा सविस्तर…

चीननंतर आता भारतातील विजेचे संकटही गडद होत चालले आहे. दिल्लीत ब्लॅकआऊटचा इशारा जारी करण्यात आला आहे, तर यूपीतील आठ कारखाने ठप्प झाले आहेत. पंजाब आणि […]

राहुल गांधींचा लखीमपूर दौरा म्हणजे राजकीय पर्यटन, केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांची टीका, म्हणाले- त्यांच्या मनात कोणतीही सहानुभूती नाही!

केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज मंत्री गिरीराज सिंह म्हणाले की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा लखीमपूर खेरी दौरा हा ‘राजकीय पर्यटना’चे फक्त एक उदाहरण […]

भारत आणि चीनदरम्यान आज कमांडर स्तरीय बैठकीची 13वी फेरी, देपसांग आणि डेमचोकसह या मुद्द्यांवर होणार चर्चा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : दोन्ही देशांदरम्यान सुरू असलेला लष्करी वाद मिटवण्यासाठी भारत आणि चीन यांच्यात आज 13 व्या फेरीची चर्चा होणार आहे. लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या […]

डेन्मार्कच्या पंतप्रधान आज ताजमहालला देणार भेट, सामान्य पर्यटकांना आज दोन तास प्रवेश बंद, आग्रा किल्ल्यातही निर्बंध

डॅनिश पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन शनिवारी रात्री विशेष विमानाने आग्रा येथे दाखल झाल्या. ताज पूर्व गेटवर असलेल्या हॉटेल अमर विलासच्या सुईटमध्ये रात्रभर थांबल्यानंतर त्या रविवारी सकाळी […]

लखीमपूर खीरी हिंसा : 12 तासांच्या चौकशीनंतर मंत्रिपुत्र आशिष मिश्रा अटकेत, पेशीनंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी

लखीमपूर हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी आशिष मिश्राला अटक करण्यात आली असून सोमवारपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आता हे प्रकरण सोमवारी सुनावणीसाठी येणार आहे. तोपर्यंत […]

जम्मू – काश्मिरात एनआयएचे 16 ठिकाणी छापे, व्हॉइस ऑफ हिंद आणि टीआरएफ तळांवर मोहीम सुरू

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) जम्मू -काश्मीरमधील 16 ठिकाणी छापे टाकले आहेत. कुलगाम, बारामुल्ला, श्रीनगर, अनंतनागमध्ये कारवाई सुरू आहे. व्हॉइस ऑफ हिंद मासिकाशी संबंधित प्रकरणांमध्ये ही […]

काश्मिरी नागरिकांना सुरक्षा देण्याची प्रियांका गांधींची मागणी, पीडीपीकडून राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – काश्‍मीरमध्ये गेल्या दोन दिवसांत पाच जणांची हत्या झाली आहे. काल शाळेवरच हल्ला करून दहशतवाद्यांनी दोन शिक्षकांना गोळ्या घालून ठार केले. […]

कोरोनावरील कोवोवॅक्स लशीची मुलांवर चाचणी, आतापर्यंत तीन जणांना डोस

विशेष प्रतिनिधी मुंबई – कोरोनावरील कोवोवॅक्स लशीची लहान मुलांवरील चाचणी महापालिकेच्या बी. वाय. एल. नायर रुग्णालयात सुरू झाली आहे. २ ते १७ वर्षे वयोगटातील तीन […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात