आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत राष्ट्रीय पातळीवर रांगोळी स्पर्धा


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.यासाठी ऑनलाईन प्रवेश सुरू झाला असून स्पर्धकाला नोंदणी १५ डिसेंबरपर्यंत करता येणार आहे.Rangoli competition at national level under Azadi Ka Amrut Mahotsav

या स्पर्धेत १० वर्षावरील व्यक्ती सहभागी होऊ शकणार आहे. जिल्हा पातळीवरील स्पर्धेसाठी तारीख, वेळ व ठिकाण लवकरच जाहीर केले जाणार आहे.यासाठी सहा लाखांपर्यंतची रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेची थीम *आजादी का अमृत महोत्सव* असणार आहे.



केंद्राच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून या बाबत माहिती देण्यात आली आहे.

स्पर्धकाला यासाठीची अधिक माहिती

https://amritmahotsav.nic.in/competitions.htm

या संकेतस्थळावरून घेता येईल. यासोबत असलेल्या माहिती पत्रकावरील QR कोड मोबाईलमार्फत स्कॅन करून देखील स्पर्धकाला या स्पर्धेची माहिती असलेल्या वेबसाईटवर पोहचता येईल.

Rangoli competition at national level under Azadi Ka Amrut Mahotsav

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात