आपला महाराष्ट्र

अनिल देशमुख यांच्या सहाय्यकावर ईडीने फास आवळला; मनी लोंड्रींग प्रकरणी आरोपपत्र दाखल

वृत्तसंस्था मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सहायकावर अंमलबजावणी (ईडी) संचलनालयाने फास अधिकच आवळला आहे. स्वीय सहाय्यक संजीव पालांडे याच्याविरोधात अंमलबजावणी संचलनालयाने मनी लॉड्रिंग […]

Afghanistan 1 Afghan security force member killed 3 hurt in firefight at Kabul airport

काबूल विमानतळावर हल्लेखोर आणि अफगाण सुरक्षा दलांमध्ये चकमक; एक सैनिक ठार, तीन जखमी

Kabul Airport : काबूल विमानतळावर अज्ञात हल्लेखोरांशी झालेल्या चकमकीत अफगाण सुरक्षा दलाचा एक सदस्य ठार झाला आहे, तर तीन सैनिक जखमी झाले आहेत. जर्मन लष्कराने […]

WATCH :भाजपच्या जनआशिर्वाद यात्रेमुळे ठाकरे – पवार सरकार हादरले यात्रेला जनतेचा उदंड प्रतिसाद : देवेंद्र फडणवीस

विशेष प्रतिनिधी मुंबई : केंद्रात नवनियुक्त भाजपच्या मंत्र्यांच्या जनआशिर्वाद यात्रेला नागरिकांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हादरले आहे, असे भाजपचे विरोधी […]

Bihar cm nitish kumar met pm narendra modi with demand for a caste based census

जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर पीएम मोदींना भेटल्यावर सीएम नितीश म्हणाले – सकारात्मक परिणाम येतील, तेजस्वी म्हणाले – लोकहितासाठी सर्वपक्षीय एकत्र आले

caste based census : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली 11 राजकीय पक्षांच्या शिष्टमंडळाने सोमवारी जातनिहाय जनगणनेच्या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. 11 […]

WATCH :सफेद भेंडीच्या उत्पादकांना अच्छे दिन ! सफेद भेंडीचा दर वधारला, शेतकरी आनंदले

विशेष प्रतिनिधी अंबरनाथ : श्रावण महिना सुरु झाला की खवय्यांना माळरानांवरच्या भाज्यांचे वेध लागतात. ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात माळरानांवर विविध फळभाज्यांचे उत्पादन घेतले जाते. प्रामुख्याने […]

Maharashtra CM Uddhav Thackeray to hold a key meeting with Dahi Handi Committee in Mumbai today

या वर्षी दही हंडी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होणार की नाही? मुख्यमंत्री ठाकरे आज निर्णय घेण्याची शक्यता

Dahi Handi : कृष्ण जन्माष्टमीचा सण मुंबईसह देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो, पण या सणाचा उत्साह सर्वात जास्त मुंबईकरांमध्ये दिसून येतो. दरवर्षी या सणानिमित्त […]

BJP Ashish Shelar Criticizes Shivsena MP Sanjay Raut says change name of Saamana To Pakistannama or Babarnama

‘सामना’चे नाव बदलून ‘ पाकिस्ताननामा’ किंवा ‘बाबरनामा’ करा, भाजप नेते आशिष शेलार यांची संजय राऊतांवर टीका

Ashish Shelar Criticizes Shivsena MP Sanjay Raut : भाजप आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’चे नाव ‘पाकिस्ताननामा’ किंवा ‘बाबरनामा’ असे ठेवण्याचा खोचक सल्ला दिला […]

दहा सुशिक्षित मित्रांकडूनदुग्ध व्यवसायाची मुहूर्तमेढ; शुद्ध दुध पुरवठ्यासाठी गीर गायींचा गोठा

विशेष प्रतिनिधी उस्मानाबाद : दुधातील भेसळ व त्याचे आरोग्यावरील दुषपरिणाम पाहता उस्मानाबाद येथील दहा सुशिक्षित मित्रांनी गीर गाई खरेदी करून दुग्ध व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. विशेष […]

Farmer Protest Hearing in Supreme Court on whether NH-24 will open today, UP government had filed affidavit

Farmer Protest : NH-24 सुरू होणार की नाही, सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी, यूपी सरकारकडून शपथपत्र दाखल

Farmer Protest : शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे बंद झालेला रस्ता खुला करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालय सुनावणी होणार आहे. नोएडा येथील रहिवाशाने न्यायालयात जनहित याचिका […]

Up deputy cm announced ayodhya and other cities road will be name of kalyan singh

अयोध्येतील राम मंदिरापर्यंत जाणाऱ्या मार्गाला कल्याण सिंहांचे नाव, यूपीच्या 5 जिल्ह्यांत असेल ‘कल्याण सिंह’ मार्ग

road will be name of kalyan singh : यूपीचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे नुकतेच निधन झाले आहे. परंतु राममंदिर चळवळीतील त्यांच्या योगदानासाठी त्यांना कायम […]

बैलगाडा शर्यतीबाबत उद्या मंत्रालयामध्ये बैठक, राज्यामध्ये बंदी उठवणार की राहणार ?; भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना मात्र निमंत्रण नाही

वृत्तसंस्था मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली आहे. मात्र, ही बंदी उठवण्यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्न करत नाही, असा आरोप करत भाजपाचे आमदार […]

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, वेगवान मुंबईत कोरोनाचा पॉझिटीव्हीटी दर आला एक टक्यांवर

विशेष प्रतिनिधी मुंबई – मुंबईत कोविडचा शिरकाव झाल्यापासून पहिल्यांदाच ऑगस्ट महिन्यात चाचण्या आणि आढळणाऱ्या रुग्णांचे प्रमाण एक टक्यां वर आले आहे. त्या मुळे आता कोविडचा […]

कोरोनामुळे रेल्वेला ३६ हजार कोटी रुपयांचा तोटा, मालवाहतुकीने तारले, रावसाहेब दानवे यांची माहिती

विशेष प्रतिनिधी जालना : कोरोनाकाळात रेल्वेला 36 हजार कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. मात्र, या काळात मालवाहतुकीने रेल्वेला तारले. मालवाहतुकीच्या माध्यमातून रेल्वेला मोठ्या प्रमाणात महसूल […]

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पीए मिलिंद नार्वेकर यांनी बेकायदा बंगला तोडला तर त्यांची शिवसेनेकडून तरफदारी

प्रतिनिधी मालवण : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पीए मिलिंद नार्वेकर यांनी दापोलीच्या निसर्गरम्य बीचवरचा आपला बेकायदा बंगला जेसीबी लावून तोडला, तर शिवसेनेने त्या गोष्टीची तरफदारी […]

संस्कृत ही dead किंवा waste नव्हे, तर vast भाषा प्राचार्य अतुल तरटे यांचे प्रतिपादन; संस्कृत मध्ये करियरच्या अनेक नवीन संधी

वैष्णवी ढेरे नाशिक : संस्कृत ही मूर्त मृत किंवा संपुष्टात आलेली भाषा नसून ती व्यापक आणि सर्व क्षेत्रांना व्यापून उरणारी भाषा आहे असे प्रतिपादन श्रीराम […]

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मोफत ‘मोदी’ एक्स्प्रेस; भाजप आमदार नितेश राणे यांची घोषणा

वृत्तसंस्था मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण त्यांच्यासाठी ‘मोदी’ एक्स्प्रेस धावणार आहे. भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी ही घोषणा केली असून त्यांनी […]

अजितदादांवर यशोमती ठाकूरांचा गंभीर आरोप; सुप्रिया सुळेंनी दिलं थेट उत्तर

उपमुख्यमंत्री अजित पवार हे सहकार्य करीत नाहीत असे जरी यशोमती ताई म्हणाले असल्या तरी त्यांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढू नका, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे […]

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पीए मिलिंद नार्वेकर यांच्या दापोलीतल्या बेकायदा बंगल्याचे बांधकाम पाडले

प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पीए मिलिंद नार्वेकर यांच्या दापोलीतील समुद्र किनाऱ्यावरच्या बेकायदा बंगल्याचे बांधकाम पाडण्यात येत आहे. त्यांच्याच बंगल्याशेजारी ठाकरे – पवार […]

“गांधींऐवजी बॅ. जिनांवर पिस्तुल रिकामे केले असते तर.. फाळणीचा स्मृतिदिन साजरा झाला नसता ; संजय राऊत यांचे मत

वृत्तसंस्था मुंबई : “एखाद्या फाळणीविरोधी गोडसेने पाकिस्तानचा रेटा लावणाऱ्या बॅ. मोहम्मद अली जिनांवर पिस्तुल रिकामे केले असते तर फाळणीचा स्मृतिदिन साजरा करण्याची वेळ ७५ वर्षांनंतर […]

Corona Vaccination: महाराष्ट्रात ११ लाख नागरिकांचे विक्रमी लसीकरण; दिवसाला १० लाखांपेक्षा अधिक डोस देणे शक्य असल्याचे स्पष्ट

वृत्तसंस्था मुंबई : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेमध्ये महाराष्ट्राने शनिवारी दिवसभरात १० लाख ९६ हजार नागरिकांना लस देण्याचा विक्रम केला. एकाच दिवशी सुमारे अकरा लाखांच्या आसपास […]

नांदेडच्या मराठा आंदोलकांवर गुन्हे; गुन्हे माझ्यावर दाखल करा; खासदार संभाजी राजे यांचे ठाकरे – पवार सरकारला आव्हान

प्रतिनिधी कोल्हापूर – मराठा आरक्षणासाठी नांदेडमध्ये खासदार संभाजी राजे यांनी घेतलेल्या मेळाव्यात हजर राहिलेल्या मराठा आंदोलकांवर ठाकरे – पवार सरकारने गुन्हे दाखल केले आहेत. त्यावरून […]

एकनाथ शिंदे शिवसेनेत कंटाळलेत; नारायण राणेंचा राजकीय गौप्यस्फोट

प्रतिनिधी मुंबई – भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जस जशी जन आशीर्वाद यात्रा पुढे पुढे सरकत आहे, तस तशी ती विविध कारणांनी […]

राष्ट्रवादीनेच जातीपातीचं राजकारण केले; राज ठाकरे यांच्या वक्तव्याचे प्रवीण दरेकर यांच्याकडून समर्थन

वृत्तसंस्था मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने स्थापनेपासूनच जातीपातीचे राजकारण करून जातीभेदाच्या भिंती उभ्या केल्या आहेत, अशी टीका भाजपा नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी […]

केबी, छोटू आणि मनोज ४३ वर्षांनंतर पुन्हा आले एकत्र… कधी… कुठे…कसे…??

वृत्तसंस्था पुणे – ४३ वर्षांपूर्वी केबी, छोटू आणि मनोज हे वेगवेगळ्या शहरांमधले विद्यार्थी एकत्र आले. त्यांचे शिक्षण झाले. ते पांगले आणि आज पुन्हा एकत्र आलेत. […]

“गोमूत्र शिंपडण्यापेक्षा रोजगार निर्माण करा”, नारायण राणे यांची शिवसेनेवर जोरदार टीका

वृत्तसंस्था मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडलं असून गोमूत्र शिंपडण्यावरून त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. “गोमूत्र शिंपडण्यापेक्षा रोजगार निर्माण करा”, […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात