In Pics : मोदींचा ऑलिम्पिक खेळाडूंसोबत ब्रेकफास्ट; शब्द पाळत पीव्ही सिंधूसोबत आइस्क्रीमही खाल्ले…

pm modi Breakfast With Indian olympians who made india proud, neeraj chopra, pv sindhu and several others

pm modi Breakfast With Indian olympians : पंतप्रधान मोदींनी आज टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये सहभागी झालेल्या भारतीय दलासाठी नाश्त्याचे आयोजन केले. नुकत्याच पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्णपदकासह एकूण सात पदके जिंकली आहेत. pm modi Breakfast With Indian olympians who made india proud, neeraj chopra, pv sindhu and several others

pm modi Breakfast With Indian olympians who made india proud, neeraj chopra, pv sindhu and several others

नीरज चोप्रा हा टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण कमावणारा एकमेव गोल्डन बॉय आहे. त्याने भालाफेकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला.

pm modi Breakfast With Indian olympians who made india proud, neeraj chopra, pv sindhu and several others

पंतप्रधान मोदींनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये गेलेल्या भारतीय कुस्ती संघाशी संवाद साधला. कुस्तीपटू रवी दहिया याने भारतासाठी रौप्य पदक जिंकले. त्याचवेळी बजरंग पुनियाला कांस्यपदक मिळाले.

pm modi Breakfast With Indian olympians who made india proud, neeraj chopra, pv sindhu and several others

टोकियो ऑलिम्पिकला गेलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाने पंतप्रधान मोदींना ऑटोग्राफ केलेली हॉकी सादर केली. भारतीय पुरुष हॉकी संघाने भारतासाठी कांस्यपदक जिंकून इतिहास रचला आहे. भारताच्या हॉकी संघाने 41 वर्षांनंतर ऑलिम्पिक पदक जिंकले आहे.

pm modi Breakfast With Indian olympians who made india proud, neeraj chopra, pv sindhu and several others

41 वर्षांनंतर ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंगसोबत पंतप्रधान मोदी. तत्पूर्वी, हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मनप्रीत सिंग आणि प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांना सरप्राइज कॉल करत अभिनंदन केले होते.

pm modi Breakfast With Indian olympians who made india proud, neeraj chopra, pv sindhu and several others

टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणारी बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू पीएम मोदी यांना पदक दाखवताना. सिंधू दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारी पहिली भारतीय बॅडमिंटन खेळाडू बनली आहे.

pm modi Breakfast With Indian olympians who made india proud, neeraj chopra, pv sindhu and several others

टोकियोला जाण्यापूर्वी पीएम मोदी पीव्ही सिंधूला म्हणाले होते की, टोकियोमध्ये तुमच्या यशानंतर मी तुमच्यासोबत आइस्क्रीम खाईन. आज हे वचन पंतप्रधान मोदींनी पूर्ण केले आहे.

pm modi Breakfast With Indian olympians who made india proud, neeraj chopra, pv sindhu and several others

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती