आपला महाराष्ट्र

ओबीसीच्या राजकीय आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी ; पालिका निवडणुकीचा मार्ग होणार मोकळा

वृत्तसंस्था मुंबई: ओबीसीच्या राजकीय आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.Supreme Court hearing on OBC’s political reservation today; The way […]

पुण्यात फेरीवाला क्षेत्राबाबतच्या मनमानी कारभार संदीप खर्डेकर यांची पालिका आयुक्तांना तक्रार

विशेष प्रतिनिधी पुणे : एरंडवण्यातील सी डी एस एस कंपनी लगत मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या वतीने फेरीवाला क्षेत्र ( Hawker’s zone ) घोषित करण्यात आले […]

पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका निव्वळ हताशेपोटी डॉ. नितीन राऊत यांची टीका

विशेष प्रतिनिधी मुंबई : कोरोना काळात मुंबई व महाराष्ट्रातून जीवाच्या धास्तीने पलायन केलेल्या परप्रांतीयांमुळेच देशभरात कोरोना पसरला, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केलेले विधान […]

मोदींच्या बेजबाबदारपणामुळेच कोरोनाचे रूग्ण वाढले प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांची टीका

विशेष प्रतिनिधी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असंवेदनशीलतेच्या सर्व मर्यादा पार केल्या आहेत. कोणतीही तयारी न करता लावलेल्या लॉकडाऊनमुळे देशभरातील गरीब, मजूर, कामगारांना मोठ्या […]

‘सूर्यदत्त’तर्फे नितीन गडकरी यांना ‘सूर्यदत्त राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान

विशेष प्रतिनिधी पुणे : सुर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचा २४ वा वर्धापनदिन आणि स्व. बन्सीलालजी चोरडिया यांच्या १८ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून सुर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे दिला […]

औंध ते जगताप डेअरी चौकापर्यंतच्या रस्त्याचे काम निविदेव्दारे ; राहुल कलाटे आणि प्रशांत शितोळे यांनी मानले आयुक्तांचे आभार

विशेष प्रतिनिधी पिंपरी : स्मार्ट सिटीअंतर्गत औंधच्या राजीव गांधी पूल ते जगताप डेअरू चौकापर्यंतच्या रस्त्याचे अर्बन स्ट्रीट डिझाइननुसार काम करण्यात येणार होते. ते सुमारे ४० […]

“भावी मुख्यमंत्री” बोर्ड पाहताच एकनाथ शिंदे भडकले… की… बिचकले??… पुढे काय केले??

प्रतिनिधी ठाणे : महाराष्ट्रातल्या ठाकरे – पवार सरकार मधील शिवसेनेचे वरिष्ठ मंत्री एकनाथ शिंदे यांचा 9 फेब्रुवारी रोजी वाढदिवस आहे. त्यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत […]

करपा रोगामुळे जळगावच्या केळी पिकाचे नुकसान, शेतकरी झाले हवालदिल

विशेष प्रतिनिधी जळगाव – कडाक्याच्या थंडीमुळे केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनामध्ये घट होत आहे त्यामुळे केळी पट्ट्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे.Jalgaon banana crop […]

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश कार्यालय टिळक भवन मध्ये लतादीदींना श्रद्धांजली!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना सोमवारी टिळक भवन येथे आदरांजली वाहण्यात आली. लतादीदींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दोन मिनिटे मौन पाळण्यात आले. […]

साताऱ्यातील अतित गावातील प्लास्टिक कंपनी भीषण आगीमध्ये खाक; जीवितहानी नाही

विशेष प्रतिनिधी सातारा – समर्थगाव (अतीत) सातारा येथे रिसायकलिंग करणाऱ्या कंपनीस रविवारी दुपारी भीषण आग लागली. कामगारांना सुट्टी असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.अग्निशामक दलाच्या चार […]

धर्मसंसदेच्या गुरूंना सरसंघचालकांचा सल्ला : धर्मसंसदेतून जे काही बाहेर आले, ती हिंदू शब्दाची व्याख्या नाही

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख सरसंघचालक मोहन भागवत यांनी धर्मसंसदेत हिंदूत्व आणि हिंदुत्वावर होणाऱ्या कथित चर्चेवर आक्षेप घेतला आहे. एका कार्यक्रमादरम्यान सरसंघचालक म्हणाले की, धर्मसंसदेत […]

राष्ट्रीय दुखवट्यात जयंत पाटलांकडून सांगली जिल्हा बँकेत पुरस्कार वितरण; धनुष्यबाण हाताच्या नादाला लागल्याने घड्याळाची वेळ चुकल्याची टिपण्णी!!

प्रतिनिधी मुंबई : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर निमित्त राष्ट्रीय पातळीवर दोन दिवसांचा दुखवटा असताना महाराष्ट्रात मात्र राष्ट्रवादीचे मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगली जिल्हा […]

रेम्बो सर्कस मधील कलाकारांना ई-श्रम कार्डचे वाटप

विशेष प्रतिनिधी पुणे : पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी देशाला अंत्योदयचा विचार दिला. त्या विचाराला अनुसरून केंद्र सरकारच्या माध्यमातून जनहिताच्या योजना राबविल्या जातात. त्याचा समाजाच्या शेवटच्या […]

स्वातंत्र्य कवी गोविंद यांच्या कविता संग्रहाची पाचव्या आवृत्तीचे लवकरच प्रकाशन

प्रतिनिधी मुंबई : स्वातंत्र्य शाहीर कवी गोविंद यांच्या कविता संग्रहाची पाचवी आवृत्ती लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहे. यासह त्यांच्या चरित्राचे, त्यांच्या काव्याच्या समीक्षेचे, वैशिष्ट्य विवेचनाचे […]

लतादीदींच्या पार्थिवाजवळ अभिनेता शाहरुख दुआ मागून फुंकला, थुंकला नाही!, वाचा काय आहे ही परंपरा..

भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन झाल्याने अवघा देश शोकसागरात आहे. यानिमित्त दोन दिवस राष्ट्रीय दुखवटाही पाळण्यात येत आहे. त्यांच्या अंत्यसंस्काराप्रसंगी दिग्गज राजकारणी, सेलिब्रिटींपासून सामान्यांचीही तुफान […]

कॉंग्रेस मनपा गटनेते अरविंद शिंदेंचे पुतणे प्रणय शिंदेंचा भाजपात प्रवेश

  पुणे : महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांचे पुतणे आणि समाजसेवक तुकाराम शिंदे यांचे नातू प्रणय शिंदे यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. […]

लतादीदींच्या निधनानंतर ट्रोल करणाऱ्यांवर प्रकाश आंबेडकर संतापले, ट्रोलर्सचा केला निषेध

  भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन झाल्याने अवघा देश शोकसागरात आहे. यानिमित्त दोन दिवस राष्ट्रीय दुखवटाही पाळण्यात येत आहे. त्यांच्या अंत्यसंस्काराप्रसंगी दिग्गज राजकारणी, सेलिब्रिटींपासून सामान्यांचीही […]

शिवसेनेचा माझी हत्या करण्याचा हेतू होता; किरीट सोमय्यांनी शेअर केला व्हिडीओ

पुणे महापालिकेत शिवसैनिकांकडून झालेल्या धक्काबुक्कीनंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने उत्तर द्यावं असं म्हटलं आहे. त्यांनी ट्विटरला हल्ल्याचा […]

लतादीदींचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक शिवतीर्थावर व्हावे; नाना पटोलेंचा राम कदमांच्या भूमिकेला पाठिंबा!!

प्रतिनिधी मुंबई : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या अंतिम संस्कारासाठी काँग्रेसचा कोणताही वरिष्ठ मंत्री उपस्थित नव्हता. या मुद्द्यावरून काँग्रेसवर सोशल मीडिया मध्ये जोरदार टीकास्त्र सोडण्यात […]

लता मंगेशकर अंत्यसंस्काराला काँग्रेस नेत्यांची अनुपस्थिती, स्पष्टीकरण देता देता नाना पटोले यांनी दमछाक

ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्कार बहुतांश काँग्रेस नेत्यांची अनुपस्थिती होती. त्यावर स्पष्टीकरण देता देता काँग्रेस प्रदेाध्यक्ष नाना पटोले यांची दमछाक झाली. मुंबईचे पालकमंत्री असलम […]

वाईन विक्री निर्णयाच्या विरोधात शिवप्रतिष्ठानची जनजागृती रॅली

विशेष प्रतिनिधी सांगली : राज्य सरकारने किराणामाल दुकानांमध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेतला. या निर्णयाला काही संघटनांनी विरोध दर्शविला. या निर्णयाच्या विरोधात संभाजीराव भिडे यांची श्री […]

शिवतीर्थावर लतादीदींचे स्मारक : भाजप आमदार राम कदमांची मागणी; संजय राऊतांची “वेगळी” प्रतिक्रिया!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होऊन अस्थी सावडण्यापूर्वीच महाराष्ट्रात त्यांच्या स्मारकाविषयी राजकारण सुरू झाले असून भाजपचे […]

धर्म संसदेतील अतिरेकी वक्तव्यांबाबत डॉ. मोहन भागवत असहमत; सावरकरांच्या हिंदुत्वात देशाच्या एकात्मतेची धारणा!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : धर्म संसदेत हिंदुत्व आणि महात्मा गांधी या विषयांवर व्यक्त करण्यात आलेल्या विचारांशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी पूर्णपणे […]

कोकणातील दशावतारी नाट्यक्षेत्राचा आधारस्तंभ हरपला; सुधीर कलिंगण यांचे आजाराने निधन

वृत्तसंस्था सिंधुदुर्ग : कोकणातील दशावतारी नट सुधीर कलिंगण (वय ५३ ) यांचे निधन झाले. त्यामुळे कोकणातील दशावतारी नाट्यक्षेत्राचा मोठा आधारस्तंभ हरपला आहे. गेल्या काही दिवसांपासून […]

महाराष्ट्र, गोव्यातील न्यायालये आज बंद

विशेष प्रतिनिधी मुंबई : भारतरत्न लता मंगेशकर यांच्या दिवंगत आत्म्यास आदरांजली म्हणून उच्च न्यायालयाने आज, 7 फेब्रुवारी रोजी सुटी जाहीर केली आहे. महाराष्ट्र, दक्षिण आणि […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात