आपला महाराष्ट्र

पन्नास रुपयाचा उधारीसाठी पुतण्याने घेतला काकाचा जीव; जळगाव जिल्ह्यातल्या धरणगावमधील घटना

विशेष प्रतिनिधी जळगाव : पन्नास रुपयांच्या उधारीवरून काका आणि पुतण्याचं भांडण झाले. या भांडणात पुतण्याने मारहाण केल्यामुळं काकाचा जीव गेला. ही धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यातील […]

रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा निघाला गुजरातला; हापूसच्या पेट्या अहमदाबाद मार्केटकडे रवाना

विशेष प्रतिनिधी रत्नागिरी : तालुक्यातील गणेशगुळे येथील आंबा बागायतदार शशिकांत शिंदे यांच्या बागेतून सात हापूस आंबा पेट्या अहमदाबाद येथे रवाना झाल्या आहेत. Mango from Ratnagiri […]

हृदयनाथ मंगेशकर यांना आकाशवाणीच्या नोकरीतून काढून टाकल्याचे मोदींचे विधान खोटे; संजय राऊत यांचा दावा

विशेष प्रतिनिधी मुंबई : संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना वीर सावकरांची देशभक्तीवर कविता रेडिओवर प्रस्तुत केली म्हणून ऑल इंडिया रेडिओच्या नोकरीवरून काढून टाकले होते, असे […]

ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल, प्रकृती सध्या स्थिर

ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक अमोल पालेकर यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या पत्नी संध्या गोखले यांनी […]

शिवसेनेच्या सत्ताकाळात मुंबई महापालिकेत पहिल्यांदाच बसणार प्रशासक!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबई महापालिकेची मुदत येत्या आठ मार्च रोजी संपुष्टात येत असल्याने महापालिकेवर प्रशासक नेमण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. येत्या […]

कर्ज सध्या महागच : सलग 10व्यांदा व्याजदर जैसे थे, RBIच्या मॉनेटरी कमिटीने कायम ठेवले रेपो आणि रिव्हर्स रेपो दर

तुमचे कर्ज सध्या स्वस्त होणार नाही. कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. याचा अर्थ असा आहे की, तुमच्या सध्याच्या EMI […]

नगरविकास विभागाच्या उदासीन भूमिकेमुळे महापालिका कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधारात

विशेष प्रतिनिधी मुंबई :  महानगरपालिकांमध्ये 2005  नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना(New Pention Scheme ) सुरु आहे. पण नगरविकास विभागाने गेल्या १७ वर्षांपासून याबाबत […]

१३५ वर्षांनी आनंदाश्रमातील हस्तलिखिते पुणेकरांसाठी खुली होणार योग, आयुर्वेद, वेद, उपनिषदे, पुराणांवरील पुरातन ठेवा

विशेष प्रतिनिधी पुणे : आपल्या पूर्वजांनी योग, आयुर्वेद, वेद, उपनिषदे, पुराणे अशा अनेक विषयांवर आपले ज्ञान हस्तलिखितांद्वारे शब्दबद्ध केले आहे. नूमवि प्रशालेजवळील ‘आनंदाश्रम’ या ऐतिहासिक […]

आंबेगावात पाटण ते बालवीरवाडी रस्त्याचे काम सुरू मनरेगा अंतर्गत कामांसाठी किसान सभेचे प्रयत्न

विशेष प्रतिनिधी पुणे : आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागात मागील काही वर्षांपासून मनरेगाची कामे अधिकाधिक कशी सुरू होतील यासाठी किसान सभेचे प्रयत्न सुरू आहेत. मागील वर्षी […]

आता रेल्वेबोगींवर राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांची प्रसिद्धी पुण्यामार्गे धावणाऱ्या तीन एक्सप्रेससह पाच एक्सप्रेसवरुन मोहीम सुरू

विशेष प्रतिनिधी पुणे : राज्य शासनाने गेल्या दोन वर्षात राबविण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय नाविन्यपूर्ण माध्यमांचा पुरेपूर वापर करत […]

कुणी कसे कपडे वापरायचे हे संघपरिवार ठरवणार का? नवाब मलिक यांचा प्रश्न

विशेष प्रतिनिधी मुंबई : देशामध्ये कुणी काय खायचं, कुणी कसे कपडे वापरायचे हे भाजप आणि संघपरिवार ठरवणार का? असा संतप्त प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय […]

भारतीय चित्रपटसृष्टीला कोरोनाचा ५ हजार कोटींचा फटका मनोरंजन व्यवसाय ८१ टक्क्यांनी घसरला

  विशेष प्रतिनिधी मुंबई : एकेकाळी भारतीय चित्रपटसृष्टीत आघाडीवर असलेल्या हिंदी चित्रपटसृष्टीला आता दक्षिण भारतीय चित्रपटांनी बाजी मारली आहे. ताज्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे […]

संजय पांडे यांना सरकारने झुकते माप दिले का? राज्य सरकारला थेट प्रश्न विचारत उच्च न्यायालयाने फटकारले

विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने ज्येष्ठ आयपीएस अधिकारी संजय पांडे यांची पोलीस महासंचालकपदी व्हावी, यासाठी े त्यांना झुकते माप दिले होते का? […]

सिंह कधी गिधडधमकीला घाबरत नाही, देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना सुनावले

विशेष प्रतिनिधी मुंबई : रोज सकाळी 9 वाजता येऊन संजय राऊत करमणुकीचा खेळ करतात, मी त्यांना इतकेच सांगतो सिंह कधी गिधडधमकीला घाबरत नाही, असे प्रत्युत्तर […]

राजीव सातव यांच्या विरोधकांना वर्षा गायकवाड यांचे बळ, हिंगोलीतील कॉँग्रेसमध्ये नव्याने गटबाजी सुरू

विशेष प्रतिनिधी हिंगोली : कॉँग्रेसचे नेते राजीव सातव यांच्या अकाली निधनांतर हिंगोलीच्या पालक मंत्री वर्षा गायकवाड यांनी त्यांच्या विरोधकांना बळ देण्यास सुरूवात केली आहे. कायम […]

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा पाय खोलात, सचिन वाझे माफीचा साक्षीदार बनण्यास तयार

विशेष प्रतिनिधी मुंबई : शंभर कोटी रुपयांची कथित वसुली ज्याला करायचे आदेश दिले होते तेच माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे ईडीचे माफीचे साक्षीदार बनण्यास तयार […]

या राज्याचे नाव आहे गोवा, कॉँग्रेसचा चालणार नाही दावा, रामदास आठवले यांनी साधला काव्यमय निशाणा

विशेष प्रतिनिधी पणजी : या राज्याचे नाव आहे गोवा, लोक म्हणतात प्रमोद सावंतच मुख्यमंत्री हवा येथे घडणार आहे इतिहास नवा, काँग्रेसचा चालणार नाही दावा अशा […]

डीएसके’ फसवणूक प्रकरणाची सुनावणी आता मुंबईत

विशेष प्रतिनिधी पुणे : डीएसके अर्थात दीपक सखाराम कुलकर्णी यांनी सुमारे 35 हजार गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. मुंबई येथील आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा न्यायालयात […]

पाच राज्यांच्या निवडणुकीत पहिल्या टप्प्यात उद्या मतदान; काँग्रेस, समाजवादी सह सर्व परिवारवादी पक्षांवर पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल!!

प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकीत उद्या पहिल्या टप्प्याचे मतदान होण्याच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका खास मुलाखतीत काँग्रेससह सर्व परिवारवादी […]

पुणे, पिंपरी चिंचवड, चाकण परिसराचा वीजपुरवठा पूर्ववत

विशेष प्रतिनिधी पुणे : महापारेषण कंपनीच्या लोणीकंद व चाकण या दोन अतिउच्च दाबाच्या ४०० केव्ही उपकेंद्राला वीजपुरवठा करणाऱ्या टॉवर लाईनमध्ये बुधवारी (दि. ९) पहाटे ४.३० […]

सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री : व्हॅलेंटाईन डे पासून ठाकरे – पवार सरकारला अण्णांचे उपोषणाचे “गिफ्ट”!

प्रतिनिधी अहमदनगर : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी महाराष्ट्रातील ठाकरे – पवार सरकार विरोधात एल्गार पुकारला आहे. 14 फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषणाला बसणार असल्याची घोषणा […]

मध्य प्रदेशानंतर महाराष्ट्रात मुंबईत लतादीदींच्या नावे आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय; ठाकरे – पवार सरकारचा निर्णय!!

प्रतिनिधी मुंबई : गानसम्रानी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर त्यांच्या नावाने संगीत अकादमी, संगीत महाविद्यालय आणि संग्रहालय उभारण्याची घोषणा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान […]

डॉ.आंबेडकर जन्मभूमी स्मारक वाचविण्यासाठी भीमज्योत मशाल यात्रा पुणे ते महू दरम्यान १५ फेब्रुवारी पासून आयोजन

विशेष प्रतिनिधी पुणे : महू (मध्य प्रदेश ) येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर जन्मभूमी स्मारकाचे व्यवस्थापन करणाऱ्या डॉ.आंबेडकर मेमोरियल सोसायटीच्या ठिकाणी मध्य प्रदेश सरकारने नवी स्मारक समिती […]

महाराज, मोदींना माफ करा म्हणत राष्ट्रवादीचे आंदोलन

विशेष प्रतिनिधी पुणे : पंतप्रधान म्हणून देशाचे पालक म्हणून काम करायचे ते क्षुद्र राजकारणासाठी महाराष्ट्राचा द्वेष करत आहेत. आपल्या महाराष्ट्राची बदनामी करत आहेत. त्यांना सद्बुद्धी […]

Congress Manifesto Debt waiver for farmers, 20 lakh government jobs and halving of electricity tariff in 10 days Highlights of Congress Manifesto

Congress Manifesto : शेतकर्‍यांची कर्जमाफी, २० लाख सरकारी नोकऱ्या आणि १० दिवसांत विजेचे दर निम्मे! वाचा – काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील मोठ्या घोषणा

Congress Manifesto : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि समाजवादी पक्षानंतर आता काँग्रेसनेही आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात सर्वच घटकांना खुश करण्याचा […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात