आपला महाराष्ट्र

खासदार गजानन कीर्तीकरांचा दुसऱ्यांदा घरचा आहेर; म्हणाले, शिवसैनिक लढवय्या राहिला नाही!!

प्रतिनिधी अमरावती : शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी आपल्या पक्षातच्या नेत्यांना आणि शिवसैनिकांना लागोपाठ दुसऱ्यांदा घरचा आहेर दिला आहे. शिवसैनिक आता पूर्वीसारखा लढवय्या उरला नाही, […]

दिशा सालियनच्या आईवडिलांनी राष्ट्रपतींना लिहिलं पत्र, म्हणाले- न्याय मिळाला नाही, तर आत्महत्येशिवाय पर्याय नाही!

दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियनच्या आईवडिलांनी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांना पत्र लिहून त्यांच्या मुलीच्या मृत्यूबाबत खोटी माहिती पसरवून कुटुंबाची बदनामी केल्याचा आरोप […]

‘मला तुरुंगात टाकायचे तर टाका..’ नातेवाईकांवरील कारवाई आणि नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संतापले

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी विधानसभेत आपल्या संबोधनादरम्यान भाजपवर सडकून टीका केली. मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा आणि नातेवाईकांवरील कारवाईवरून त्यांनी भाजपवर निशाणा साधला. […]

MAHABHARATA :आज दणाणली सभा …सत्तेसाठी कुठल्या शकुनीच्या नादी लागलात? मग कोण शिखंडी ?कपटाने राज्य हे कौरवांनी घेतलं होतं-पांडवांनी नाही …

MAHABHARATA :आज दणाणली सभा …सत्तेसाठी  कुठल्या शकुनीच्या नादी लागलात? मग कोण शिखंडी ?कपटाने राज्य हे कौरवांनी घेतलं होतं-पांडवांनी नाही … विशेष प्रतिनिधी मुंबई : आज […]

मार्क्सवादी विचारवंत सुधीर बेडेकर यांचे निधन

प्रतिनिधी  पुणे : प्रख्यात मार्क्सवादी विचारवंत आणि लेखक सुधीर बेडेकर यांचे आज पहाटे पुण्यामध्ये अल्प आजाराने निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. पुणे येथील समाज […]

मोदींबरोबर मते मागितलीत पण शकुनी बरोबर सत्तेवर गेलात!!; उद्धव ठाकरेंच्या टोमणे बॉम्बला फडणवीसांचे प्रत्युत्तर

प्रतिनिधी मुंबई : विरोधकांना महाराष्ट्रात सगळीकडे भ्रष्टाचाराच दिसतो. आरशात बघितले तरी भ्रष्टाचार दिसेल… आरशाच्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये!! पण भाजपकडे ह्युमन लॉन्ड्री आहे. नितीन गडकरी म्हणाले होते, […]

बीटकाॅईन गुन्हयातील दाेन्ही आराेपींना न्यायालयीन काेठडी

बीटकाॅईन फसवणुक गुन्हयात पुणे सायबर गुन्हे शाखेने अटक केलेले आराेपी माजी आयपीएस अधिकारी रविंद्र पाटील आणि सायबर तज्ञ पंकज घाेडे यांची पाेलीस काेठडीची मुदत संपुष्टात […]

शाळकरी मुलीवर अत्याचार; आरोपी अटकेत न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी

शाळेत शिरून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून पसार झालेल्या आरोपीला गुन्हे शाखेने पकडले आहे.त्याला 30 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. Shivajinagar school ११yrs […]

आमने सामने : ठाकरेंचा वार फडणवीसांचा पलटवार ! ईडी आहे की घरगडी ? उद्धव ठाकरे ; तुमच्या घरगड्यांना ईडीने बोलवल्यावर ईडी घरगडीच वाटणार : देवेंद्र फडणवीस

 विशेष प्रतिनिधी मुंबई : आज आजी मुख्यमंत्री अन् माजी मुख्यमंत्री दोघेही आमने सामने होते .मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवाब मलिक , ईडी तसेच पेन ड्राईव्ह […]

पर्यावरणाची हानी केल्याने भरावा लागणार 15 कोटींचा दंड – उंड्री येथील एकता हौसिंग सोसायटीच्या विकासकाला हरीत लवादाचा दणका

पुण्यातील उंड्री येथील रहिवासी प्रकल्पासाठी पर्यावरण तसेच इतर कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकता हौसिंग प्रा. लि. कंपनीला राष्ट्रीय हरित लवादाने 15 कोटी 99 लाख 09 हजार […]

२७ मार्चला रंगणार पं. भीमसेन जोशी स्मृती समारोह

विशेष प्रतिनिधी मुंबई : जीएसबी सभा मुलुंड या संस्थेतर्फे मुंबई फोरम ऑफ आर्टिस्टच्या सहकार्यानं २७ मार्चला पं. भीमसेन जोशी स्मृती समारोह आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात ज्येष्ठ तबलावादक भरत कामत आणि हार्मोनियम […]

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी कायदा विचाराधीन सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती

विशेष प्रतिनिधी मुंबई : शेतकऱ्यांना आपला शेतमाल कुठेही विकण्याची मुभा असावी ही शासनाची भूमिका आहे. पण शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतमाल खरेदी केला तर शेतकऱ्यांची फसवणूक […]

भाजपकडे ह्यूमन लॉन्ड्री, त्यांच्याकडे गेले की भ्रष्टाचार साफ; मुख्यमंत्र्यांचा भाजपला टोला!!; हिंमत असेल तर तुरुंगात टाकण्याचे आव्हान!!

प्रतिनिधी मुंबई : विरोधकांना महाराष्ट्रात सगळीकडे भ्रष्टाचाराच दिसतो. आरशात बघितले तरी भ्रष्टाचार दिसेल… आरशाच्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये!! पण भाजपकडे ह्युमन लॉन्ड्री आहे. नितीन गडकरी म्हणाले होते, […]

SONU NIGAM: महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्या भावाकडून सोनू निगमला धमकी ! आयुक्तांनीच करून दिली होती ओळख …

विशेष प्रतिनिधी मुंबई :  प्रसिद्ध गायक पद्मश्री सोनू निगम यांना मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्या भावाकडून धमकी देण्यात  आली आहे. आंतरराष्ट्रीय कॉन्सर्टच्या मुद्द्यावरून चहल […]

मला मारण्याचे कटकारस्थान रचले होते; नीतेश राणे यांचा खळबळजनक आरोप

वृत्तसंस्था मुंबई  : मला मारण्याचे कटकारस्थान रचले होते, असा खळबळजनक आरोप भाजप आमदार नीतेश राणे यांनी केला आहे. तसेच दिशा सालियान प्रकरणी पुरावे असल्याचे सांगितले. […]

अभिनेत्रीला ऑनलाईन साडी खरेदी करने पडल महागात

हिंदी सिरीयलच्या एका अभिनेत्रीला ऑनलाइन साडी खरेदी करणे चांगलेच महागात पडले असून, साडी छान वाटल्याने त्यांनी ऑनलाइन खरेदी केली. मात्र, सायबर चोरट्यांनी ३४ हजार रुपयांना […]

येरवडा खुल्या कारागृहात कैद्याची आत्महत्या

विशेष प्रतिनिधी पुणे : येरवडा खुल्या कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने गुरूवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी बारा नंतर ही घटना उघडकीस आली. […]

बीटकाॅईन गुन्हयात आराेपींकडून सहा काेटींची क्रिप्टाेकरन्सी जप्त ; रविंद्र पाटीलकडे २३६ बीटकाॅईन चाैकशीत निष्पन्न

बीटकाॅईन गुन्हयात अटक करण्यात आलेला आराेपी माजी आयपीएस अधिकारी याच्या ताब्यातून पुणे सायबर पाेलीसांनी चाैकशी दरम्यान सहा काेटी रुपयांची क्रिप्टाे करन्सी जप्त केली आहे. विशेष […]

बेस्टची वीज बिले 15 ते 25 % कमी होऊ शकतात, पण वीरप्पन गँग बेस्ट लुटतेय; मनसेचा आरोप

प्रतिनिधी मुंबई : बेस्टच्या खासगीकरणामुळे कर्मच्याऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला असतानाच, आता बेस्ट उपक्रमाच्या वीज पुरवठ्यातही घोटाळा होत असल्याचा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी गुरूवारी […]

पर्यावरण पूरक सोसायटी मार्गदर्शन व प्रदर्शन संपन्न

पर्यावरणासाठी जोपर्यंत समाज्यातील विविध घटक एकत्र येत काम करणार नाहीत तोपर्यंत बदल घडणार नाहीत. पर्यावरणपूरक सोसायटी निर्माण होणे ही काळाची गरज निर्माण झालेली आहे. विशेष […]

पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये धर्मादाय कोट्यातून उपचारास टाळाटाळ करत रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचे काम सुरू, आमदार राम सातपुते यांचा आरोप

रुग्णांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असते मात्र गरजू आणि गरीब रुग्णांवर धर्मादाय कोट्यातून उपचार करण्यास नामांकित रुग्णालये टाळाटाळ करत आहेत, त्यातूनच पुण्यातील सह्याद्री रुग्णालयाने रुग्णाच्या जीवाशी […]

पुण्यात वासनांधांचा हैदोस, वडिलांकडून स्वतःच्याच 12 वर्षीय मुलीवर अनैसर्गिक बलात्कार, आईच्या मानलेल्या भावाकडून मुलीवर अत्याचार

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून वासनांधांचा हैदोस सुरू आहे. नातेवाइकांकडून तसेच कुटुंबातील व्यक्तींकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार होण्याचे प्रकार वाढत चालले आहेत हिंजवडी पोलिसांनी स्वतःच्याच मुलीवर अनैसर्गिक […]

ED Action : शिवसेनेला ईडीचा दुसरा दणका; आमदार प्रताप सरनाईकांची 11.36 कोटींची मालमत्ता जप्त!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाविकास आघाडी मधल्या घोटाळेबाज नेत्यांना सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीचे एकापाठोपाठ एक दणके सुरूच आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर […]

रेशन कार्डसोबत आधार लिंक करण्याची अंतिम मुदत आता ३० जूनपर्यंत वाढविली

वृत्तसंस्था मुंबई : आधार कार्ड बरोबर रेशन कार्ड हा देखील महत्त्वाचा दस्तावेज आहे. सरकारने रेशन कार्ड म्हणजे शिधापत्रिकांसोबत आधार लिंक करण्याची अंतिम मुदत ३१ मार्चपासून […]

आमदारांना मोफत घरे : जनतेच्या संतापानंतर जितेंद्र आव्हाडांनी फिरवले “मोहरे”!!; 70 लाख करणार वसूल!!

प्रतिनिधी मुंबई : आमदारांना मोफत घरे देण्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारवरच उलटल्याचे दिसून आल्यावर राष्ट्रवादीचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपला मोहरा फिरवत आता आमदारांना […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात