आपला महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule

ओबीसी समजाचा वारंवार अपमान करणाऱ्या राहुल गांधींविरोधात भाजपा संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करणार – चंद्रशेखर बावनकुळे

या देशातील संपूर्ण ओबीसी समाज, तेली समाज हा राहुल गांधींचा निषेध व्यक्त करत आहे, असंही बावनकुळेंनी म्हटलं आहे. प्रतिनिधी मुंबई :  काँग्रेस खासदार राहुल गांधींना ‘’सगळेच […]

गरीब रुग्णांना उपचार नाकारणाऱ्या रुग्णालयांवर हक्कभंगाची कारवाई; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे निर्देश

प्रतिनिधी मुंबई : गरीब आणि दारिद्य रेषेखालील रुग्णांवर खासगी रुग्णालयांमध्ये काही टक्के मोफत उपचार करण्याचा आदेश विधानसभेत दिला आहे. त्यामुळे जी रुग्णालये या आदेशाचे उल्लंघन […]

वीर सावरकरांचा अवमान : मणिशंकर नंतर राहुल गांधींना जोडे मारा आंदोलन

प्रतिनिधी मुंबई : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि पेट्रोलियम मंत्री, मणिशंकर अय्यर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला होता, त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मणिशंकर अय्यर यांना […]

माहीमच्या बेकायदा मजारीवर शिंदे – फडणवीस सरकारचा बुलडोझर; राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर 12 तासांत कारवाई!!

प्रतिनिधी मुंबई : माहीमच्या बेकायदेशी मजारी संदर्भात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कालच्या गुढीपाडवा मेळाव्यात व्हिडिओ दाखवून इशारा दिला आणि शिंदे – फडणवीस सरकारने अवघ्या […]

पवारांच्या घरी ईव्हीएम आज विरोधात विरोधकांची एकजूट; पण प्रतिसाद किती??

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, के. चंद्रशेखर राव हे तीन बडे नेते काँग्रेसला वगळून विरोधकांची एकजूट साधू पाहत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे […]

कसबा जिंकल्यानंतरही आता पवारांकडून EVM विरोधात रणशिंग! आज बोलावली विरोधी पक्षांची बैठक

वृत्तसंस्था नवी दिल्ली : ईव्हीएमबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुखांनी गुरुवारी विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. शरद पवार यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी सायंकाळी 6 वाजता […]

Jayanti Kathae and Gadkari

नितीन गडकरींच्या भाषणातून प्रेरणा घेत महिलांच्या नेतृत्वात सर्वात मोठ्या महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट चेनची निर्मिती करणाऱ्या जयंती कठाळेंचे भावनिक पत्र, म्हणाल्या…

जाणून घ्या, नितीन गडकरींनी भाषणातून नेमका काय दिला आहे संदेश विशेष प्रतिनिधी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे भाषण ऐकून व्यवसाय करण्याची प्रेरणा मिळालेल्या यशस्वी मराठी उद्योजिका […]

31 मार्चपर्यंत खुल्या राहतील सर्व बँका, वार्षिक क्लोझिंगसाठी रिझर्व्ह बँकेचे आदेश, सर्व सरकारी ट्रान्झॅक्शन्स सेटल करा

वृत्तसंस्था मुंबई : बँकांच्या सर्व शाखा 31 मार्चपर्यंत सुरू राहतील. आरबीआयने बँकांना 31 मार्चपर्यंत शाखा सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे आता तुम्ही रविवारीही बँकेशी […]

Raj Thakrey and Rane

‘’… तर नारायण राणे शिवसेना सोडून गेलेच नसते’’ म्हणत राज ठाकरेंनी सांगितला तेव्हा घडलेला प्रसंग!

”ज्याप्रकारचं राजकारण सुरू होतं, त्याचा शेवट हा…” असंही राज ठाकरेंनी सांगितलं. विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज गुढीपाडव्यानिमित्त शिवतीर्थावर […]

माहीमचा अनधिकृत दर्गा तोडा; नाहीतर तिथेच गणपती मंदिर उभारु… राज ठाकरेंचा इशारा

विशेष प्रतिनिधी मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या मुंबई मेळाव्यातील भाषण पुढीप्रमाणे: Raj Thackeray targeted unauthorised construction of Mahim Darga ▪️माहीमच्या मगदूम बाबा दर्ग्याच्या इकडे […]

Raj Thakrey and Uddhav Thakrey

मोदी, शहा जेव्हा मुख्यमंत्री फडणवीस होतील असं सांगत होते तेव्हा का नाही आक्षेप घेतला? – राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल!

‘’ज्यांच्याविरोधात सत्ता लढवली त्यांच्याबरोबरच जाऊन बसलात.’’ असंही म्हणाले आहेत. प्रतिनिधी मुंबई  : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज गुढीपाडव्यानिमित्त शिवतीर्थावर आजोयित जाहीर सभेतून […]

राज ठाकरेंची सभा, “निवडलेले” विषय; शिंदे – फडणवीसांनी योगी स्टाईल बुलडोझर चालविण्यासाठी ट्रिगर पॉईंट!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : राज ठाकरेंची गुढीपाडव्याची सभा त्यांनी “निवडलेले” विषय हे नीट लक्षात घेतले, तर महाराष्ट्रात शिंदे – फडणवीस यांनी योगी स्टाईल बुलडोझर चालवण्यासाठी […]

मुंबई – महाराष्ट्रातले मुस्लिम अतिक्रमण, मशिदींवरील भोंगे यांच्या विरोधात राज ठाकरेंचा पुन्हा एल्गार

प्रतिनिधी मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात होत असलेले मुस्लिमांचे अतिक्रमण आणि मशिदींवरील भोंगे यांच्या विरोधात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा एल्गार पुकारला. शिवतीर्थावर […]

उद्धव ठाकरेंच्या मागे जाऊन नुसत्या सभा घेऊ नका, महाराष्ट्रासाठी काम करा!!; राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना सुनावले

प्रतिनिधी मुंबई : नुसते उद्धव ठाकरेंच्या मागे जाऊन नुसत्या सभा घेऊ नका, महाराष्ट्रासाठी काम करा, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुनावले!! Don’t […]

राज ठाकरेंना मुख्यमंत्री पदी बघायला आवडेल; “गृहमंत्र्यांचे” सूचक उद्गार

प्रतिनिधी मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर शिवसेना भवनसमोर झळकवले जात असताना, आता खुद्द राज यांच्या पत्नीनेच त्यांना मुख्यमंत्री […]

मंत्री आमदार, खासदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 6 एप्रिलला अयोध्या दौऱ्यावर!!

प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची चर्चा सुरू होती. अखेर शिंदेंच्या अयोध्या दौऱ्याची तारीख ठरली आहे. माहितीनुसार, […]

महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री : जनतेच्या मनातले की कार्यकर्त्यांच्या बॅनर वरचे??

विशेष प्रतिनिधी मुंबई : गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर दुसऱ्या ठाकरेंची मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा जाहीर बॅनर वर झळकली. ज्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ठाकरे घराण्यातील कोणीही व्यक्ती […]

Female passenger new

महिलावर्गासाठी आनंदाची बातमी! खासगी ट्रॅव्हल्सकडूनही तिकीट दरात ५० टक्के सवलत

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर चंद्रपूर-गडचिरोली ट्रॅव्हल्स असोसिएशनकडून अंमलबजावणीही सुरू विशेष प्रतिनिधी चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळापाठोपाठ आता चंद्रपूर-गडचिरोली ट्रॅव्हल्स असोसिएशननेही आपल्या खासगी बसमध्ये तिकीट दरात […]

आनंदाची गुढी : पारंपरिक शोभायात्रेने हिंदू मराठी नववर्षाचे नाशिकमध्ये भव्य स्वागत

नाशिक महानगर पालिका आणि नववर्ष स्वागत यात्रा समितीतर्फे पाच दिवसांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांची सांगता Grand welcome of Hindu Marathi New Year in Nashik with traditional procession […]

चिंताजनक : 3 वर्षांत 15 हजारांहून अधिक अल्पवयीन मुली झाल्या गरोदर, 16 आदिवासी जिल्ह्यांमध्ये प्रकरणांमध्ये वाढ

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात बालविवाहाच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. राज्यातील आदिवासी जिल्ह्यांमध्ये गेल्या 3 वर्षांत 15 हजारांहून अधिक अल्पवयीन मुली गर्भवती झाल्या आहेत. महिला […]

गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर दुसऱ्या ठाकरेंची मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा जाहीर; शिवसेना भवनासमोर मनसेची बॅनरबाजी!!

प्रतिनिधी मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर सभा होणार आहे. या सभेत राज ठाकरे काय बोलतात? कुणाचे वस्त्रहरण करतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे […]

गुढीपाडवा : विजयी पताका श्रीरामाची झळकते अंबरी!!; विजय आणि समृद्धीचे प्रतिक

विशेष प्रतिनिधी गुढीपाडवा सनातन वैदिक हिंदू पंचागांप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी […]

चैत्री नवरात्राला उत्साहात सुरूवात; मुंबादेवी, छत्रपूर, झेंडेवाला मंदिरात पूजाअर्चा

वृत्तसंस्था मुंबई : गुढीपाडव्याच्या शुभ दिनी आज चैत्री नवरा झाला नवरात्राला उत्साहात सुरुवात झाली आहे देशभरातील विविध मंदिरांमध्ये पूजाअर्चा सुरू असून अनेक मंदिरांमध्ये आकर्षक सजावट […]

2024 लोकसभा : ना भाजप, ना महाविकास आघाडी; राजू शेट्टींच्या स्वाभिमानीची स्वतंत्र लढाई!!

प्रतिनिधी कोल्हापूर : लोकसभा निवडणूक 2024 अजून तब्बल 14 महिने पुढे असताना सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी चालवली आहे. महाराष्ट्र देखील भाजप शिंदे यांची शिवसेना […]

पंकजा मुंडे यांच्यानंतर विनोद तावडे मराठी माध्यमांच्या “टार्गेटवर”; महाराष्ट्र भाजपमध्ये गट – तट असल्याच्या बातम्यांच्या पुड्या!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : 2019 च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पंकजा मुंडे नाराज असल्याच्या बातम्या गेली अडीच – तीन वर्षे मराठी माध्यमे त्यांच्या “सूत्रांच्या” हवाल्याने देत […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात