आपला महाराष्ट्र

आधीच वाढत्या उकड्यामुळे हैराण झालेल्या पुणेकरांना महापारेषणचा झटका…

पुण्यात काही भागात तब्बल नऊ तास वीज बंद … विशेष प्रतिनिधी पुणे: सध्या दररोजच्या वाढत्या उकाड्यामुळे पुणेकर हैराण झाले आहेत… घरातील पंखा काही मिनिटही बंद […]

पुणेकरांसाठी आणखी एक आनंदाची बातमी.. पु ल देशपांडे उद्यानाचा तिसरा टप्पा होणार पूर्ण …

कलाग्राम प्रकल्पासाठी महापालिका आयुक्तांची अर्थसंकल्पात चार कोटींची तरतूद.. विशेष प्रतिनिधी पुणे : सिंहगड रस्त्यावर असलेलं पु ल देशपांडे उद्यान हे पुण्यातील प्रसिद्ध उद्यानापैकी एक आहे […]

सकाळी 10.10 : सिल्वर ओक वर गौतम अदानी – शरद पवार बंद दाराआड चर्चा; तपशील गुलदस्त्यात!!

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात अजितदादांच्या बंडाची आणि देशात विरोधी ऐक्याची चर्चा सुरू असताना आज सकाळी अचानक 10 वाजून 10 मिनिटांनी उद्योगपती गौतम अदानी राष्ट्रवादी काँग्रेसचे […]

2014 : न मागता पाठिंबा, 2019 : पहाटेचा शपथविधी, 2023 : कथित बंड; गमावलेली सत्ता मिळवण्यासाठी तडफड झाली थंड!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : अजितदादांच्या फसलेल्या किंवा चालू असलेल्या बंडाच्या अनेक कहाण्या मराठी माध्यमांमध्ये रंगत असल्या तरी त्यातले एक अत्यंत महत्त्वाचे किंबहूना कळीचे सूत्र मराठी […]

अजितदादांच्या कथित बंडाने काय साधले??; राष्ट्रीय विरोधी ऐक्याचे भीष्मपितामह संशयाच्या जाळ्यात अडकले!!

पवार मार्गदर्शित राष्ट्रीय विरोधी ऐक्य वाहून गेले?? विशेष प्रतिनिधी अजितदादांच्या कथित बंडाच्या चर्चेत शरद पवार मार्गदर्शित राष्ट्रीय विरोधी ऐक्य वाहून गेले का??, हा सवाल आता […]

राज्यात केंद्राप्रमाणे दिव्यांग पदोन्नती आरक्षण धोरण लागू करणार – मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय!

कृषी पंपांना दिवसा अखंडित आणि भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना-२ राबविणार. विशेष प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राजय […]

पुणेकरांसाठी खुशखबर .. महापालिकेच्या हद्दीतील मालमत्ता करात सवलत पुन्हा लागू..

मंत्रीमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले असल्याची शहराचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती विशेष प्रतिनिधी पुणे : पुणे महापालिकेमार्फत स्वतःच्या मालकीच्या घरात राहत असल्यास घरपट्टीमध्ये […]

केंद्राप्रमाणे महाराष्ट्रातही दिव्यांग पदोन्नती 4 % आरक्षण लागू; सौर कृषी वाहिनी योजना 2 राबविणार

प्रतिनिधी मुंबई : राज्यात केंद्राप्रमाणे दिव्यांग पदोन्नती आरक्षण धोरण लागू करणार. दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी ४ टक्के आरक्षण लागू कर करण्याचा निर्णय शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळाने […]

पुण्यात उभे राहणार 800 बेडचे बाळासाहेब देवरस रूग्णालय; अक्षयतृतीयेला भूमिपूजन

प्रतिनिधी पुणे : सामान्य रूग्णांसाठी आवाक्यातील खर्चात गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवांच्या उद्देशाने पुणे वैद्यकीय सेवा व संशोधन प्रतिष्ठान संचलित बाळासाहेब देवरस रूग्णालयाच्या भूमिपूजन सोहळा शनिवार, २२ […]

मेणबत्ती बनवण्याच्या कारखान्यात भीषण आग, 5 महिलांचा मृत्यू, मृतांच्या नातेवाइकांना 5 लाखांची मदत जाहीर

प्रतिनिधी धुळे : जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील एका मेणबत्ती बनवण्याच्या कारखानामध्ये भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. यामध्ये पाच महिलांचा होरपळून मृत्यू […]

म्हणे, मी पवारांचे ऐकतो, कोणाच्या बापाला…, शिंदे गटातल्या आमदारांशी उभा दावा घेतल्यानंतर आता राऊतांचा अजितदादांशी पंगा!!

प्रतिनिधी नवी दिल्ली : आधीच संजय राऊत यांचा शिंदे गटाल्या आमदारांची उभा दावा आहे. शिवसेनेतल्या फुटीला उद्धव ठाकरेंची वर्तणूक जशी कारणीभूत आहे, तशीच संजय राऊत […]

संजय राऊतांचे भाकीत, महाराष्ट्रात आत्ता निवडणुका झाल्या तर महाविकास आघाडीला लोकसभेच्या 40 आणि विधानसभेच्या 185 जागा मिळतील!!

प्रतिनिधी मुंबई : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मंगळवारी दावा केला की महाराष्ट्रात आज निवडणुका झाल्या तर महाविकास आघाडीला (एमव्हीए) लोकसभेच्या किमान 40 आणि […]

Chandrakant Patil

मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी गठित केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची पार पडली बैठक

बार्टी, टीआरटीआय, महाज्योतीच्या धर्तीवरच सारथीकडून सवलती आणि सुविधा देण्यासाठी सर्वंकष समान धोरण तयार करण्याचे निर्देश विशेष प्रतिनिधी मुंबई : मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी गठित केलेल्या […]

छोटा राजनचा फायनान्स हँडलर मुंबई क्राइम ब्रँचच्या ताब्यात, दशकभराच्या प्रयत्नानंतर झाला डिपोर्ट, काळ्या पैशांचा ठेवायचा हिशेब

प्रतिनिधी मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन आणि त्याचा फायनान्स हँडलर याच्या जवळच्या लोकांपैकी एक असलेल्या संतोष महादेव सावंत ऊर्फ ​​अबू सावंतला केंद्रीय यंत्रणा आणि […]

राष्ट्रवादीतील फूट : पवारांच्या इंग्रजी आत्मचरित्राचे टायटल आहे, “ऑन माय टर्म्स”; पण मोदी – शाह कधी इतरांच्या टर्म्सवर राजकारण करतात??

विनायक ढेरे अजित पवारांच्या तथाकथित बंडखोरीवरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गेल्या आठवडाभरात बातम्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. सुरुवातीला या बातम्या “एन्जॉय” केल्यानंतर खुद्द शरद पवार, अजितदादा […]

मराठी माध्यमांनी रचला महाविकास आघाडीच्या यशाचा इमला; विनोद तावडेंनी ढासळवला त्याच्या अहवालाचा पाया!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : विनोद तावडेंनी न दिलेल्या अहवालाच्या पायावर माध्यमांनी बांधली महाविकास आघाडीच्या यशाची कमान!!, असे काल दिवसभर घडले आणि रात्री उशिरा माध्यमांची “पवारबुद्धी” […]

पवार काका – पुतण्या बोलले, सुप्रिया सुळेही बोलल्या, पण तरीही राष्ट्रवादी फुटीची चर्चा का थांबेना??

विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी फुटणार नाही!!, पवार – काका पुतण्या स्वतः बोलले. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळेही बोलल्या. तरीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीची चर्चा थांबत का […]

राष्ट्रवादीत एकजूट, पण राष्ट्रवादीवर बोलायचे अधिकार “त्यांना” कोणी दिले??; अजित पवारांचा ठाकरे – राऊतांवर निशाणे!!

प्रतिनिधी मुंबई : अजित पवार बंडखोरी करणार नाहीत. 40 आमदारांच्या सह्या झालेल्या नाहीत. अजित पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडून कुठेही जाणार नाहीत. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत […]

‘पेन आणि शाई’ या माध्यमातून रेखाटलेल्या तब्बल ३५०हून अधिक सुंदर कलाकृती पाहण्याची पुणेकरांना संधी

पुण्यात ‘कीप आर्ट अलाईव्ह’ या चित्रप्रदर्शनाचे आयोजन, विशेष प्रतिनिधी पुणे : चित्रकार आणि प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आनंद जोग यांनी पेन आणि शाई या माध्यमातून रेखाटलेली […]

केंद्रीय राज्यमंत्री सुभास सरकार यांची ‘IISER’ला भेट ..

परमब्रम्हा’ या सुपर कॉम्प्युटरची पाहणी केली, त्याचबरोबर आण्विक चुंबकीय अनुनाद केंद्रालाही दिली भेट विशेष प्रतिनिधी पुणे : केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ . सुभास सरकार यांनी […]

देशाला मिळाले पहिले Apple रिटेल स्टोअर, स्वतः टीम कुकने ग्राहकांचे केले स्वागत

वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील नवीन अ‍ॅपल  स्टोअरमध्ये जल्लोष सुरू आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : भारतातील पहिले अॅपल स्टोअर आज मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये सुरू झाले. अ‍ॅपलचे सीईओ टिम […]

1980 : यशवंतराव चव्हाण, 2023 : शरद पवार; राजकीय कोंडी समान, पण निर्णय काय??

विशेष प्रतिनिधी 1980 यशवंतराव चव्हाण, 2023 : शरद पवार राजकीय कोंडी समान, पण निर्णय काय??, हे शीर्षक देण्याचे कारण खरंच तसे घडले आहे. 1980 मध्ये […]

असूनही 105, शोधतात “नाथ”; कोणी 30 – 40 आमदारांचा गट घेऊन येणार मुख्यमंत्री होणार; मराठी मीडिया कुणासाठी चालवतोय नॅरेटिव्ह??

विशेष प्रतिनिधी मुंबई : कोणी 30 – 40 आमदारांचा गट घेऊन येणार आणि मुख्यमंत्री होणार, मग 115 आमदारांचा पक्ष काय गोट्या खेळत बसणार का??, मराठी […]

अजितदादांच्या बंडाला 40 आमदारांचा पाठिंबा; तरीही शरद पवारांचा “प्रतिडाव” नाही??; भाजपच्या फायनल कॉलची प्रतिक्षा??

विशेष प्रतिनिधी मुंबई : नॉट रिचेबल ते 40 आमदारांच्या पाठिंब्याच्या स्वाक्षऱ्या इथपर्यंत आता अजितदादांचे बंड येऊन ठेपले आहे. अजितदादांच्या बंडाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या 53 आमदारांपैकी 40 […]

आधीच कडक उन्हाळा त्यात सभा, रॅलींमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण टिपेला अन् झळा मात्र जनतेला!

जनतेला उन्हाळ्यासोबतच राजकीय झळाही सोसाव्या लागणार विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र शासनाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा नुकताच नवी मुंबईत खारघर येथे प्रचंड जनसमूदायाच्या साक्षीने […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात