आपला महाराष्ट्र

‘’आम्हाला प्रश्न विचारण्याआधी सभेला येण्यापूर्वी थोडा आरश्यात तोंड बघायला हवं होतं’’; भाजपाचा उद्धव ठाकरेंवर पलटवार!

‘’तरीही प्रश्न आम्हाला विचारता? माणसाने किती कोडग व्हावं उद्धवराव?’’ असंही भाजपाने ट्वीट केलं आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये काल महाविकास आघआडीची […]

Arun Gandhi

महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधींचे कोल्हापुरात निधन

लेखक आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्रातील जनतेची सेवा केली. विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : राष्ट्रपिता महात्मा गांधींचे नातू अरुण गांधी यांचे मंगळवारी (२ मे) कोल्हापुरात दीर्घ […]

बारसू प्रकल्पासाठी आता शरद पवारांना का भेटता?, उद्धव ठाकरेंनी दाबली शिंदे – फडणवीस सरकारची नस

प्रतिनिधी मुंबई : रत्नागिरीतील बारसू रिफायनगरींच्या मुद्द्यावरून शिंदे – फडणवीस सरकार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांशी चर्चा करत आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही फोनवरून […]

ठाकरे विरुद्ध शिंदे – फडणवीस सरकारच्या संघर्षाचा पुढचा अंक 6 मे रोजी बारसू मध्ये!!; पवारांची भूमिका सावध आणि संशयाची

प्रतिनिधी मुंबई : ठाकरे विरुद्ध शिंदे फडणवीस सरकारच्या संघर्षाचा पुढचा अंक 6 मे रोजी बारसू मध्ये होणार असल्याचे आज स्पष्ट झाले आहे. मुंबईतल्या वज्रमूठ सभेत […]

मुंबईच्या वज्रमूठ सभेत ठाकरे – अजितदादा – अशोक चव्हाण यांच्या भाषणातून मुख्यमंत्री पदाच्या महत्त्वाकांक्षेचा विषय गायब

प्रतिनिधी मुंबई : वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये झालेल्या वज्रमूठ सभेत महाविकास आघाडीतल्या महत्त्वाच्या नेत्यांच्या भाषणातून मुख्यमंत्री पदाच्या महत्त्वाकांक्षाचा विषय आज गायब झालेला दिसला. गेले काही […]

बारसू आंदोलनात पवारांचे लक्ष; पवार – सामंत भेटीतून काट्याने काटा काढण्याचे शिंदे – भाजपचे प्रयत्न!!

प्रतिनिधी मुंबई : बारसू रिफायनरी प्रकल्प विषयात शरद पवारांनी लक्ष घातल्यानंतर आंदोलनकर्ते नेते सत्यजित चव्हाण यांनी पवारांची यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये भेट घेतली. त्यानंतर आता […]

मुंबईतल्या वज्रमूठ सभेत मुस्लिम मावळ्याची हवा; मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे “फिक्स”!!; काढली राष्ट्रवादीची “हवा”!!

प्रतिनिधी मुंबई : मुंबईत शिवसेनेच्या ठाकरे गटाने जमाविलेल्या गर्दीच्या आधारे महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये नरे पार्कवर होत असताना त्या सभेत मुस्लिम […]

पर्यावरणपुरक ई-शिवनेरी एसटी बससेवेला प्रारंभ; बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानही सुरू

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून शिंदे – फडणवीस सरकारने जे अनेक उपक्रम सुरू केले, त्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या दोन उपक्रमांचा आज […]

Uddhav Thakray and Shelar

” उबाठाचा प्रवास ‘ईश्वरनिष्ठांकडून कम्युनिस्टांकडे’ असल्याने भविष्यात…” आशिष शेलारांनी लगावला टोला!

मुंबईतील बीकेसी मैदानात होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभेवरून साधला आहे निशाणा विशेष प्रतिनिधी मुंबई : महाविकास आघाडीकडून सध्या राज्यात विविध ठिकाणी वज्रमूठ सभा घेणे सुरू आहे. […]

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत 317 तालुक्यांमध्ये बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना उपक्रमाचा प्रारंभ

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्यातील ३१७ तालुक्यांच्या ठिकाणी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजना आजपासून सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ […]

मुंबईतल्या आजच्या वज्रमूठ सभेवर राष्ट्रवादीच्या मुख्यमंत्रीपदाच्या महत्त्वाकांक्षांचे सावट!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या दोन शहरांमधल्या वज्रमूठ सभा पार पडल्यानंतर आज 1 मे महाराष्ट्र दिन मुंबईत तिसरी वज्रमूठ सभा होत […]

263 कोटी रुपयांच्या कथित ‘स्ट्रीट फर्निचर घोटाळा’प्रकरणी आदित्य ठाकरे यांचा बीएमसीला सवाल

प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेचे (UBT) आमदार आदित्य ठाकरे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे (BMC) आयुक्त आणि प्रशासक इक्बाल सिंग चहल यांना पत्र लिहून ‘स्ट्रीट फर्निचर’ खरेदीत 263 […]

भिवंडीतील कोसळलेल्या इमारतीचा मालकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

प्रतिनिधी मुंबई : भिवंडीतल्या वळपाडा परिसरात रविवारी 3 मजली इमारत कोसळून मोठा अपघात झाला. त्यामध्ये आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 22 जणांपैकी […]

राष्ट्रवादी सोडून बाकीच्या पक्षांचे नेते मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा जाहीर का करत नाहीत??

विशेष प्रतिनिधी मुंबई : दक्षिण आणि पश्चिम महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेस मधून मुख्यमंत्री पदाच्या पुड्या सुटल्या असल्या तरी, बाकी कुठल्याच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपल्या महत्त्वाकांक्षा जाहीर […]

राष्ट्रवादीच्या दाव्यानंतर मुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडीत मतभेदाची ठिणगी!!

प्रतिनिधी मुंबई : कृषी उत्पन्न बाजार समिती समित्यांच्या निवडणुकांमध्ये मोठे यश मिळाल्याचा दावा करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री पदावर दावा ठोकल्यानंतर […]

जयंत पाटलांनी केला राष्ट्रवादीचा मुख्यमंत्रीपदावर दावा; मुख्यमंत्रीपद सोडा, विरोधी पक्ष नेतेपद पण जाईल, बच्चू कडूंनी उडवली गटबाजी वरून खिल्ली!!

प्रतिनिधी मुंबई : कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला फार मोठे यश मिळाल्याचा दावा करत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी थेट राष्ट्रवादीचा मुख्यमंत्रीपदावर दावा सांगितला […]

ठाकरे – भाजप एकमेकांचे कपडे फाडण्यात मग्न; आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागाद्वारे पवार नवा डाव खेळण्यास सज्ज!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात एकीकडे ठाकरे आणि भाजप एकमेकांचे कपडे फाडण्यात मग्न असताना दुसरीकडे आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद […]

बारसूमध्ये पवारांचे पुन्हा “लक्ष”; जितेंद्र आव्हाड यांच्या मध्यस्थीने सत्यजित चव्हाण शरद पवारांच्या भेटीला

प्रतिनिधी मुंबई : बारसू रिफायनरी प्रकल्पाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांनी काही अटींसह पाठिंबा दिला असल्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी पुन्हा बारसू विषयात “लक्ष” घातले […]

बाजार समित्यांच्या सुतावरून विधानसभेचा स्वर्ग; नेत्यांपेक्षा, मराठी माध्यमांचा उत्साह!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील बाजार समित्यांच्या निवडणुकीतील विजयाच्या सुतावरून महाराष्ट्रातले राजकीय नेते नव्हे, तर मराठी प्रसार माध्यमेच स्वर्ग गाठण्यात जास्त उतावीळ असल्याचे दिसत आहे!! […]

शिवराज्याभिषेक @ 350 : स्वराज्याची राजधानी रायगडावर 1, 2 जूनला महाराष्ट्र सरकारचा भव्य सोहळा

सोहळ्या निमित्त सर्व जिल्ह्यांमध्ये वर्षभर विविध उपक्रम आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय केंद्र करणार प्रतिनिधी मुंबई : ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला दि. १ व २ […]

Keshav Upadye and Sanjay Raut

‘’…यालाच दंश करणे, दुष्टपणा करणे असे म्हणतात’’ केशव उपाध्येंचे संजय राऊतांनी भाजपावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर!

संजय राऊतांनी सामनाच्या अग्रलेखातून आज भाजपा व पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करताना, […]

राज्य शासनामार्फत रायगडावर ३५०वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार; मुख्यमंत्र्यांनी घेतला नियोजनाचा आढावा!

  राज्यात वर्षभर प्रत्येक जिल्ह्यात सांस्कृतिक कार्यक्रम, पोवाडे, शाहिरी स्पर्धा, महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांवर शिववंदना, जाणता राजा महानाट्याचे प्रयोग आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन विशेष प्रतिनिधी मुंबई […]

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शिर्डीतील साईबाबा संस्थान ट्रस्टमधील नाणे संकट केले दूर

आरबीआयाने समस्येवर तोडगा काढल्याने साईबाबा संस्थान आणि शिर्डीतील बँकांना दिलासा मिळाला आहे. विशेष प्रतिनिधी नाशिक : शिर्डी साई मंदिरातील दानपेटीत जमा होणाऱ्या भरमसाठ नाण्यांच्या प्रश्नावार […]

मुंबई मेट्रोतून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच विद्यार्थ्यांना 25 % सवलतीत प्रवास!!

प्रतिनिधी मुंबई : मुंबई मेट्रोमधून आता ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे. १ मे, महाराष्ट्र दिनापासून २५ % सवलत त्यांना […]

‘’क्रूरकर्मा आफताबचा धर्म लपवून, कोणाचं कोंबडं झाकण्याचा प्रयत्न करताय?’’ निरंजन डावखरेंचा जितेंद्र आव्हाडांवर पलटवार!

‘’माझी पत्नी मुस्लीम असली, तरी ती … ’’ असंही निरंजन डावखरेंनी म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई :  लव्ह जिहाद धर्मांतर आणि लँड जिहादविरोधी कायदा पूर्ण […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात