आपला महाराष्ट्र

काल फक्त 9 मंत्री भेटले, आज अजितनिष्ठ गटाचे आमदार पवारांच्या भेटीला; पवारांच्या विश्वासार्हतेवरचे प्रश्नचिन्ह अधिक गडद!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस मधले अजितनिष्ठ गटाचे 9 मंत्री काल यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये जाऊन शरद पवारांना भेटले. प्रफुल्ल पटेल यांनी तर पवारांना […]

विरोधी ऐक्याच्या बैठकीला पवार गैरहजर, उद्धव ठाकरे नाराज; संजय राऊत उतरले पवारांच्या समर्थनात!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर आपले राजकीय महत्त्व घटल्याचे पाहून शरद पवारांनी बंगलोर मधल्या विरोधी ऐक्याच्या बैठकीला दांडी मारली त्याविषयी महाराष्ट्रात वेगवेगळ्या बातम्या व्हायरल […]

दुटप्पी : विधिमंडळात विरोधकांच्या आंदोलनाला शरदनिष्ठ आमदारांची दांडी; विधानसभेत मुश्रीफांच्या शेजारी जयंत पाटलांची खुर्ची!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दुटप्पी राजकीय भूमिका उघड झाली. प्रत्यक्षात अधिवेशन सुरू होण्याआधी काँग्रेस […]

राष्ट्रवादीतील फुटीने विरोधी ऐक्याच्या भीष्म पितामहांचे राजकीय महत्त्व घटले; पवारांनी बंगलोरच्या बैठकीला जाणे टाळले!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच फूट पडली. त्यामुळे विरोधी ऐक्याचे भीष्म पितामह मानले गेलेल्या शरद पवारांचे राजकीय महत्त्व घटले. त्यामुळे स्वतः पवारच बेंगलोरच्या बैठकीपासून […]

महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन आजपासून; राष्ट्रवादीच्या आमदारांनी मागितली बैठकीची ही व्यवस्था

वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून मुंबईत सुरू होत आहे. नरिमन पॉइंट येथील विधान भवन संकुलात सोमवार (17 जुलै) ते 4 ऑगस्ट या […]

कोणाचा व्हिप कोणाला लागू??; विधिमंडळ अधिवेशनात राष्ट्रवादीच्या आमदारांची शरदनिष्ठ विरुद्ध अजितनिष्ठ परीक्षा!!

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची शरदनिष्ठ विरुद्ध अजितनिष्ठ अशी परीक्षा आज पासून सुरू होणार आहे. Whose whip applies to whom ajit […]

शैक्षणिक दर्जा घसरला पण तो महाविकास आघाडीच्या काळात; फडणवीसांचे पवारांच्या पत्रावर प्रत्युत्तर

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील सत्ता गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर शरद पवारांना महाराष्ट्राचा शैक्षणिक दर्जा घसरल्याची चिंता लागून राहिली. त्यांनी या चिंतेविषयीचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

पवार नमस्कार करत फिरायला सुरुवात करण्याआधी राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांनी त्यांना नमस्कार घातला, मग कोणाची राष्ट्रवादी राहील उभी??

शरद पवार नुसते महाराष्ट्रात नमस्कार करत फिरले तरी राष्ट्रवादी पुन्हा उभी राहील, असे आत्मविश्वासी वक्तव्य काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केल्यानंतर राष्ट्रवादीतल्या शरदनिष्ठ गटाचे नेते […]

पवारांची डबल गेम : विधिमंडळ राष्ट्रवादी पक्षात फूट न दाखवता काँग्रेसला विरोधी पक्ष नेतेपदापासून वंचित ठेवण्याचा डाव!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांचे बाकीचे नेते आपापसात फूट पडल्याचे बाहेर दाखवत असले तरी प्रत्यक्षात एक वेगळा डाव खेळत […]

राष्ट्रवादी मंत्र्यांच्या “पवार दर्शनाचे” राजकीय इंगित बाहेर; राष्ट्रवादीच्या व्हिपचे गौडबंगाल उद्या उलगडणार!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांनी आज अचानक यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये जाऊन शरद पवारांची भेट घेतली. राष्ट्रवादी एकसंध ठेवण्याची विनंती केली. मात्र या […]

पवारांची डबल गेम पार्ट 2 : प्रफुल्ल पटेल यांचा राष्ट्रवादी ऐक्याचा प्रस्ताव, पण तासभराच्या चर्चेनंतर पवारांचे मौन!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा आणि कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या समावेत अचानक यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये जाऊन शरद पवारांची […]

अजित पवार गटाने अचानक शरद पवारांची भेट घेतल्यावर जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

‘’मला सुप्रिया सुळेंचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की…’’ असंही जयंत पाटील म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी मुंबई :  राज्याच्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत […]

पवारांची डबल गेम : अजितदादा, प्रफुल्ल पटेलांसह राष्ट्रवादीचे 9 मंत्री यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये पवारांच्या भेटीला!!

प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या डबल गेमचा पुढचा अंक सुरू झाला आहे. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर प्रतिभाताई पवारांना भेटण्याच्या निमित्ताने अजितदादा […]

‘’राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर…’’ मुख्यंमंत्री शिंदे यांचे विधानं!

शिवसेनेच्यावतीने वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. विशेष प्रतिनिधी मुंबई :  ‘’ नवी मुंबई शहर आणि शिवसेनेचे अनोखे नाते असून […]

‘’याक्षणी सरकारला २१० आमदारांचे पाठबळ असून…’’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा!

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी शिवसैनिकांना सज्ज होण्याचे केले आवाहन. विशेष प्रतिनिधी मुंबई : ‘’राज्य आणि केंद्रातील विकासाने प्रभावित होऊन राष्ट्रवादी काँग्रेसने देखील आपल्याला पाठींबा […]

Ashish Shelar

‘’प्रत्येकवेळी विरोध करणारे “ते” कपाळ करंटे त्यातही शिंकतील’’ आशिष शेलारांचं टीकास्त्र!

“त्यांचे” पब, पार्टी, पेंग्विनवाले स्वार्थाचे मुंबईला उध्दवस्त करणारे राजकारण ओळखा, असंही म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई :  भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने उद्यापासून(१७जुलै) पासून ‘एक […]

सकाळ – साम सर्व्हेत 65 % मतदारांचा भाजपला कौल; मुख्यमंत्री पदाची फडणवीस – ठाकरेंमध्येच स्पर्धा; शिंदे – अजितदादा पिछाडीवर!!

प्रतिनिधी मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर महाराष्ट्रात शिंदे – फडणवीस सरकारमध्ये अजितदादा सामील झाले. यानंतर सकाळ वृत्तसमूह आणि साम वाहिनीने केलेल्या सर्वेक्षणात भाजपला […]

टोमॅटो विकून पुण्याचा शेतकरी बनला कोट्यधीश, एका महिन्यात 13000 क्रेट टोमॅटो विकून कमावले तब्बल 1.5 कोटी

विशेष प्रतिनिधी पुणे : पुण्यातील नारायणगंज येथे राहणारे शेतकरी तुकाराम भागोजी गायकर यांनी एका महिन्यात 13,000 क्रेट टोमॅटो विकून 1.5 कोटी रुपये कमवले आहेत. तुकाराम […]

शरदनिष्ठ विरुद्ध अजितनिष्ठ राष्ट्रवादीच्या संघर्षात काँग्रेसला लाभ; भाजप खालोखाल दुसऱ्या नंबरचा पक्ष!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरदनिष्ठ विरुद्ध अजितनिष्ठ असा राजकीय संघर्ष रंगत असताना त्याचा मोठा लाभ काँग्रेसला होताना दिसत आहे. काँग्रेसने या संघर्षाचा फायदा […]

नाशिक मध्ये मुलींसाठी सैनिकी भरतीपूर्व प्रशिक्षणाची सुवर्णसंधी; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संस्थेचे उद्घाटन

प्रतिनिधी नाशिक : नाशिक येथे मुलींसाठी सैनिकी भरतीपूर्व प्रशिक्षण संस्थेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला उपस्थित राहून […]

आता लॉटरी पद्धत नाही, तर मागेल त्या शेतकऱ्याला शेततळे आणि ड्रीप सिस्टीम; शिंदे – फडणवीस सरकारचा निर्णय

प्रतिनिधी मुंबई :  महाराष्ट्रातील शिंदे – फडणवीस सरकारने शेतकऱ्यांच्या लाभासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आत्तापर्यंत लॉटरी पद्धतीने शेततळे आणि ड्रीप सिस्टीम यांचे वाटप होत […]

नितीन गडकरी धमकी प्रकरणात मुख्य सूत्रधार अफसर पाशाला अटक

प्रतिनिधी नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर शहरातील कार्यालयात धमक्यांचे फोन करण्याच्या प्रकरणात मुख्य सूत्रधाराला पोलिसांनी अटक केली आहे. बद्रुद्दिन नूर अहमद उर्फ […]

शरदनिष्ठ राष्ट्रवादी वाढीचा 1999 चा फॉर्म्युला; म्हणजे पुन्हा काँग्रेस फुटीचा धोका??

विशेष प्रतिनिधी मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार काल सिल्वर ओक वर भेटून गेल्यानंतर शरदनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसने पक्ष वाढीसाठी 1999 चा फॉर्म्युला पुन्हा राबवण्याचे ठरवले आहे. […]

महायुतीतल्या तिन्ही पक्षांवर अन्याय होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचे अजितदादांसमोर गोड शब्दांत परखड बोल!!

प्रतिनिधी नाशिक : अजित पवारांना सर्वजण दबंग म्हणतात. ते कडक असून, रेटून नेतात असा दावा करतात. पण तसे नाही. ते सर्वांना सोबत घेऊन चालणारे नेते […]

अजितदादांची काल सिल्वर ओकला भेट, आज नाशकात शक्तिप्रदर्शन; काका – पुतण्याचे “गोळा बेरीज” राजकारण!!

नाशिक : उपमुख्यमंत्री अजित पवारांची काल सिल्वर ओकला भेट आणि आज नाशिकमध्ये शक्तिप्रदर्शन त्यातून काका पुतण्यांनी राष्ट्रवादीचे “गोळा बेरीज” राजकारण केल्याचेच दिसून येत आहे. आज […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात