आपला महाराष्ट्र

सभांसाठी महाविकास आघाडीच्या वज्रमुठी; जागा वाटपामध्ये मात्र मतभेदाची ठिणगी!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : कर्नाटक मध्ये काँग्रेसच्या विजयानंतर महाराष्ट्रात खूप वाढलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्रित सभा घेण्यासाठी आवळल्या वज्रमुठी, पण प्रत्यक्ष जागा वाटपात मात्र मतभेदाची […]

सुषमा अंधारे पैसे घेऊन पदे वाटतात म्हणून हाणल्या चापट्या म्हणणाऱ्या अप्पासाहेब जाधवांची ठाकरे गटातून हकालपट्टी!!

प्रतिनिधी बीड :  शिवसेनेच्या ठाकरे गटाचे महाप्रबोधन यात्रा बीडमध्ये पोहोचत असतानाच सुषमा अंधारे मारहाण प्रकरण घडले आणि त्याचा फटका ठाकरे गटालाच बसला. उद्धव ठाकरे यांनी […]

वज्रमुठीच्या प्रमुखांनी वज्रमुठीच्या चेहऱ्याविषयी काय लिहिलय वाचा!!; फडणवीसांचा टोला

प्रतिनिधी पुणे : “वज्रमुठीचे प्रमुख यांनी वज्रमुठीचा चेहरा असलेल्यांबद्दल लिहिलेली 10 वाक्य सांगतो!!, ती लिहिली आहेत, राज्यातील जाणकार नेते शरद पवार यांनी “लोक माझे सांगाती”मध्ये…. […]

हिंदू मंदिरांनी लावली भाविकांना भारतीय सभ्यतेची शिस्त; तोकड्या कपड्यांवर बंदी!!

प्रतिनिधी मुंबई : संदल मिरवणुकीच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वर मंदिरात घुसखोरी करण्याच्या प्रकारानंतर राज्यभरातील हिंदू मंदिरांच्या संस्थानांनी भाविकांना भारतीय सभ्यतेची शिस्त लावली आहे. मंदिर परिसरात पाश्चात्य तोकडे […]

स्वतःच दिलेला राजीनामा, स्वतःच घेतला मागे; पवारांच्या टीआरपी नाटकाचे फडणवीसांनी उसवले धागे!!

प्रतिनिधी पुणे : महाविकास आघाडी किती दिल्ली पडली आहे याची एकापाठोपाठ एक उदाहरणे देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या टीआरपी नाटकाचे आज धागेच उसवून […]

‘कर्नाटक पॅटर्न’ राबवू म्हणणाऱ्या विरोधकांना फडणवीसांचा थेट इशारा, म्हणाले ‘’इथे एकच पॅटर्न चालेल तो म्हणजे…’’

विचाराकरता सरकार सोडलं ते आपल्यासोबत आहेत आणि ज्यांनी सरकारसाठी, खुर्चीसाठी विचार सोडला ती शिल्लक सेना महाविकास आघाडीकडे आहे. विशेष प्रतिनधी पुणे :  ‘’कर्नाटकात आपला पराजय […]

‘’… पण तुमच्या मनात कुठलीही शंका ठेवू नका, कारण पोपट मेला आहे’’ देवेंद्र फडणवीसांचं विधान!

भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंवर साधला आहे निशाणा, जाणून घ्या काय म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी पुणे : भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीची आज पुण्यात बैठक  सुरू  झाली.  […]

पवारांचे “लोक माझे सांगाती” वाचत फडणवीसांनी काढले ठाकरेंचे वाभाडे!!

प्रतिनिधी पुणे : महाविकास आघाडीचा पोपट मेला याच्या पुढचे स्क्रिप्ट आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप प्रदेश कार्यकारणीच्या विस्तारित बैठकीत वाचून दाखवले. त्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी […]

छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचा ३५० वा वर्षपूर्ती महोत्सव संस्मरणीय करू या!!

 भाजपा कार्यकर्त्यांना सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन प्रतिनिधी पुणे : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे आमचा आदर्श आहेत. रयतेसाठी कल्याणकारी राजा म्हणून महाराजांची ख्याती […]

छत्रपती शिवाजी महाराजांना रायगडावर मानवंदना देऊन होणार “हर घर सावरकर” अभियानाची सुरुवात!!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन प्रतिनिधी पुणे : हर घर सावरकर समिती तर्फे “हर घर सावरकर” अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. याची […]

भाकऱ्या फिरवायला सुरुवात; राष्ट्रवादीत महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, मुंबई अध्यक्षांसह संघटनात्मक निवडणुका घेण्याची पवारांची सूचना

प्रतिनिधी मुंबई : निवृत्ती नाट्य घडवून खुंटा हलवून बळकट केल्यानंतर शरद पवारांनी राष्ट्रवादीतल्या भाकऱ्या फिरवायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसला नवा प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्ष […]

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची सावरकर सदनाला भेट; सावरकर कुटुंबियांशी संवाद

प्रतिनिधी मुंबई : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून, गुरुवारी सकाळी त्यांनी दादर येथील सावरकर सदनास भेट दिली. सावरकरांशी संबंधित […]

बैलगाडा शर्यतीवर मूळात बंदी लादली कोणी आणि उठवली कशी??, वाचा तपशील!!

प्रकाश गाडे ‘बैलगाडा शर्यत’ वरील बंदी माननीय सर्वोच्च न्यायालयाने उठवली, सर्व शेतकऱ्यांचं अभिनंदन! पण, ही बंदी उठवण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली, त्यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, […]

त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातले सत्य आणि सेक्युलर नॅरेटिव्हचे कुपथ्य!!

त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात काही मुस्लिम युवकांनी संदलच्या मिरवणुकीच्या निमित्ताने घुसण्याचा प्रयत्न केला आणि राज्यभरात मोठा वाद तयार झाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटने संदर्भात गंभीर […]

पुणे जिल्ह्यात मागील पाच वर्षांत ६० पेक्षा अधिक पर्यटकांचा बुडून मृत्यू!

पुणे ग्रामीण पोलिसांनी जाहीर केलेल्या आकडेवारीवरून गंभीर माहीत आली समोर विशेष प्रतिनिधी पुणे : पुणे जिल्हा हा पर्यटनासाठी, भटकंतीसाठी राज्यभरातील पर्यटकांची पहिली पसंती आहे. पुणे […]

राज्यात 15 जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा अलर्ट, पैकी दहा जिल्हे एकट्या विदर्भातील

प्रतिनिधी मुंबई : अवकाळी पावसामुळे उन्हाळ्याच्या तापमानात चढ-उतार होत असले तरी, महाराष्ट्राला उष्णतेच्या लाटेचा धोका आहे. 2016 पूर्वी विदर्भातील सात जिल्हे उष्णतेची लाट प्रवण होते. तथापि, […]

SANJAY RAUT

संजय राऊतांच्या अडचणी वाढ होण्याची चिन्ह! राज्यसभेच्या विशेषाधिकार समितीकडे गेलं ‘हे’ प्रकरण

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी संजय राऊत यांना विशेषाधिकार भंगाची नोटीस दिली होती. विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध विशेषाधिकार भंगाचे […]

जलयुक्त शिवार 2.0 : गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार कामांना गती द्या; मुख्यमंत्र्यांच्या सूचना

प्रतिनिधी मुंबई : पावसाळा सुरू होण्यास आता खूप कमी वेळ उरला आहे. त्यामुळे धरणे, नदी, नाले आदी पाणी साठविण्याच्या ठिकाणी असलेला गाळ काढून त्यांची क्षमता […]

शेवगाव दंगलीत विशिष्ट समूदायाकडून अल्पवयीन मुलांचा वापर; सुजय विखे पाटलांचे परखड वक्तव्य

प्रतिनिधी नगर : शेवगावमध्ये १४ मे रोजी मध्यरात्री छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीत दोन गटात जोरदार दगडफेक झाली. यावेळी जाळपोळ देखील करण्यात आली.Use of […]

तोंडी आघाडीची भाषा पक्ष मजबुतीसाठी ठाकरे गट – राष्ट्रवादीच्या स्वतंत्र बैठका!!

प्रतिनिधी मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयानंतर महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी सिल्वर ओक या निवासस्थानी आघाडीच्या […]

‘हनी ट्रॅप’मध्ये अडकलेल्या डीआरडीओच्या शास्त्रज्ञाची होणार पॉलिग्राफ चाचणी, एटीएसने कोर्टाकडे मागितली परवानगी

प्रतिनिधी पुणे : महाराष्ट्र एटीएसने मंगळवारी पुण्यातील सत्र न्यायालयात डीआरडीओचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांची पॉलीग्राफ चाचणी करण्याची परवानगी मागितला आहे. प्रदीप कुरुलकर यांना पाकिस्तानी इंटेलिजेंस […]

अमेरिकन शिष्टमंडळाने राजदूत एरिक गारसेट्टींच्या नेतृत्वात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेतली भेट

अमेरिकेसोबत महाराष्ट्राचे वाणिज्यिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन विशेष प्रतिनिधी मुंबई : अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गारसेट्टी यांच्या नेतृत्वाखालील […]

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले यांची निवड

रंगकर्मी नाट्य पॅनलचा दणदणीत विजय   विशेष प्रतिनिधी मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषददेच्या वतीने नुकतीचं निवडणूक घेण्यात आली होती.. त्या निवडणुकीचा निकाल आज […]

शिंदे – फडणवीस सरकार जाणार की राहणार??; अजितदादा – जयंत पाटलांमध्ये मतभेद; राष्ट्रवादीत विसंवाद!!

प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा विषय मार्गी लागल्यानंतर महाराष्ट्रातले शिंदे – फडणवीस सरकार जाणार की राहणार??, या विषयावर शिंदे […]

विश्वासघात आणि माघार ही आमच्या घराण्याची परंपरा नाही; उदयनराजेंचा पवारांना टोला

प्रतिनिधी सातारा : सातारा जिल्ह्याच्या लोकसभा खासदारकीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विद्यमान राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांच्यात राजकीय जुगलबंदी जुंपली आहे. भाजपने उदयनराजेंना […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात