आपला महाराष्ट्र

शिवसेनेच्या मशाल गीतातल्या “हिंदू” आणि “जय भवानी” शब्दांवर निवडणूक आयोगाचा आक्षेप, शिवसेनेला नोटीस; उद्धव ठाकरे संतप्त!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेच्या मशाल गीतातील “हिंदू” आणि “जय भवानी” या शब्दांवर निवडणूक आयोगाने आक्षेप घेऊन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला नोटीस पाठवली आहे. मशाल […]

Stormy rains hit Marathwada; 2 victims in Latur

मराठवाड्याला वादळी पावसाचा फटका; लातूरमध्ये 2 बळी; पुढचे 3 दिवस पावसाची शक्यता

विशेष प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, लातूर व धाराशिव जिल्ह्याला शनिवारी सायंकाळी वादळी पावसाचा तडाखा बसला. लातूरला दुपारी ३ ते सायंकाळी ५ या […]

पावसानंतर पवारांना आता अश्रूंचा आधार; अजितदादांनी केला पलटवार!!

विशेष प्रतिनिधी बारामती : बारामतीतल्या काका विरुद्ध पुतण्या अर्थात नणंद भावजय या लढ्यात पवार काका पुतणे अक्षरशः बारामती मतदारसंघ पायाला भिंगरी लावून पिंजून काढत आहेत […]

संभाजी नगरात शिंदेंनी उतरवले भुमरे; पण नाशिकचे उमेदवार अजून लटकवले!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : छत्रपती संभाजीनगर अर्थात अजूनही औरंगाबाद नाव असलेल्या लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने हो – नाही करताना अखेर राज्याचे मंत्री […]

कर्नाटकाती ‘लव्ह जिहाद’ प्रकरणावरून विनोद तावडेंची कर्नाटक सरकावर टीका

‘वोटबैंक की सुरक्षा भारी, महिलाओं की सुरक्षा हारी’असा काँग्रेसचा नारा आहे, असंही म्हणाले आहेत. Vinod Tawdes criticism of the Karnataka Government over the ‘Love Jihad’ […]

बारामतीतले कारखाने, विकास यांचे श्रेय एकट्या पवारांनी लाटले, मग आम्ही काय *??; म्हणत अजितदादांनी वाभाडे काढले!!

विशेष प्रतिनिधी बारामती :  बारामतीतले कारखाने विकास यांचे श्रेय एकट्या पवारांनी लाटले मग आम्ही काय नुसते ** बसलो काय असा खडा सवाल करत अजितदादांनी पुरते […]

Uddhav thackeray PM, nana patole targets Sanjay and sharad pawar

राऊत म्हणाले, ठाकरेंच्या पंतप्रधान पदाला पवारांचा पाठिंबा; नाना म्हणाले, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजपने 430 जास्त उमेदवार जाहीर केले, पण काँग्रेस आणि त्यांच्या आघाडीतल्या घटक पक्षांची मजल 300 उमेदवारापर्यंत पोहोचली नाही, तरी […]

बारामतीतून निवडून कोणत्याही पवार येवोत; घरच्या किंवा बाहेरच्या, पण बारामती उरणार नाही “पवार सेंट्रिक”!!

नाशिक : बारामतीतून निवडून कोणत्याही पवार येवोत, घरच्या की बाहेरच्या येवोत, पण बारामती उरणार नाही पवार सेंट्रिक!!, हे खरे 2024 च्या बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचे […]

देशातल्या पहिल्या नंबरच्या उद्योगपतीच्या घरी अमित शाहांबरोबर 5 – 6 बैठका होऊनही पवारांनीच शब्द फिरवला; अजितदादांचाही गौप्यस्फोट!!

विशेष प्रतिनिधी पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार हे “चाणक्य” असल्याचा डांगोरा मराठी माध्यमे कितीही पिटत असली तरी, प्रत्यक्षात शरद पवार शब्द फिरवण्यात किती आणि […]

सून म्हणतात बाहेरची, पण पवारांना आता “चिंता” बालक रामाशेजारी सीतामाई नसल्याची!!

विशेष प्रतिनिधी पुणे : सून म्हणतात बाहेरची पण शरद पवारांना आता चिंता बालक रामाशेजारी नसलेल्या सीतामाईची!!, ही वस्तुस्थिती आज खुद्द शरद पवारांच्याच वक्तव्यातून समोर आली. […]

नटी, नाची, डान्सर, दिल्लीचा दरबार; हा लोकशाही निवडणुकांचा खेळ की सरंजामी अजब कारभार??

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत नटी, नाची, डान्सर, दिल्लीचा दरबार या शब्दांचे खेळ चालू असल्याने हा लोकशाहीतला निवडणुकांचा खेळ आहे की […]

Maharashtra speaker Rahul Narwekar creates stir in BJP, says he’s in don Arun Gawli’s gang now

राहुल नार्वेकर निघालेत बाळासाहेब ठाकरेंची कॉपी मारायला; डॅडींच्या गॅंग मध्ये शिरून भाजपशी “खेळायला”!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर निघालेत बाळासाहेब ठाकरेंची कॉपी मारायला; डॅडींच्या गॅंग मध्ये शिरून भाजपशी “खेळायला”!!, असे चित्र खुद्द राहुल नार्वेकरांच्या एका […]

बटन दाबा कचाकचा, चौकशीला सामोरे जा पटापटा!!; अजितदादांना वक्तव्य भोवले

विशेष प्रतिनिधी मुंबई : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या हाय प्रोफाईल लढतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मतदारांना आश्वासन देताना एक वादग्रस्त विधान केले होते. तुम्ही घड्याळ चिन्हासमोरचे बटन […]

ती नाची, डांसर, बबली…. नवनीत राणांवर टीका करताना खासदार संजय राऊतांची जीभ घसरली; आक्षेपार्ह शब्दांचा वापर

विशेष प्रतिनिधी अमरावती : अमरावती लोकसभा मतदार संघामध्ये वानखेडे यांची लढाई एका ‘नाची’सोबत असल्याची टीका उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. अमरावती […]

सुनेत्राताई पवार बारामतीकरांच्या मना-मनातील सुनबाई – देवेंद्र फडणवीस

‘ही लढाई सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी देखील नाही’ असंही फडणवीस म्हणाले आहेत. Devendra Fadnavis believes that Sunetra Pawar will win from Baramati Lok […]

‘ज्यांना लेकीत आणि सुनेत अंतर वाटते त्यांना..’ ; एकनाथ शिंदेंचा शरद पवारांवर निशाणा!

महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आला. विशेष प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांचा […]

बारामतीतून वाजवायला तुतारी; सुप्रिया सुळे यांना आता आठवले राम कृष्ण हरी!!

विशेष प्रतिनिधी पुणे : घड्याळ चिन्ह गेले, तुतारी चिन्ह आले त्यामुळे बारामतीतून वाजवायला तुतारी, सुप्रिया सुळे यांना आता आठवले राम कृष्ण हरी!!, असे म्हणायची वेळ […]

सुनेत्रा पवारांसाठी आणणार लीड कुठून किती??; अजितदादांनी जाहीरपणे सांगितली रणनीती!!

विशेष प्रतिनिधी पुणे :  बारामती लोकसभा मतदारसंघातील लढाई काका विरुद्ध पुतण्या नणंद विरुद्ध भावजय अशी असली, तरी ती पवारांच्या चाणक्यगिरीची माध्यम निर्मित प्रतिमा विरुद्ध अजित […]

सुळे, कोल्हे, धंगेकरांचे अर्ज भरण्याचे शक्तीप्रदर्शन की कोपरा सभा??; बड्यांच्या हजेरीनंतरही सभेत गर्दीची वानवा!!

विशेष प्रतिनिधी पुणे : सुनेत्रा पवार, मुरलीधर मोहोळ आणि शिवाजीराव आढळराव पाटील या महायुतीच्या तीन उमेदवारांच्या अर्ज भरण्याच्या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र […]

पवारांच्या घरातील कुठली सासू निवडणुकीच्या रिंगणात उतरली??; निवडणूक रिंगणात उतरलेल्या पवारांच्या मुलीचा सवाल!!

विशेष प्रतिनिधी पुणे : बारामतीत रंगलेल्या काका विरुद्ध पुतण्या आणि नणंद विरुद्ध भावजय या लढाईला खासदार सुप्रिया सुळे यांनी वैचारिक लढाईची डूब देण्याचा प्रयत्न चालवला […]

रत्नागिरी सिंधुदुर्गातून हेवीवेट नारायण राणे लोकसभेच्या मैदानात; कोकणातला शिवसेनेचा बालेकिल्ला ढासळण्याचा मनसूबा!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून अखेर भाजपने हेवीवेट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना लोकसभेच्या मैदानात उतरवले. भाजपच्या मुख्यालयातून जारी करण्यात आलेल्या […]

Hearing on Maratha reservation in Bombay High Court

मराठा आरक्षणावर मुंबई हायकोर्टात सुनावणी, आरक्षणास स्थगिती नाही, पुढील सुनावणी 13 जूनला

वृत्तसंस्था मुंबई : SEBC प्रवर्गाअंतर्गत मराठा आरक्षणप्रकरणी जनहित याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. याचीकाकर्त्यांनी मराठा समाजाला SEBC प्रवर्गातून शिक्षण व नोकरीसाठी देण्यात आलेले आरक्षणाची घटनात्मक […]

Ajit pawar targets sharad pawar over his strictures sunetra is pawar but came from outside!!

सून घरी येऊन 40 वर्षे झाली, तरीही परकी मानली; वडीलधारे बोलल्यावर तळपायाची आग मस्तकी गेली!!

विशेष प्रतिनिधी पुणे : सून घरी येऊन 40 वर्षे झाली, तरीही परकी मानली; वडीलधारे बोलल्यावर तळपायाची आग मस्तकी गेली!! Ajit pawar targets sharad pawar over […]

Hemant Godse should be nominated or Chhagan Bhujbal should be fielded again

नाशकातल्या सस्पेन्स दरम्यान आधीचे उघड आणि सध्याचे छुपे प्रतिस्पर्धी एकत्र रामचरणी!!

विशेष प्रतिनिधी नाशिक : नाशकातल्या सस्पेन्स दरम्यान आधीचे उघड आणि सध्याचे छुपे प्रतिस्पर्धी आज रामनवमीनिमित्त एकत्र रामचरणी आले. महायुतीचे बहुतांश उमेदवार जाहीर झाले असताना नाशिक […]

300 आकड्याचे ध्येय तोकडे, प्रचार सगळा नकारात्मक; ठाकरे + पवार + गांधींची नुसतीच आदळआपट!!

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीसाठी अब की बार 400 पार ही घोषणा देऊन झाल्यानंतर काँग्रेस प्रणित “इंडिया” आघाडीतल्या नेत्यांनी सुरुवातीला आपला पर्यायी आकडा […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात