माहिती जगाची

WhatsAppDown; ट्रोलर्स अप!; युजर्सची भन्नाट मीम्स

प्रतिनिधी नवी दिल्ली : जगभरातील युजरचे लाडके मेसेजिंग ॲप व्हॉट्सअ‍ॅप हा जगभरातील सेवा तब्बल दोन तास बंद असल्यामुळे नेटकऱ्यांनी व्हॉट्सअ‍ॅपला चांगलेच ट्रोल केले आहे. WhatsAppDown; […]

ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान बनल्यानंतर पाकिस्तान्यांना आठवले सुनक कुटुंबीयांचे मूळ गाव!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतावर गुलामी लादणाऱ्या ब्रिटनमध्ये ऋषी सुनक हे पहिले भारतीय वंशाचे पंतप्रधान बनताच पाकिस्तान्यांना सुनक कुटुंबीयांचे पाकिस्तानातील मूळ गाव आठवले!! After […]

भारतावर गुलामी लादणाऱ्या ब्रिटनमध्ये भारतीय वंशाचा पंतप्रधान; दादाभाई नौरोजी ते ऋषी सूनक; एका शतकाचा प्रवास

विशेष प्रतिनिधी आज लक्ष्मीपूजन गेल्या एक हजार वर्षांच्या भारतीय इतिहासात एक महत्त्वपूर्ण घटना आज घडली. मूळ भारतीय वंशाचे नेते ऋषी सूनक हे ब्रिटनचे पंतप्रधान बनले […]

चीनमध्ये जिनपिंग हुकूमशाहीच्या पंजाची पकड घट्ट ; काँग्रेस मधून माजी राष्ट्रपतींना हाकलले, पंतप्रधान काढून टाकले

वृत्तसंस्था बीजिंग : चीनमध्ये राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी हुकूमशाहीचा पंजा घट्ट आवळला असून माझी राष्ट्रपती हो जिंताओ यांची चिनी कम्युनिस्ट पार्टीच्या बैठकीतून अक्षरशः हकालपट्टी करण्यात […]

ब्रिटनचे सरकार पुन्हा कोसळले; लिझ ट्रस ठरल्या सव्वा महिन्यापुरत्या पंतप्रधान

वृत्तसंस्था लंडन : ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्या अवघ्या सव्वा महिन्यापुरत्या पंतप्रधान ठरले आहेत. पंतप्रधान पद स्वीकारल्यापासून 45 […]

रशिया – युक्रेन युद्ध भडकण्याचा धोका; भारतीयांना लवकर युक्रेन सोडायचा सल्ला; दूतावासाची सूचना जारी

वृत्तसंस्था नवी दिल्ली :  रशिया – युक्रेन युद्धाची तीव्रता वाढण्याची शक्यता असून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मार्शल लॉ डॉक्युमेंट वर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे […]

दाऊद – हाफिज सईदला भारताच्या ताब्यात कधी देणार? पाकिस्तानी अधिकाऱ्याची बोलती बंद प्रतिनिधी

प्रतिनिधी नवी दिल्ली : इंटरपोलची ९० वी महासभा यंदा भारतात होत आहे. यात १९५ देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेच. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने या […]

शी जिनपिंग यांच्या भाषणात चीनच्या मेक ओव्हर वर भर; चीनला जगाला सांगायचीय चिनी सभ्यतेची गोष्ट!!

वृत्तसंस्था बीजिंग : चिनी कम्युनिस्ट पक्षाची सर्वोच्च बैठक अर्थात चायनीज काँग्रेस सध्या सुरू आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भाषणात हॉंगकॉंग, तैवान हे नेहमीचे विषय […]

पुतीन यांचा अमेरिकेला इशारा : रशियन सैन्याशी नाटो भिडले, तर जागतिक विध्वंस होईल

वृत्तसंस्था मॉस्को : क्रिमिया ब्रिज हल्ल्यानंतर युक्रेनला धडा शिकवणारे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पुन्हा एकदा ‘जागतिक विध्वंसा’चा इशारा दिला आहे. जर नाटो सैन्याने रशियन […]

पाकिस्तान दिशा भरकटलेला घातक देश; f16 विमानांची मदत केल्यानंतर जो बायडेन यांचे शरसंधान

वृत्तसंस्था वॉशिंग्टन : पाकिस्तान हा अण्वस्त्र सज्ज पण दिशा भरकटलेला एक घातक देश आहे, अशा शब्दांमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी साधले आहे. पण हे […]

तुर्कीतील कोळसा खाणीत मोठा स्फोट : 22 जण ठार, अनेक जण अडकल्याची भीती, बचाव कार्य सुरू

वृत्तसंस्था अंकारा : उत्तर तुर्कीतील कोळसा खाणीत स्फोट झाल्याची बातमी समोर आली आहे. या स्फोटात 22 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. यामध्ये डझनभर लोक जखमी […]

चीनच्या पाच जिल्ह्यांमध्ये पुन्हा लॉकडाऊन : तीन महिन्यांत आढळले सर्वाधिक कोविड रुग्ण; कम्युनिटी स्प्रेडची भीती

वृत्तसंस्था बीजिंग : चीनचे आर्थिक केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शांघायमध्ये कोविड रुग्ण वाढल्यानंतर शाळा-कॉलेज आणि इतर संस्था बंद करण्यात आल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बुधवारी शांघायमध्ये […]

अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये गोळीबार, 5 जणांचा मृत्यू : मृतांमध्ये पोलिस अधिकाऱ्यांचाही समावेश; आठवड्यातील दुसरी घटना

वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेत गोळीबाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. नॉर्थ कॅरोलिनाच्या रॅले येथे गुरुवारी रात्री गोळीबाराची घटना घडली. या हल्ल्यात एका ऑफ ड्युटी पोलीस […]

पाकिस्तानी अर्थमंत्र्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की : वॉशिंग्टनमध्ये घेराव घालत चोर-चोरच्या घोषणा; वर्ल्ड बँकेच्या बैठकीसाठी गेले होते

वृत्तसंस्था वॉशिंग्टन : वॉशिंग्टन विमानतळावर गुरुवारी पाकिस्तानचे अर्थमंत्री इशहाक डार यांना काही लोकांनी घेराव घालत चोर-चोर अशा घोषणा दिल्या. डार हे वर्ल्ड बँकेच्या बैठकीत सहभाग […]

UNGA मध्ये रशियाविरोधात निषेधाचा ठराव मंजूर : 143 देशांचा युक्रेनच्या 4 भागांवर रशियाच्या कब्जाला विरोध, भारत मतदानापासून दूर

वृत्तसंस्था नवी दिल्ली : युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने (UNGA) बुधवारी चार युक्रेनियन प्रदेशांवर रशियाच्या ताब्याचा निषेध करणारा ठराव मंजूर केला. एकूण 143 देशांनी ठरावाच्या बाजूने […]

रशिया युक्रेन युद्धादरम्यान युरोपीय देशांना अणुहल्ल्याचा धोका : अमेरिका विकत घेतेय रेडिएशन कमी करणार्‍या कॅप्सूल

वृत्तसंस्था वॉशिंग्टन : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध संपण्याचे नाव घेत नाही आहे. रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्यांमुळे आता जग पुन्हा एकदा महायुद्ध आणि अण्वस्त्र हल्ल्याच्या […]

अमेरिकेत पहिल्या हिंदू महिला खासदार तुलसी गबार्ड यांनी सोडला बायडेन यांचा पक्ष, सरकारवर केले गंभीर आरोप

वृत्तसंस्था वॉशिंग्टन : पहिल्या हिंदू अमेरिकन खासदार तुलसी गबार्ड यांनी मंगळवारी आपल्या पक्षाचा राजीनामा दिला. त्यांनी सत्ताधारी डेमोक्रॅटिक पक्ष सोडत असल्याची घोषणा केली आणि पक्षाला […]

मंदीच्या उंबरठ्यावर अमेरिका : दरमहा १.७५ लाख लोक होणार बेरोजगार, जाणून घ्या भारतावर काय होणार परिणाम?

प्रतिनिधी नवी दिल्ली : जगभर मंदीचा धोका आहे आणि अमेरिकेवर याचा सर्वात जास्त परिणाम दिसत आहे. 40 वर्षांच्या उच्चांकावर असलेली महागाई, व्याजदरात सातत्याने होणारी वाढ […]

मार्क झुकरबर्ग यांचा सोशल मीडिया जाएंट Meta रशियात दहशतवादी म्हणून घोषित

वृत्तसंस्था मॉस्को : मार्क झुकरबर्ग यांचा सोशल मीडिया जाएंट Meta मेटा रशियात दहशतवादी म्हणून जाहीर झाला आहे रशिया – युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियातील व्लादिमीर पुतीन […]

रशियन सैन्याला बेलारूसला देणार साथ : रशिया-बेलारूस युक्रेनला घेरणार, युरोपमध्ये महायुद्धाचा धोका; नाटोने म्हटले- आम्ही तयार!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : 10 ऑक्टोबर रोजी रशियाने युक्रेनची राजधानी कीवसह 10 शहरांवर क्षेपणास्त्र हल्ला केला होता. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर आणखी हल्ले […]

युक्रेनमध्ये हवाई हल्ल्याचा अलर्ट जारी : रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात 13 ठार, 89 जखमी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : 24 फेब्रुवारीपासून युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरू आहे. रशियन हल्ल्यांमुळे अनेक युक्रेनियन शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. वृत्तसंस्थेनुसार, रशियन सैन्याने रविवारी युक्रेनमधील […]

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांची मोठी घोषणा : गांजा बाळगणे आणि त्याच्या वापरासाठी तुरुंगवास होणार नाही, म्हणाले- दोषींनाही सोडू

वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी गांजा ठेवण्याबाबत आणि वापरण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी देशाला एक व्हिडिओ संदेश जारी केला आणि घोषित केले […]

अमेरिकेची दुटप्पी भूमिका : नागरिकांना पाक भेट टाळण्याची सूचना; पण राजदूताची मात्र पाकव्याप्त काश्मीरमध्ये पार्टी

वृत्तसंस्था वॉशिंग्टन : आंतरराष्ट्रीय संबंधांबाबत अमेरिकेची दुटप्पी भूमिका पुन्हा एकदा समोर आली आहे. एकीकडे अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या नागरिकांना पाकिस्तान भेटी संदर्भात सावधानतेची सूचना दिली […]

Nobel Prize 2022 : फ्रेंच लेखिका अ‍ॅनी अर्नो Annie Ernaux यांना साहित्यातील नोबेल जाहीर

वृत्तसंस्था पॅरिस : जगभरात प्रतिष्ठेचा समजला जाणारा साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार फ्रेंच लेखिका अ‍ॅनी अर्नो Annie Ernaux यांना जाहीर करण्यात आला आहे. अ‍ॅनी अर्नो यांनी […]

उत्तर कोरियाने जपानच्या दिशेने डागले बॅलेस्टिक क्षेपणास्त्र : 10 दिवसांत 5वी क्षेपणास्त्र चाचणी

वृत्तसंस्था टोकियो : उत्तर कोरियाने मंगळवारी जपानच्या दिशेने बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागले. दक्षिण कोरियाच्या जॉइंट चीफ ऑफ स्टाफने ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, उत्तर […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात