माहिती जगाची

इटलीमध्ये आता औपचारीक इंग्रजी संभाषणावर असणार बंदी! नियम मोडल्यास आकारला जाणार मोठा दंड

 पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी आणला आहे एक नवीन कायदा;  देशात कार्यरत असलेल्या कंपन्याही या कायद्याच्या कक्षेत येणार आहेत. विशेष प्रतिनिधी रोम : इटालियन सरकार लवकरच […]

धक्कादायक : ‘एलिझा’ चॅटबॉटसोबत सहा आठवडे बोलल्यानंतर बेल्जियममधील व्यक्तीची अखेर आत्महत्या!

जाणून घ्या नेमकं काय होतं कारण ; आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या पत्नीने आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर केला आहे हत्येचा आरोप विशेष प्रतिनिधी आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे निर्माण होणाऱ्या धोक्याबद्दल जगभरात […]

US Hinduphobia

‘हिंदुफोबिया’चा निषेध करणारा ठराव पारित करणारे जॉर्जिया ठरले पहिले अमेरिकन राज्य

देशाच्या अनेक भागांमध्ये गेल्या काही दशकांमध्ये हिंदू-अमेरिकन लोकांविरुद्ध द्वेषपूर्ण गुन्ह्यांची प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन  : अमेरिकेच्या जॉर्जिया विधानसभेने हिंदूफोबियाचा निषेध करणारा ठराव […]

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फौजदारी खटला, 4 एप्रिलला शरण येणार, म्हणाले- निवडणूक तर लढणारच!

वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फौजदारी खटला दाखल होणार आहे. न्यूयॉर्कमधील मॅनहॅटन ग्रँड ज्युरीने गुरुवारी त्यांच्याविरुद्ध खटला चालवण्याचा निर्णय घेतला. 2016च्या […]

USA new

अमेरिकेने रशियामध्ये राहणाऱ्या अमेरिकन लोकांना तत्काळ देश सोडण्याचे केले आवाहन

रशियामध्ये अमेरिकन पत्रकारस अटक करण्यात आली आहे. विशेष प्रतिनिधी नवी  दिल्ली : अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचे सचिव अँटनी ब्लिंकेन यांनी गुरुवारी रशियामध्ये राहणाऱ्या अमेरिकन नागरिकांना ‘तत्काळ’ […]

black hock

अमेरिकेच्या दोन ब्लॅकहॉक हेलिकॉप्टरचा अपघात, ९ सैनिकांनी गमावला जीव

केंटकीमध्ये नियमित प्रशिक्षण मोहिमेदरम्यान दोन ब्लॅकहॉक हेलिकॉप्टर्सना अपघात झाला. विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन : अमेरिकेतील दोन अत्याधुनिक लढाऊ हेलिकॉप्टर ब्लॅकहॉक हेलिकॉप्टरचा अपघात झाला आहे. हे हेलिकॉप्टर […]

आता जर्मनीही भारताला देऊ लागला सल्ला, राहुल गांधींच्या अपात्रतेवर दिली प्रतिक्रिया

वृत्तसंस्था म्युनिख : राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर जर्मन सरकारने एक निवेदन जारी केले आहे. जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, विरोधी […]

चीनच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी अमेरिकेने वाढवला संरक्षण खर्च, 69 लाख कोटींचे डिफेन्स बजेट सादर

वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड जे. ऑस्टिन यांनी सांगितले की, चीनचे आव्हान पाहता 2024 च्या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात संरक्षणावरील खर्चात वाढ करण्यात आली […]

चीनमध्ये महिलांना हुंडा, सरकार देतेय न घेण्याची शपथ, विवाहेच्छुक वराला द्यावे लागतात 16 लाख रुपये

वृत्तसंस्था बीजिंग : भारतात आपण लग्नासाठी नवरदेवाला हुंडा दिल्याचे प्रकार राजरोस पाहतो. पण शेजारच्या चीनमध्ये याच्या उलट घडतय. या देशातलग्नासाठी वधूला हुंडा द्यावा लागतो. चीनमध्ये […]

अफगाण परराष्ट्र मंत्रालयाबाहेर स्फोट, 6 जण ठार, आत्मघाती हल्ल्याचा संशय, या भागात अनेक देशांचे दूतावास

वृत्तसंस्था काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये परराष्ट्र मंत्रालयाबाहेर सोमवारी मोठा स्फोट झाला. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला, तर 9 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.Explosion […]

अमेरिकी शाळेत गोळीबार, 3 विद्यार्थ्यांसह 6 ठार, हल्ला करणारा माजी विद्यार्थी पोलिसांच्या गोळीबारात ठार

वृत्तसंस्था वॉशिंग्टन : ऑड्रे हेल नावाच्या 28 वर्षीय महिलेने अमेरिकेतील टेनेसी राज्यातील नॅशविले येथील शाळेत गोळीबार केला. गोळी लागल्याने 6 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत […]

US School Shooting : अमेरिकेतील शाळेत गोळीबार, तीन विद्यार्थ्यांसह सात जणांचा मृत्यू

पोलिसांच्या कारवाईत हल्लेखोर तरूण मुलगी ठार विशेष प्रतिनिधी  नवी दिल्ली : अमेरिकेत पुन्हा एकदा गोळीबाराची घटना समोर आली आहे. या घटनेत तीन विद्यार्थ्यांसह  मुलांसह सात […]

Imran Khan and rana

“एकतर इम्रान खान यांची हत्या होईल किंवा…” पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांचे खळबळजनक विधान!

राणा सनाउल्लाह हे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. विशेष दिल्ली लाहोर : पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्ला यांनी माजी पंतप्रधान इम्रान […]

8 वर्षीय मंगोलियन मुलगा होणार तिबेटचा तिसरा धर्मगुरू, दलाई लामा यांनी पूर्ण केले धार्मिक विधी

वृत्तसंस्था धर्मशाला : 87 वर्षीय तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांनी चीनला मोठा धक्का दिला आहे. अमेरिकेत जन्मलेल्या 8 वर्षांच्या मंगोलियन मुलाला त्यांनी तिबेटी बौद्ध धर्माचा […]

Pakistan Economy News: रमजानमध्ये पाकिस्तानात महागाईमुळे सर्वत्र हाहाकार; केळी ५०० रुपये डझन, तर द्राक्षे तब्बल १६०० रुपये किलो

पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडून खूप आशा होत्या, पण… विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : भीषण आर्थिक संकटात अडकलेल्या पाकिस्तानसाठी यावेळी रमजान महिना खूपच कठीण झाला आहे. […]

ईशनिंदा केल्याप्रकरणी पाकिस्तानात फाशीची शिक्षा, कोर्टाने 12 लाखांचा दंडही ठोठावला, व्हॉट्सअॅप ग्रुपवर केला होता मेसेज

वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानमधील दहशतवादविरोधी न्यायालयाने एका मुस्लिम व्यक्तीला व्हॉट्सअॅप ग्रुपवर निंदनीय टिप्पण्या पोस्ट केल्याबद्दल फाशीची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने दोषीला 12 लाख रुपये (1.2 […]

अमेरिकेत चक्रीवादळामुळे 26 जणांचा मृत्यू, गोल्फ बॉलइतक्या मोठा गारा पडल्या, आज पुन्हा वादळ येण्याची शक्यता

वृत्तसंस्था मिसिसिपी : अमेरिकेतील मिसिसिपी येथे शुक्रवारी रात्री उशिरा आलेल्या चक्रीवादळाच्या तडाख्यात 26 जणांचा मृत्यू झाला. या परिसरात मुसळधार पावसात गोल्फच्या चेंडूंएवढ्या मोठ्या गारा पडल्या […]

युक्रेनशी युद्धादरम्यान व्लादिमीर पुतिन यांची मोठी घोषणा- बेलारूसमध्ये अण्वस्त्रे तैनात करणार रशिया

वृत्तसंस्था मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी शेजारील देश बेलारूसशी करार केला आहे. या करारानुसार रशिया जुलैपर्यंत बेलारूसच्या सीमेवर सामरिक अण्वस्त्रे तैनात करेल.During the […]

WATCH : भारताच्या समर्थनार्थ भारतीय-अमेरिकींनी काढली रॅली, एकजुटीतून दिले खलिस्तान्यांना प्रत्युत्तर

वृत्तसंस्था सॅन फ्रान्सिस्को : सॅन फ्रान्सिस्को येथील भारतीय वाणिज्य दूतावासासमोर मोठ्या संख्येने भारतीय-अमेरिकन समुदायाच्या सदस्यांनी शांतता रॅली काढली. या आठवड्याच्या सुरुवातीला फुटीरतावाद्यांनी वाणिज्य दूतावासाबाहेर तोडफोड […]

पाकिस्तानात महागाईने मोडले सर्व विक्रम, महागाई दर 46.65 टक्क्यांवर, 26 वस्तूंच्या किमतीत भरमसाठ वाढ

वृत्तसंस्था इस्लामाबाद : गरीब पाकिस्तानची अवस्था बिकट झाली आहे. या देशात लोकांना अगदी लहान वस्तू खरेदी करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात. 22 मार्च रोजी संपलेल्या […]

उत्तर कोरियाकडून पाण्याखाली आण्विक हल्ला करणाऱ्या ड्रोनची चाचणी

प्योंगयांग (उत्तर कोरिया): उत्तर कोरियाने पाण्याखाली आण्विक हल्ला करण्यास सक्षम ड्रोनची चाचणी केली आहे. वृत्तसंस्था KCNA च्या हवाल्याने अल जझीराने ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे, […]

Pakisatan new

वॉशिंग्टन डीसीच्या प्रेस क्लबमध्ये काश्मीर परिवर्तनाबाबत सुरू असलेल्या चर्चेत पाकिस्तानने घातला गोंधळ; अखेर अधिकाऱ्याला बाहेर हाकललं!

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, पाकिस्तानचा खरा चेहरा पुन्हा एकदा जगासमोर उघड झाला आहे. विशेष प्रतिनिधी अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसीच्या प्रेस क्लबमध्ये काश्मीर […]

आता सुप्रीम कोर्टही इस्रायली पंतप्रधानांना हटवू शकणार नाही : नेतन्याहू यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या खटल्याच्या निकालापूर्वी विधेयक मंजूर, विरोधक म्हणाले- हुकूमशाही

वृत्तसंस्था तेल अवीव : इस्रायलमध्ये गुरुवारी सरकारने नवीन विधेयक मंजूर केले. याअंतर्गत आता सर्वोच्च न्यायालयही पंतप्रधानांना पदावरून हटवू शकणार नाही. पंतप्रधान शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या अयोग्य […]

जगभरात खळबळ उडवणाऱ्या हिंडेनबर्गचा नवा दावा, आणखी एक रिपोर्ट येणार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : आपल्या अहवालांद्वारे शेअर बाजारात खळबळ माजवणाऱ्या हिंडेनबर्ग रिसर्चने आता लवकरच आणखी एक ‘मोठा अहवाल’ आणणार असल्याचे सांगितले आहे. Hindenburg’s new claim, […]

संयुक्त राष्ट्राचा गंभीर इशारा, सावध झाला नाहीत तर भयंकर जलसंकटाशी होईल भारताचा सामना

वृत्तसंस्था नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रसंघाने आपल्या अहवालात धक्कादायक आकडेवारी मांडली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या या अहवालानुसार, 2050 मध्ये जगातील 1.7 ते 2.40 अब्ज शहरी लोकसंख्येला […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात