वृत्तसंस्था
मुंबई : रामायण मालिकेत निषाद राजाची भूमिका करणारे चंद्रकात पंड्या (वय ७२ ) यांचे गुरुवारी निधन झाले. The role of Nishad Raja in the Ramayana series Actor Chandrakant Pandya passes away
रामानंद सागर यांनी रामायण ही मालिकेची निर्मिती केली होती. मालिकेने प्रचंड लोकप्रियता मिळविली होती. या मालिकेत चंद्रकात पंड्या यांनी निषाद राजाची भूमिका केली होती.रामायण मालिकेपूर्वी अनेक चित्रपट त्यांनी केले. त्यामध्ये मजधार, प्यार हो गया, और होते होते प्यार हो गया, या चित्रपटांचा समावेश होता.
ऑक्टोबरच्या सुरुवातीला रामायण मालिकेत रावणाची भूमिका करणारे अरविंद त्रिवेदी यांचे निधन झाले होते. त्यानंतर आता निषाद राजाची भूमिका करणारे चंद्रकात पंड्या यांचे निधन झाले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App