गुलाबराव पाटील यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.Narayan Rane, a bicycle thief, became a minister; Gulabrao Patil’s sharp criticism
विशेष प्रतिनिधी
मुंबई : संगोला तालुक्याचे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात शिवसेना नेते गुलाबराव पाटील बोलत होते.यावेळी गुलाबराव पाटील यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.“सायकल चोरणारे नारायण राणे मंत्री झाले. स्वार्थासाठी लोक आपला बाप बदलतात,” असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.
पुढे गुलाबराव पाटील यांनी ईडीच्या कारवाईंवरुनही भाजप पक्षावर निशाणा साधला आहे,’ आमची सत्ता व्यवस्थित आहे म्हणूनच ५० हजारांच्या भ्रष्टाचाराचा आरोप झाला की ईडीची चौकशी लावली जात आहे,’ असा आरोप त्यांनी केला. “आम्हाला जेल नवी नाही, बॅचलर ऑफ जेल म्हणजे शिवसैनिक आहे एवढं लक्षात ठेवा. बोकडाला मरण ही परमेश्वर ठरवतो मग आमचं मरण ईडी ठरवणार आहे का?,” असा सवालही यावेळी त्यांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App