विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : शंभर दिवसांच्या प्रतीक्षेनंतर कोल्हापुरातील व्यापार सुरु करायला प्रशासनाने परवानगी दिली आहे. व्यापार आणि सर्व व्यवसाय आजपासून सुरू झाल्याने व्यावसायिकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. Trade in Kolhapur Finally allowed
कोल्हापुरातील राजारामपुरी येथील व्यापाऱ्यांनी आज दुकान उघडताना सजवलेल्या बैलगाडीतून रॅली काढली. सनई-चौघडयाच्या गजरात सर्व बाजारपेठेत फेरफटका मारला. मास्क वापरा, असं आवाहन यावेळी करण्यात आली. आता व्यापार सुरू झाल्याने उत्साहात असलेल्या व्यापाऱ्यांनी लस घेतलेल्या ग्राहकांसाठी आणि विशेष सवलत हे देणार असल्याचे घोषित केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App