पाकिस्तानी क्रिकेट संघातून एक आश्चर्यकारक बाब समोर आली आहे ,पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम आपल्याच बहिणीशी लग्न करणार आहे . Pakistan captain Babar Azam engagement
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमने साखरपुडा केला आहे. बाबरने आपल्या चुलत बहिणीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढच्या वर्षी या दोघांचे लग्न होणार आहे. २६ वर्षीय बाबर तीनही स्वरूपात संघाचे कर्णधारपद सांभाळतो.पाकिस्तानी वाहिनी जिओ न्यूजने ही माहिती दिली आहे.
So this lady has made accusations against Babar Azam "he promised to marry me, he got me pregnant, he beat me up, he threatened me and he used me"Video courtesy 24NewsHD pic.twitter.com/PTkvdM4WW2 — Saj Sadiq (@SajSadiqCricket) November 28, 2020
So this lady has made accusations against Babar Azam "he promised to marry me, he got me pregnant, he beat me up, he threatened me and he used me"Video courtesy 24NewsHD pic.twitter.com/PTkvdM4WW2
— Saj Sadiq (@SajSadiqCricket) November 28, 2020
बाबरवर लैंगिक शोषणाचा आरोप
काही महिन्यांपूर्वी बाबर आझमवर एका महिलेने लैंगिक अत्याचार आणि धमकावल्याचा आरोप केला होता. बाबरने लग्नाची आश्वासने दिली असल्याचे या महिलेने सांगितले होते. लाहोरमधील कोर्टाने पाकिस्तानच्या केंद्रीय अन्वेषण यंत्रणेला एफआयआर नोंदविण्याचे आदेशही दिले होते.
लग्नाच्या बहाण्याने बाबर आझमने 10 वर्ष लैंगिक अत्याचार केल्याचे या महिलेने म्हटले होते. मी गरोदर राहिल्यावर बाबरने मला मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. पीडित महिलेच्यानुसार बाबर आणि ती एकाच शाळेत शिकले होते. दोघेही एकाच मोहल्यात राहत होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App