वृत्तसंस्था
हैदराबाद : आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील वन्नावलसा गावातील रहिवाशांनी कोरोना संक्रमण झाल्याने लॉकडाऊन लागू केला आहे. 4 deaths a month in a village in Andhra Pradesh; Lockdown due to corona infection applied
१७ ते २५ एप्रिल या कालावधीत एका महिन्यात ४ लोकांचा “गूढ” मृत्यू झाल्यानंतर गावात लॉकडाऊन लागू केले आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, गावातील अनेक लोक आजारी पडले आहेत. गावकऱ्यांमध्ये या आजारामुळे अंधश्रद्धा देखील पसरली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App