असांजच्या प्रत्यार्पणास ब्रिटनच्या न्यायालयाची मंजुरी; अंतिम निर्णय सरकारवरच सोडला


वृत्तसंस्था

लंडन : ब्रिटनच्या एका न्यायालयाने विकिलीक्सचा संस्थापक ज्युलियन असांजचे अमेरिकेकडे प्रत्यार्पण करण्यास परवानगी दिली. Assange extradited to UK court Approval; The final decision rests with the government



वेस्टमिन्स्टर न्यायालयात या प्रकरणी झालेल्या सुनावणीनंतर हा निर्णय दिला. परंतु याबद्दलचा अंतिम निर्णय सरकारला करायचा आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. असांजलादेखील अपील करण्याची संधी असेल, असे न्यायालयाने म्हटले आहे.

Assange extradited to UK court Approval; The final decision rests with the government

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात