वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका ४ मार्चपासून सुरू होत आहे. याआधी, संघाचा उपकर्णधार जसप्रीत बुमराहने स्टार ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनच्या फिटनेसबाबत मोठा अपडेट दिला आहे.On Ashwin’s fitness, Bumrah said: He has recovered from injury; The first Test against Sri Lanka starts on March 4
बुमराह म्हणाला की अश्विन त्याच्या दुखापतीतून बरा होत आहे आणि कसोटी मालिकेपूर्वी सराव करताना तो तंदुरुस्त दिसत होता.
आर अश्विनला दुखापतीमुळे वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेला मुकावे लागले. भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना ४ मार्चपासून मोहालीच्या पीसीए स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App