वृत्तसंस्था
बंगळूर : भगवा ध्वज भविष्यात राष्ट्रध्वज बनेल; आम्ही तो लाल किल्ल्यावर फडकावणार आहोत, असे भाकीत कर्नाटकातील मंत्री के. एस. ईश्वराप्पा यांनी केले आहे. The saffron flag will become the national flag in the future; We will host it on the Red Fort; Karnataka Ministers prediction
ते म्हणाले, आगामी १००, २०० किंवा ५०० वर्षात लाल किल्ल्यावर भगवा ध्वज म्हणूनच राष्ट्रध्वज म्हणून फडकताना दिसणार आहे. हिंदू धर्माचा देशात विजय होईल आणि भगवा ध्वज लाला किल्ल्यावर फडकताना दिसेल, असे भाकीत त्यांनी केले आहे.
एकेकाळी राम मंदिर देशात उभारले जाईल, असे सांगताच लोक आमच्यावर हसत होते. पण, आता अयोध्येत भव्य असे राम मंदिर उभारले जात आहे, असे ते म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App