विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाचे वर्चस्व दिसून येत आहे. आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत १५ पैकी ५ जागांवर सत्ताधारी तर विरोधकांचे ३ उमेदवार विजयी झाले आहेत. Ruling party dominates Kolhapur district central bank elections; Lead by winning five seats
सत्ताधारी गटातील राजेंद्र पाटील-यड्रावकर, विनय कोरे, सुधीर देसाई, रणजित पाटील, संतोष पाटील हे पाच उमेदवार विजयी झाले तर विरोधी गटातील खासदार संजय मंडलिक, रणवीर गायकवाड, अर्जुन आबिटकर हे विजयी झाले आहेत. त्यामुळे निवडणुकीत सत्ताधारी गटाचे पारडे सध्या तरी जड असल्याचे स्पष्ट होत आहे. सत्ताधारी गटाचे ६ जण अगोदरच बिनविरोध निवडून आले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App