ड्रोन फवारणी ठरते फायद्याची , वेळेची व पैशांचीही होते बचत

या ड्रोन च्या माध्यमातून फवारणी केली तर औषधांची मोठया प्रमाणावर बचत होत असल्याचे यावेळी संजय येऊल यांनी सांगितले.Drone spraying is beneficial, saves time and money


विशेष प्रतिनिधी

अकोला : आता पिकांवरील कीड नियंत्रणात आणण्यासाठी जे कीटकनाशक फवारणी पंपाने करावी लागायची.त्याच कीटकनाशक फवारणीसाठी शेतकरी आता ड्रोनचा वापर करताना दिसत आहे.अकोल्यातील ,दानापूर येथील भाजीपाला उत्पादक शेतकरी हे ड्रोन द्वारे फवारणी करत आहेत.

गोपाल येऊल यांच्या १० एकर टोमटो पिकावर आधुनिक ड्रोन च्या माध्यमातून फवारणी करण्यात आली. दानापूर सह इतर ही ठिकाणी शेतकरी ड्रोन फवारणीकडे वळताना दिसत आहेत.या ड्रोन च्या माध्यमातून फवारणी केली तर औषधांची मोठया प्रमाणावर बचत होत असल्याचे यावेळी संजय येऊल यांनी सांगितले.



आधीच्या काळात पेरणीसाठी पारंपरिक पद्धतीत बैलजोडी आणि मानवाचा वापर व्हायचा, तसेच सिंचनासाठी मोटेचा वापर करताना बैलजोडी व माणूसही लागत असायची.तर, कापणी आणि मळणीसाठीही मजुरांचा वापर होत असे, दरम्यान आता ही सर्व कामे यंत्राने होत असल्याने मजुरांचा वापर कमी झाला असून, वेळेची व पैशांचीही बचत होत आहे.

Drone spraying is beneficial, saves time and money

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात