मागील काही दिवसांच्या तुलनेत ही संख्या अधिक असल्याने काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.As many as 922 new corona patients were found in Mumbai today
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे.दरम्यान रविवारी २४ तासात ९२२ रुग्ण सापडल्याने प्रशासनासह नागरिकांची चिंता वाढली आहे.
मागील काही दिवसांच्या तुलनेत ही संख्या अधिक असल्याने काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, रविवारी मुंबईत नवीन ९२२ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
तसंच साप्ताहिक रुग्णवाढीचा दर ही ०.०६ वर गेला असून रुग्णदुपटीचा दरही १ हजार १३९ दिवसांवर गेला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App