विशेष प्रतिनिधी
अबू धाबी : देसी गर्ल प्रियांका चोप्राने अमेरिकन सिंगर निक जोनस सोबत हिच्यासोबत विवाह केला आणि ती अमेरिकेतच स्थायिक झाली आहे. हे दोघे इंटरनेटवर एक पॉवर कपल म्हणून ओळखले जाते. नुकताच नेटफ्लिक्सवर प्रसिद्ध झाल्याला ‘जोनस ब्रदर्स रोस्ट’ या शोमध्ये प्रियांकाने आपल्या नवऱ्याला रोस्ट करत म्हटले होते की, निकणे मला शिकवले की टिक टॉक कसे वापरायचे. आणि मी त्याला शिकवले की, एक सक्सेसफुल अॅक्टींग करिअर कसे असते.
Will Nick Jiju make his Bollywood debut?
यानंतर निक जोनासने खलीज टाइम्स ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आपले बॉलीवूड विषयीचे प्रेम व्यक्त केले आहे. तो म्हणतो की, मला बॉलीवूड फिल्म्स खूप आवडतात. माझे लग्न झाल्यानंतर तर मला त्या जास्तच आवडतात. मी अजून इंट्रेस्ट घेऊन त्या मुव्हीज बघतो. बॉलीवूडमध्ये आता माझे बरेच फ्रेंड्स आहेच. जर एखादी चांगली संधी मला मिळाली तर मी निश्चितच बॉलीवूडमध्ये काम करेन. मला बॉलीवूड संगीत खूप आवडते. आमच्याकडे जेव्हाही पार्टी असते, तेव्हा आम्ही बॉलीवूड म्युझिकच लावून डान्स करतो. असे देखील त्यांनी सांगितले.
अमेरिकन पॉपस्टार निक जोन्सच्या सोलापुरी चादरीपासून शिवलेल्या शर्टाची चर्चा, सोशल मीडियावर छायाचित्र व्हायरल
त्याच्या या अबु धाबीमधील इंटरव्यूनंतर निक जोनास आता खरंच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार का असा प्रश्न नेटकर्यांना पडला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App