WATCH : सांगली जिल्ह्यासह शहरात अवकाळी पावसाची हजेरी दिवाळी खरेदीदारांनी उडाली तारांबळ

विशेष प्रतिनिधी

सांगली : सांगली जिल्ह्यासह शहरी भागांमध्ये सुमारे एक तास मुसळधार पाऊस पडला आहे.या पावसामुळे शहरी भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या अवकाळी पावसामुळे शेती पिकाला मोठा फटका बसणार आहे.city including Sangli district hits unseasonal rains

पावसामुळे बाजारपेठांमध्ये दिवाळीनिमित्त खरेदीसाठी आलेल्या नागरिकांमध्ये मोठी तारांबळ उडाली आहे. मंगळवारी दुपारपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते सायंकाळी साडेसातच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावून तारांबळ उडवली.



  •  सांगली जिल्ह्यासह शहरात अवकाळी पाऊस
  • शहरी भागातील जनजीवन विस्कळीत
  • दिवाळी खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची तारांबळ

city including Sangli district hits unseasonal rains

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात