बातम्या सगळेच देतात; पण वेगळ्या बातम्या आणि बातम्यांमागच्या बातम्या ‘दि फोकस इंडिया‘ देत असतो. आज दि. १६ एप्रिल २०२० रोजीच्या सर्वांत वेगळ्या एकत्रित वाचा ‘टाॅप १० हेडलाइन्स‘मध्ये..!
माध्यमांवर संक्रांत; मंत्री आव्हाडप्रकरणी मेघा प्रसाद व ‘टाइम्स नाऊ’वर कारवाईचा गृहमंत्र्यांचा पोलिसांना आदेश
https://bit.ly/2z6kq5M
राज्य सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे मजुरांची उपासमार
https://bit.ly/2VbHJU8
कोरोना पाठोपाठ ‘सारी’चे थैमान; राज्यातील रुग्णालयांना सर्वेक्षणाचे आदेश
https://bit.ly/2VfcUhv
आरोग्य सेतू’ केवळ १२ दिवसांत ५ कोटींकडून डाऊनलोड; बनले कमी कालावधीत जगामध्ये सर्वाधिक डाऊनलोड केलेले अॅप
https://bit.ly/2Ve6FL1
ऊसतोडणी मजुरांच्या प्रश्नावरून पंकजा मुंडे सरकारवर संतापल्या.
https://bit.ly/3cziLEn
उध्दव ठाकरेंभोवती ‘बिचारे’ प्रतिमेचे कवच करून विरोधी सूर दाबण्याचा प्रयत्न
https://bit.ly/2RHHUVf
आरोग्य मंत्र्यांचे कौतुक पुरे; आता वैद्यकीय कर्मचार्यांना पुरेशा सुविधा पुरवा
https://bit.ly/34Gwnut
चीनला आर्थिक दणका देण्याची प्रगत देशांची तयारी; जपान, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कोरिया चीनमधून प्रॉडक्शन युनिट्स बाहेर काढणार
https://bit.ly/3ckZl5O
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App