TheFocusIndia | टॉप 10 हेडलाईन्स | १३ मे २०२०

बातम्या सगळेच देतात; पण वेगळ्या बातम्या आणि बातम्यांमागच्या बातम्या दि फोकस इंडियादेत असतो. आज दि. १३ मे २०२० रोजीच्या सर्वांत वेगळ्या एकत्रित वाचा टाॅप १० हेडलाइन्समध्ये..!

 

सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांची व्याप्ती तिप्पट वाढविली; ३ लाख कोटींच्या कर्ज योजनेतून उद्योग क्षेत्राला संजीवनी देण्याची सरकारची घोषणा

https://bit.ly/2Low3I3

 

राहुल गांधीसुद्धा असे विधान करणार नाहीत…’ विचारवंत डाॅ. नरके शून्य जीडीपीवरून गंडले!

https://bit.ly/3cFPx6Q

 

चीनी व्हायरसची सामना करण्यासाठी अमेरिका, जपाननंतर भारताचेच आर्थिक पॅकेज मोठे

https://bit.ly/3bwvJS6

 

महाराष्ट्र पोलिसांची असंवेदनशीलता; कोळी महिलांना उठाबशा काढायला लावून वीडियो केला व्हायरल

https://bit.ly/2WV1wqv

 

पंतप्रधानांच्या पॅकेजमुळे भारतीयांच्या मनात विश्वासाची भावना

https://bit.ly/2WRY7sz

 

बॉलीवुड म्हणते, म्हणूनच नरेंद्र मोदी आमचे नेते

https://bit.ly/2YWy2LL

 

वंदे भारत मिशनचा दुसरा टप्पा, १४९ विमाने उड्डाणासाठी तयार

https://bit.ly/2T0bs15

 

तब्बल पाच लाख मजुरांचा भार, तरीही डगमगले नाही योगी सरकार

https://bit.ly/2Wtx8os

 

नरसिंह रावांच्या पावलावर मोदींचे पाऊल

https://bit.ly/2WqJiOS

 

संबित पात्रांवर एफआयआर, तरीही म्हणतात भ्रष्ट गांधी परिवाराचा पर्दाफाश करतच राहणार

https://bit.ly/3fNCL8k

 

मोदींच्या महापॅकेजवरउद्योगजगत खूश

https://bit.ly/3cvJ9iu

गर्भवती महिलेसह छत्तीसगडकडे पायी निघालेल्या ६३ मजुरांसाठी महापौरांकडून बसची व्यवस्था

https://bit.ly/2LnmmJN

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*