विशेष प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व देशांमध्ये आजही आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट कायम असल्याचे बेळगाव महापालिकेतील निकालानंतर अधिक स्पष्ट झाले आहे. The BJP’s flag will be hoisted along with the Mumbai and other municipalities also
शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे वृत्तपत्रात काहीतरी खरडून मराठी माणसाची दिशाभूल करतात. आज त्यांना त्यांची जागा कळली आहे. ‘बेळगाव तो झाकी है ! मुंबई अभी बाकी है ! ‘ असा दृढविश्वास भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी व्यक्त केला.
भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आता गप्प बसणार नाही. तो आणखी ताकदीने उभा राहील. बेळगावनंतर मुंबई, नवी मुंबई, पालघर, कल्याण -डोंबिवली, वसई विरार , औरंगाबाद, नागपूर , पिंपरी-चिंचवड आणि पुणे या सर्व ठिकाणी भाजपचा झेंडाचा फडकणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
The BJP’s flag will be hoisted along with the Mumbai and other municipalities also
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App