लखनऊतील गँगस्टर अजमत अली, त्याचा मुलगा समाजवादी पक्षाचा माजी मंत्री मोहम्मद इक्बाल यांची 2.54 अब्ज रुपयांची संपत्ती जप्त


वृत्तसंस्था

लखनऊ : उत्तर प्रदेशात गुंड गैंगस्टर यांच्या अवैध संपत्तीवर योगियांचा कायदेशीर दंडा पुन्हा चालला आहे यावेळी त्यांना लखनऊ मधील गुंड अजमत अली आणि त्याचा मुलगा समाजवादी पक्षाचा माजी आमदार मंत्री मोहम्मद इक्बाल यांची 2.54 अब्ज रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त केली आहे यामध्ये या दोघांच्या मालकीचे करिअर डेंटल मेडिकल कॉलेज आणि त्याच्याशी संबंधित होस्टेल आणि अन्य इमारती तसेच अनेक आलिशान गाड्या यांचा समावेश आहे ही सर्व संपत्ती उत्तर प्रदेश पोलिसांनी कायदेशीर रित्या जप्त केली आहे.  Property Of Azmat Ali And His Son Seized By Lucknow Polic

लखनऊतील करिअर डेंटल कॉलेज हे गँगस्टर अजमत अली आणि स समाजवादी पक्षाच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेले मोहम्मद इक्बाल यांच्या मालकीचे आहे.

एसीपी अलीगंज अखिलेश सिंह के मुताबिक पुलिस कमिश्नर डीके ठाकुर यांच्या आदेशवर सोमवारी 14(1) कार्रवाई करण्यात आली.

अजमत आली आणि मोहम्मद इक्बाल हे पिता पुत्र आहेत त्यांनी लखनऊ मध्ये आपला निर्माण करून विविध ठिकाणची सरकारी जमीन बळकावून त्यावर मेडिकल कॉलेज विविध हॉस्टेल आणि अन्य इमारती बांधल्या होत्या त्यासाठी चा पैसा देखील गॅंग च्या माध्यमातून खंडणी आणि अन्य अवैध मार्गाने गोळा करण्यात आला होता त्याची गेली वर्षभर छाननी सुरू होती ही छाननी पूर्ण झाल्यानंतर आज या दोघांची संपत्ती जप्त करण्यात आली.

सव्वीस वर्षांपूर्वी ट्रस्ट बनवून अजमत अली याने करिअर कॉन्व्हेंट स्कूल आणि त्यानंतर करियर डेंटल कॉलेज काढले होते या दोन्हीची जमीन त्याने अवैधरित्या बळकावली होती. त्यानंतर त्याने सरकारी जमिनींवर कब्जा करण्याचा सपाटाच लावला होता. त्या अवैध कमाईतून 1998 से 2000 मध्ये करियर कान्वेंट कालेज बनवले/यानंतर 2007 मध्ये करियर इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसेज अँड हॉस्पिटल बिल्डिंग बनवली.

अजमत अली ने सार्वजनिक चकरोड, नवीन परती जमीन ट्रस्ट मध्ये समाहित करून घेतली.

यापूर्वी अजमत अली बाराशे रुपयांची नोकरी करत होता. त्याची आज जप्त करण्यात आलेली स्थावर आणि जंगम मालमत्ता पुढीलप्रमाणे:

  •  करियर इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सांइसेज अँड हॉस्पिटल (एकेडमिक ब्लॉक, हॉस्पिटल, कैंपस),
  •  एमबीबीएस बॉइज हॉस्टल, करियर पीजी इंस्टीट्यूट ऑफ डेंटल सांइस एंड हॉस्पिटल (डेंटल कॉलेज, डेंटल हॉस्पिटल, नर्सिंग कॉलेज, स्टेडियम, भवन इंटर्न बॉयज हॉस्टल व परिसर),
  •  बीडीएस गर्ल्स हॉस्टल, बीडीएसी बॉयज हॉस्टल, एमबीबीएस गर्ल्स हॉस्टल, नर्सेस हॉस्टल,
  •  डॉ. रेजीडंस हॉस्टल, इंटर्न पीजी गर्ल्स हास्टल, कैंटीन, मेस, डेंटल कालेज परिसर में एसटीपी, ग्रामीण स्वास्थ्य प्रशिक्षण केंद्र
  •  कैरियर कान्वेंट कॉलेज परिसर विकासनगर सेक्टर-5, अर्धनिर्मित घैला, मुतक्कीपुर, अल्लूनगर डिगुरिया, बरौरा हुसैनबाड़ी,
  •  अलीनगर जमिन जिची किंमत 2,52,58,52,421 रुपये आणि पंजाब नेशनल बैंक घैला, एक्सिस बैंक शाखा आईआईएम रोड, एसबीआई पांडेयगंज नादानमहल रोड, आईसीआईसीआई नादान महल रोड में अजमत अली आणि
    मोहम्मद. इकबाल व परिवार, ट्रस्ट यांची संपत्ती 77,35,530 रूपये जप्त.
  •  लग्जरी गाड्य बस, क्वालिस, इनोवा, फार्रच्यूनर, ऑडी व अन्य वाहने हिच्या किमती 10,91,15,000 रुपये.

 Property Of Azmat Ali And His Son Seized By Lucknow Polic

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात